✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक रात्र..

प — प्राजु, Sat, 09/22/2007 - 22:19

प्रतिक्रिया द्या
12791 वाचन

💬 प्रतिसाद (21)
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 00:01 नवीन

आनंदाचीच गोष्ट आहे!

मनोगतावर ही कविता आधी प्रकाशित झाली आहे. मनोगतासारख्या बलाढ्य संकेतस्थळावर ही कविता आधी प्रकाशित झाली असूनदेखील आपल्याला ती इथे प्रकाशित कराविशी वाटली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कधितरी आपलं एखादं साहित्य आमच्या मिसळपाववर देखील प्रथम प्रकाशित करा हीच विनंती! अन्यथा, मनोगतावर प्रकाशित केलेलं साहित्य इथे प्रकाशित करत राहण्यास काहीच हरकत नाही. मिसळपावचा तोही सन्मानच असेल! धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी एक रात्र सख्या आपुली घे लपेटून तनूवरी... कविता छान आहे हो. पुढील लेखनाकरता अनेकोत्तम शुभेच्छा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/23/2007 - 02:13 नवीन

धन्यवाद..

धन्यवाद तात्या.. पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 07:09 नवीन

हो नक्की,

पण तुम्ही मागे मनोगतवर अर्धी ठेवलेली "शिंत्रे गुरूजी" इथे पूर्ण करा..प्लिज. हो नक्की करतो, पण सध्या जरा रौशनीत अडकलो आहे. ती पूर्ण करतो मग शिंत्रेगुरुजींकडे पाहू..:) अहो प्राजु काय सांगू तुम्हाला आता? फक्त शिंत्रेगुरुजीच नाही, मनोगतावर माझं खूप काही राहून गेलं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रंजन Tue, 09/25/2007 - 01:13 नवीन

छान

प्रेमगीत आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/25/2007 - 07:56 नवीन

धन्यवाद..

रंजन आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 18:01 नवीन

१+

सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सिद्धू Fri, 12/12/2008 - 15:22 नवीन

सुंदर कविता

प्राजु, मी येत्या २ दिवसातच मिसळपाव वर आलो आहे. आणि लगेचच १ उत्तम कविता वाचायला मिळाली. अतिसुंदर...
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 12/12/2008 - 16:03 नवीन

मस्त कविता

प्राजु, कविता मस्तच झाली आहे. आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 12/12/2008 - 20:40 नवीन

छान

प्राजु, कविता आवडली..:)
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 12/12/2008 - 23:27 नवीन

अतिशय

`श्रुंगारा'च्या नावाखाली अतिशय अश्लील कविता लिहून आमच्यासारख्या निरागस, निष्पाप, कोवळ्या वयातील पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या तथाकथित कवयित्रींचा धिक्कार असो! (अवांतर : कवितेतील भावना या शिंडी क्रॉफर्डने तात्यांबद्दल व्यक्त केलेल्या असतील, तर तात्यांना शुभेच्छा आणि कवितेवरील भोचक अभिप्राय सपशेल मागे!)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/12/2008 - 23:47 नवीन

सुंदर...

सुंदर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 12/13/2008 - 00:19 नवीन

फार अवघड शब्द

कवितेत नेत्र प्रणयातूर गात्र अधरी तनू हे फार अवघड शब्द आहेत. शृंगारिक कवितांसाठी शा. प्रभाकर यांच्या कवितांचा अभ्यास करा असे मी सुचवतो. आपला, (गंगू हैबती) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 12/13/2008 - 00:35 नवीन

(कवितेची

(कवितेची प्रशंसा करणे बापजन्मी शक्य नसल्याने, कवितेची सहज सुचलेल्या शब्दांत वाट लावत आहे. हीच प्रतिक्रिया समजून घ्यावी!) एक "धुंद' रात्र सख्या मी होते बावरी बाराची वेळही उलटलेली घड्याळातल्या काट्यावरी भूकभावनेशी खेळ किती खेळावा तरी, काळजाला घोर माझ्या "बाटली' तुझ्या उरी भेदरलेले क्षण सारे ना थाऱ्यावर तुझे नेत्र "गटारा'तूर अंग जाहले, रस्त्यावर असे ना कुत्रं रस्त्यावरची धूळ सारी चुंबून घे अंगावरी एक रात्र सख्या तूही घे लपेटून "कोठडी'!
  • Log in or register to post comments
ख
खरा डॉन Sat, 12/13/2008 - 05:06 नवीन

अभिजीत

अभिजीत मस्त विडंबन रे! स्वतंत्र धाग्यावर टाक. खरा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
प
प्यार इश्क मौहब्बत Sat, 12/13/2008 - 08:29 नवीन

सय तुझी ही

सय तुझी ही दाटलेली ह्यापेक्षा साय तुझी ही दाटलेली कसे वाटते? प्यार इश्क मौहब्बत
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 12/13/2008 - 08:44 नवीन

धुंद जाहले

धुंद जाहले गीत माझे चुंबुन घे तू अधरी सुंदर ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 12/13/2008 - 17:41 नवीन

छान

कविता सु॑दर आहे. आवडली चा॑गली आहे मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 12/13/2008 - 17:47 नवीन

छान

प्राजुताई कविता आवडली.
  • Log in or register to post comments
व
वारकरि रशियात Sat, 12/13/2008 - 18:00 नवीन

व्वा!

मुक्तसंगः अनहंवादि प्राजुतै, कविता आवडली. तरल अभिव्यक्ति! पुलेशु.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 12/13/2008 - 18:23 नवीन

१+

असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारकरि रशियात
स
स्वाती राजेश Sat, 12/13/2008 - 23:32 नवीन

प्राजु,

कविता मस्तच! छान वाटले, खूप दिवसानी छान कविता वाचायला मिळाली..:) अवांतरः तू गाणे खूप छान म्हणतेस...:) ऐकले मी यु ट्युब वर...:)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा