✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझे जगावेगळे छंद-२

प
पाऊसवेडी यांनी
Mon, 09/07/2009 - 10:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16648 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

एकपण

श्रावण मोडक
Mon, 09/07/2009 - 11:02 नवीन
फोटो दिसला नाही. पण लेख मात्र वाचला. छान. पुढे?
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Mon, 09/07/2009 - 11:08 नवीन
सापपकड प्रशिक्षणाचे दोन्ही भाग आवडले, पण फोटू दिसत नाहीत. :( स्वाती
  • Log in or register to post comments

चांगले अनुभव पण कच्चे लेखन!

प्रमोद देव
Mon, 09/07/2009 - 11:08 नवीन
अनुभव मस्त आहेत पण लेखन मात्र खूपच कच्चे आहे. त्याकडे नीट लक्ष दे. छायाचित्रही दिसत नाहीयेत. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

माझ्याकडे

पाऊसवेडी
Mon, 09/07/2009 - 11:17 नवीन
माझ्याकडे फोटो दिसत आहेत बाकी कोणाला फोटो दिसत आहेत का ? जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
  • Log in or register to post comments

असे साप

सूर्य
Mon, 09/07/2009 - 11:30 नवीन
असे साप पकडता तुम्ही म्हणजे कमाल आहे तुमची. साप बिनविषारी असले तरी दिसायला खतरनाक आहेत. :) फोटो फायरफॉक्स वर दिसत नाहीयेत. आय.ई. वर दिसत आहेत. - सूर्य
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सहज
Mon, 09/07/2009 - 11:40 नवीन
सर्वप्रकारचे साप हाताळण्यात तुम्ही तरबेज व्हा ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो!

Nile
Mon, 09/07/2009 - 12:50 नवीन
सही आहे ग! अश्या आठवणी मस्त असतात. जमलं तर अश्या वेळचे फोटो पण काढत्/काढुन घेत जा. ;) बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा: http://www.quillpad.in/marathi/editor.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ह्म्म..भारी

मदनबाण
Mon, 09/07/2009 - 14:01 नवीन
ह्म्म..भारी छंद हाय... काही बायकांना सापाला हातात घेऊन फोटो काढायची इच्छा झाली अरे देवा !!! (चाल अस्त्रवाले नव्हे हो... ;) ) बाकी असेच आपले विविध छंदा बद्धल लिहील्यास वाचण्यास नक्की आवडेल. :) (हरणटोळ ला घाबरणारा... ;) ) मदनबाण..... लडाख सीमेवर चीनची घुसखोरी http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=5969:2009-09-06-16-47-37&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4
  • Log in or register to post comments

सापाचे

झकासराव
Mon, 09/07/2009 - 12:10 नवीन
सापाचे फोटु दिसत नाहीत. :( मला एक शंका आहे. बिनविषारी साप जरी चावला तरी त्याचा काहीच त्रास होत नाही का? कसल इन्फेक्शन? किन्वा जखम? त्याची अजिबात काहीच काळजी घ्यावी लागत नाही का? अनुभव चांगलेच लिहिले आहेत. :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलेय

प्रसन्न केसकर
Mon, 09/07/2009 - 12:30 नवीन
साप पकडण्याच्या थ्रिल चा अनुभव येतो वाचताना. मी लहान असताना आम्ही लोकवस्तीपासुन लांब रहात होतो त्यामुळं सापांशी अनेकदा संबंध यायचा. खरंच ते जनावर मंत्रमुग्ध करतं. पण ते सगळं लांबुन दर्शन घेतानाच. जरा जवळ आल्यावर मात्र गर्भगळीत व्हायला होतं. दिवड्चा किस्सा वाचताना एक जुना प्रसंग आठवला - देहुरोड पोलिस स्टेशनला कामानिमित्त गेलेलो असताना तिथल्या फुलझाडांच्या ताटव्यात एक भला मोट्ठा नाग निघाला होता. बर्‍याच जणांनी काठ्यांनी हलवुन त्याला चांगलाच डिवचला होता अन आम्ही पोहोचलो तेव्हा त्याला मारायची तयारी झाली होती. बरोबर असलेल्या सर्पमित्र फोटोग्राफरला तो नाग पकडायला मी मदत केली पण नंतर त्याला समोरच्या मैदानात नेऊन सोडेपर्यंत घामाच्या धारा लागल्या होत्या. सुंदर लेखन. अजुन येऊ द्या चित्तथरारक अनुभव! ___ Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

कमाल आहे तुमची....

sneharani
Mon, 09/07/2009 - 12:41 नवीन
चांगले अनुभव! फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

विशारी साप

खादाड
Mon, 09/07/2009 - 13:05 नवीन
विशारी साप पकड्ण्याच्या मिशन साठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

लेख छान

महेश काळे
Mon, 09/07/2009 - 13:24 नवीन
लेख छान आहे.. छायाचित्रे सुद्धा उत्तम अहेत..
मी माझा ..महेश
  • Log in or register to post comments

फोटो दिसत

सखाराम_गटणे™
Mon, 09/07/2009 - 13:42 नवीन
फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीत.

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 09/07/2009 - 14:19 नवीन
फोटो दिसत नाहीत.बाकी लिहलयं छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

+१फोटो दिसत नाहीत.

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 09/07/2009 - 14:20 नवीन
फोटो दिसत नाहीत.बाकी लिहलयं छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

झकास

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/07/2009 - 16:33 नवीन
हे एक अमंळ वेगळच वेड,वेगळाच छंद आहे. फोटो का दिसत नाहीत?... सू हा स...
  • Log in or register to post comments

आहेत रे फोटो

पाऊसवेडी
Mon, 09/07/2009 - 16:40 नवीन
>>>>जमलं तर अश्या वेळचे फोटो पण काढत्/काढुन घेत जा. फोटो आहेतच रे पण त्यात मी पण आहे न :) म्हणून मी नाही टाकले
  • Log in or register to post comments

अरे मग तर

Nile
Tue, 09/08/2009 - 04:15 नवीन
अरे मग तर टाकलेच पाहिजेत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाऊसवेडी

चांगला छंद

अमोल केळकर
Mon, 09/07/2009 - 16:48 नवीन
चांगला छंद आहे आपला. आपण लेखात उल्लेख केलेल्या काकांबद्दल ही लिहा की ( त्यांचे नाव नाही सांगितले तरी चालेल ) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

बाप रे!

सुबक ठेंगणी
Mon, 09/07/2009 - 16:56 नवीन
तुमची श्टोरी एकदम थरारक! पण फोटो मला अजूनही दिसत नाहियेत हो! ह्यावरून्च थायलंडला गेले असताना तिथे एकाच माणसाने तीन ते चार विषारी साप पकडून दाखवले होते. त्याची आठवण झाली. पण तेव्हा मला ते साप आणि ते पकडणारे ह्या दोघांचीही दया आली होती.
  • Log in or register to post comments

वा ! छान

लिखाळ
Mon, 09/07/2009 - 17:01 नवीन
वा ! छान अनुभव आहेत. फोटोसुद्धा छान आहेत. दिवड एकदम भारदस्त आहे :)
... तसाही dry bite होता हे मला काळात होते तरीही घाबरले.
विषारी सापाचा जो चावा विषरहित असतो त्याला सुका दंश-ड्राय बाईट म्हणतात असे मला वाटते. विषारी सापाच्या दंशावेळी त्याने विष न सोडल्यास (असे शक्य असते की नाही कल्पना नाही) किंवा त्याचे दात त्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या. (तसाही गवत्या बहुधा अर्धविषारी असल्याने (असे वाचलेले स्मरते)तुम्ही ड्राय बाईट म्हणाला असाल तर..पुन्हा..चु भू...) अजून लिहा सापांबद्दल. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
  • Log in or register to post comments

च्यामारी!

धमाल मुलगा
Mon, 09/07/2009 - 17:04 नवीन
आमच्याकडं घरात झुरळ दिसलं तरी पार कपाटावर चढुन बसायची तयारी सुरु होते...पाल सापडली तर मग काही पहायलाच नको! आणी ह्या बाईसाहेब खुन्नस धरुन साप काय पकडतात...त्यांचे चावे काय पचवतात.. लै भारी :) अवांतरःतुमच्या पतीदेवांना एक पालीचं पिल्लू घरातून हुसकाऊन लावायला चार-पाच कपबश्या फोडायची आणि स्वतः जिरेमोहरीनं आंघोळ करुन घ्यायची गरजच *पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल :) ) :) -(घरातले किटक हुसकावण्याच्या 'जबाबदारीला' विटलेला) ध. :)
  • Log in or register to post comments

थोडीशी सुधारणा :)

पाऊसवेडी
Mon, 09/07/2009 - 17:30 नवीन
>>>>>अवांतरःतुमच्या पतीदेवांना एक पालीचं पिल्लू घरातून हुसकाऊन लावायला चार-पाच कपबश्या फोडायची आणि स्वतः जिरेमोहरीनं आंघोळ करुन घ्यायची गरजच *पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल ) थोडीशी सुधारणा भविष्यातील पतीदेवांना म्हणा हो :)
  • Log in or register to post comments

सुधारणा टेकन ग्रँटेड :)

धमाल मुलगा
Mon, 09/07/2009 - 17:43 नवीन
>>*पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल<< म्हणुनतर असा सबक्लॉज टाकला होता ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाऊसवेडी

क्या बात

दशानन
Mon, 09/07/2009 - 17:44 नवीन
:) क्या बात है.... म्हणजे आजकाल साप तुला घाबरत असतील नै =))
  • Log in or register to post comments

छान अनुभव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/07/2009 - 18:05 नवीन
छंद चांगला आहे. लेखनही माहितीपूर्ण आहे. फोटो मात्र दिसले नाहीत. फोटो तेवढे फ्लीकरवर अपलोड करुन टाकले तर दिसतील सर्वांना. आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खतरनाक!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/07/2009 - 18:30 नवीन
कोणाला कसला तर कोणाला कसला छंद... तुम्हाला सापाचा छंद... जबरदस्त लिहिलंय हां एकदम. इतकं सहजपणे लिहिलंय तुम्ही, साप पकडायचे क्लासेस चालू आहेत की भरतकामाचे असाच प्रश्न पडलाय मला. चक्क साप चावला हे तुम्ही किती सहजपणे लिहिलंय... ग्रेट. फोटू मात्र एकबी दिसंना. अजून काही आसंलच की लिहिण्यासारखं, लिहा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लय भारी!

यशोधरा
Mon, 09/07/2009 - 22:28 नवीन
लय भारी! दंडवत! फोटू तेवढे दिसतील तर, अजून एक दंडवत घालीन :)
  • Log in or register to post comments

फोटो!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 09/07/2009 - 23:28 नवीन
का दिसत नाहीयेत ते कळत नाही. पण प्रत्येक फोटोच्या खाली लिंक दिली आहे. त्यावर दिसतील फोटो. आता साप बघितल्यावर पाऊसवेडी म्याडम बद्दल आदर द्विगुणित झाला. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

फोटोज दिसत

प्राजु
Tue, 09/08/2009 - 02:21 नवीन
फोटोज दिसत नाहीयेत. अनुभव खूपच छान लिहिले आहेत. मस्त!! तुमची साप पकडण्यात तरबेज होण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असेच इतरही अनुभव लिहा. पु ले शु. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटोची वाट

एकलव्य
Tue, 09/08/2009 - 03:29 नवीन
फोटोची वाट पाहतो आहे... बाकी वर्णन उत्तम!
  • Log in or register to post comments

छान

ऋषिकेश
Tue, 09/08/2009 - 09:28 नवीन
मला फोटो नीट दिसताहेत (दोन्ही न्याहाळकांमधे) त्यामुळे लेख वाचायला अजून मजा आली. अतिशय थरारक अनुभव आहेत तुमचे.. विषारी सापाला पकडण्यासाठी शुभेच्छा! ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून २३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मन डोले मेरा तन डोले...."
  • Log in or register to post comments

फोटो खत्रा

सखाराम_गटणे™
Tue, 09/08/2009 - 09:52 नवीन
फोटो खत्रा आहेत
  • Log in or register to post comments

सगळ्यांना धन्यवाद

पाऊसवेडी
गुरुवार, 09/10/2009 - 12:39 नवीन
सगळ्यांना मनापासून धन्यवाद !!!! प्रमोद काका मी पुढच्या वेळी आजून नीट लिहिण्याचा प्रयत्न करेन >>>बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा: हे छान आहे रे हेच वापरते पुढच्या वेळी >>>>त्याचे दातत्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या. गवत्या अर्धाविशारी पण नसतो पण मी धुल्नागीनिबद्दल म्हटले आहे कारण बरेच लोकांना त्याचा त्रास होतो असे मी ऐकले होते म्हणून मला पण तशीच भीती वाटली होती आणि dry bite दात असताना पण होतो कारण बरेचदा साप अगदी वरच्या वर चावतो ज्यामुळे विष ग्रंथी मधले विष तो सोडताच नाही अशा वेळी मग त्याचा त्रास होते नाही. >>>>आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो नक्की करा बिचारा अगदीच गरीब असतो पण तो गवत्या आहे कि bamboo pit viper आहे ते नेअत पहा बरेच वेळा गोंधळ होतो लोकांचा पण हे दोनही साप एकाच रंगाचे असले तरी लगेच वेग वेगळे ओळखू येतात
  • Log in or register to post comments

जब्बरी !

संदीप चित्रे
गुरुवार, 09/10/2009 - 19:19 नवीन
फोटो दिसत नाहीयेत पण तुमचे अनुभव खत्तरनाक ! तुम्ही एकंदर 'इस जंगलसे मुझे बचाओ'साठी एकदम योग्य स्पर्धक दिसताय !!! :) पुण्याला निलिमकुमार खैरेंना भेटलात का?
  • Log in or register to post comments

दिवड, धामण गळ्यात घालून

विसोबा खेचर
गुरुवार, 10/07/2010 - 11:51 नवीन
दिवड, धामण गळ्यात घालून मिरवले आहेत. आपण शांत राहायचं, तेही तितकेच निवांतपणे आपल्या गळ्यात, अंगाखांद्यावर खेळतात.. धामण तशी शांत असते परंतु दिवड मात्र जरा रागीट.. ठाण्याचा सर्पमित्र अनिल कुबल हा आमचा दोस्त.. तो हे असले बिनविषारी साप आमच्या हातात देतो..:) अनिलवर लौकरच एखादा लेख लिहायचा विचार आहे! (मण्यारप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

खरच कमाल आहे तुमची..

भारतीय
गुरुवार, 10/07/2010 - 12:07 नवीन
जबरदस्त छंद आहे तुमचा.. फोटोही छान आलेत.. लवकरच विषारी साप पकडून त्यालाही 'खच्याक' (म्हणजे फोटो काढून! ) करून ईथे आम्हाला दाखवा.. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मस्त

कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 12:47 नवीन
एकदम 'पाशवी' अनुभव! आवडला!
  • Log in or register to post comments

झकास. तो तीन क्रमांकाचा फोटो

विजुभाऊ
गुरुवार, 10/07/2010 - 13:26 नवीन
झकास. तो तीन क्रमांकाचा फोटो काढताना " स्माईल प्लीज" असे म्हंटलय का हो. दिवड एकदम खळखळून हसतेय्./हसतोय अवांतर : ससा आणि साप या शब्दांचे स्त्रीलिंग काय हो.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ...

वाटाड्या...
गुरुवार, 10/07/2010 - 22:56 नवीन
विजुभाऊ...विजुभाऊ... ससा - ससीण.. साप - सापीण...;) ह्यावरून एक जोक आठवला... साप नागाला म्हणतो : ए सापड्या... नाग सापाला म्हणतो : ए XXX... - वाटाड्या...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा