✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम - चार ओळीत

प — पुष्कराज, Tue, 08/25/2009 - 19:09

प्रतिक्रिया द्या
3336 वाचन

💬 प्रतिसाद (11)

खुप गहन

दशानन
Tue, 08/25/2009 - 19:13 नवीन
:| खुप गहन अर्थ असलेल्या सहा ओळी ! आवडल्या !
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 08/25/2009 - 19:42 नवीन
अर्थपूर्ण सहा ओळी................ क्या बात है......:-) :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सुंदर

विकास
Tue, 08/25/2009 - 19:39 नवीन
एकदम सुंदर भावपूर्ण ओळी! थोडक्यात खूपकाही!
  • Log in or register to post comments

असंच वाटलं...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/25/2009 - 19:44 नवीन
बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ओळी

प्राजु
Tue, 08/25/2009 - 19:39 नवीन
ओळी आवडल्या. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Wed, 08/26/2009 - 08:29 नवीन
मस्त! माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे
  • Log in or register to post comments

माझ्या पण चार ओळी

सागर
Wed, 08/26/2009 - 12:51 नवीन
प्रेमात कोणी पडत नाही ...ते आपोआप होते कधी होते ते कळत पण नाही आणि कळते तेव्हा काही सुचत नाही ~सागर अवांतर : शीर्षक चार ओळींचे आणि कविता सहा ओळींची ... बात कुछ हजम नही हुई ;)
  • Log in or register to post comments

अर्थपूर्ण

llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/25/2009 - 21:28 नवीन
अर्थपूर्ण ४ ओळी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

काय लिहू........

विकि
Tue, 08/25/2009 - 21:42 नवीन
सुंदर कविता. ओळी मन लावून वाचल्या आणी मनावर अचानक दडपण जाणवले का ते सांगू नाही शकत. आपला सध्या प्रेमामध्ये पडलेला
  • Log in or register to post comments

सूंदर!

राघव
Wed, 08/26/2009 - 15:32 नवीन
आणखी एक - सरेल कशी ही जीवनसरिता.. स्फुरेल कशी मम मनांत कविता.. तुझ्या संगतीवाचून आता.. सांग कसा मी जगू एकटा! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!
  • Log in or register to post comments

मी पण एक

बन्या बापु
Wed, 08/26/2009 - 20:11 नवीन
मी पण एक ..... कोणीही उठुन कराव , इतक का प्रेम स्वस्त असत ! गम्मत जम्मत आणि गाणी इतके का ते मस्त असत.. चुक भुल द्यावि घ्यावि... बन्या बापु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा