✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

झटपट स्तोत्ररचना - पहिला धडा (मोफत)

ध
धनंजय यांनी
Sat, 09/29/2007 - 02:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13959 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

स
सहज Sat, 09/29/2007 - 07:29 नवीन

:-)

तुमचे विच्छेदन वाचायला नक्कीच गंमत वाटली. खरच किती लीलया सांगीतलेय. >>तर थेटराच्या पिटाने म्हणजे थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय? आमच्या मराठी शब्दकोशात सापडले नाही. का हे "हायर लेवल" संस्कृत आहे? ----------------------------------------------- प्रतिभा आणि प्रतिमा वा वा! झाल आता काय कप्पाळ संस्कृत काव्य होणार माझ्याच्यान
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/29/2007 - 20:57 नवीन

हायर लेव्हल इंग्लिश!

> थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय? १००% मार्क. याला इंग्रजीत सिनेक्डकी (synechdoche) का असे काहीसे गमतीदार नाव असलेला फिगर ऑफ स्पीच मानतात. म्हणजे "अमेरिकन लोकांना असे वाटते" ऐवजी "अमेरिकेला असे वाटते", वगैरे म्हणणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसोबा खेचर Sat, 09/29/2007 - 08:54 नवीन

धनंजया,

धन्य आहे रे बाबा तुझी. स्तोत्र अगदी झकास रचलं आहेस.. :) पुढचेही धडे येऊ द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 03/23/2010 - 19:38 नवीन

धन्य आहे रे बाबा तुझी.

असेच म्हणतो... हा लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढणार आहे. गझलेवरच्या लेखाच्या दुव्यासाठीही धन्स. तोही वाचतो. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भडकमकर मास्तर Tue, 07/01/2008 - 18:15 नवीन

हा एकदम

हा एकदम भन्नाट प्रकार आहे... आणि म्हणायला येतंय , अर्थ उत्तम आहे... ... आवडलं स्तोत्र... .हे मुखपृष्ठावर आणल्याबद्दल धन्यवाद तात्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 18:25 नवीन

मस्तच

किती सहज शिकवलय्...म्हणायला छानच वाट्टंय्...या वर्षी गणपतीत ऐकवेन लोकांना एक्दम नवीन स्तोत्र.....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/01/2008 - 19:47 नवीन

अरे वा, म्हणूनच 'स्तोत्र रचले' असे म्हणतात का?

गुरुजी, पुढचा धडा केव्हा घेणार? चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 03/23/2010 - 13:44 नवीन

कवितेची पाककृती

कवितेची पाककृती हा तब्बल दोन वर्षांनी येणार आहे असे वाटले नव्हते ब्वॉ! नमामि मोद मंगलम| लल्ल लला लल्ल लला || प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ल
लिखाळ Tue, 07/01/2008 - 20:54 नवीन

बहुपयोगी किसणी

धनंजयराव, कमाल आहे. स्तोत्ररचना करायला शिकवायची म्हणजे जबरदस्तच. फारच उत्तम विवेचन केलेत. मजा आली. तुम्ही खरेच सिद्धहस्त आहात. आमच्या दारी एकदा एक विक्रेता आला होता. त्याने बहुपयोगी किसणी आणली होती. त्या तळहाताता पेक्षा थोड्या मोठ्या किसणीवर अनेक प्रकारची भोके होती. त्याने भराभर वेगवेगळ्या ठिकाणावरुन गाजर, कोबी, टोमॅटोचे काप, कांद्याचे काप इत्यादी करुन पाह़णार्‍यांस चकित केले. मग ती किसणी काहिंनी विकत सुद्धा घेतली. पण नंतर मात्र त्या सहजतेने आणि लीलेने आम्हाला कोणालाच तश्या फोडी-काप-कीस जमला नाही. 'तेथे पाहिजे जातीचे !' हेच खरे. आपण ज्या सोप्या पद्धतीने रचना करणे शिकवले आहे ते वाचताना स्फूर्ती वगैरे आली.. पण ते तुमच्या सारख्या प्रतिभावंतालाच शक्य आहे हे मी मनातून जाणून आहे. आपल्या कल्पकतेची आणि नवे प्रयोग करण्याच्या हौशीची कमाल वाटते. -- लिखाळ. बाजारात उत्तम पावा वाजवणार्‍या विक्रेत्याकडुन मी अनेकदा पावा विकत आणला. पण माझ्या हाती येताच त्याने शिट्टीपेक्षा वेगळा आवज कधीच काढला नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/14/2009 - 09:37 नवीन

मजमजेत संस्कृत

कुठली चाल आवडते आपल्याला, बरे ही बघू : ललालला ललालला ललालला ललालला । ललालला ललालला ललालला ललालला ॥
संस्कृत शिकताना अशा सोप्या चाली असतील मजेमजे संस्कृत शिकता येईल गजानन वाटव्यांची मुलाखत एकदा टीव्हीवर पाहिली होती "अण्णा, तुमच्या चाली किती सोप्या आहेत ना" "त्याच अस आहे कि जेवढे शब्द तेवढ्या मात्रा, आता हे पहाना फांद्यावर बांधिले ग मुलीनी झुले पंचमीचा सण आला डोळे माझे ओले||" आम्हाला एक प्रश्न पडला होता कि मुलीनी हे एकवचन कि अनेक वचन . पण नंतर लक्षात आले कि तृतीया विभक्ती नी हा जर मुलींनी/ मुलीन्नी असा उच्चार ला तर मात्रा बदलते. पण नी अगोदरचा मुली शब्द हा मात्र कवीला अनेकवचनी अभिप्रेत असावा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 01/06/2013 - 15:48 नवीन

स्तोत्र अतिशय आवडले आणि

स्तोत्र अतिशय आवडले आणि त्यामाअचे विश्लेषणही. साधारणतः वृत्तबद्ध कविता लिहिताना कवीच्या मनातील कॅक्ल्युलेशन्स ची अतिशय अचूक ओळख. लेखाशी पूर्ण रिलेट करू शकलो, सबब मुद्दाम वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा