'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर) — अविनाश ओगले , Wed, 08/05/2009 - 19:08 प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (5) देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा नाना बेरके Wed, 08/05/2009 - 19:19 नवीन राखीला आशिर्वाद :O ? कविता राखीसाठी लिहीली असल्याने "बांधा " हा शब्दच जरा वेगळ्या नजरेनेच वाचला गेला. 'वर' अनावर। देशोदेशी - हे ही तसेच. हा हा .. लिखाळ Wed, 08/05/2009 - 20:06 नवीन हा हा .. मजेदार. आवडली कविता :) -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही ! ष्लेश. तर्री Wed, 08/05/2009 - 20:15 नवीन अनावर वर , राखी व बांधा वरचे ष्लेश अप्रतिम. बऱ्याच श्रावण मोडक Wed, 08/05/2009 - 22:32 नवीन दिवसांनी आलात... पण असे आलात की अगदी साजेसेच. :) ज ब रा ट बेसनलाडू Wed, 08/05/2009 - 23:21 नवीन भारीच आवडली कविता (भिकंभट्ट)बेसनलाडू
देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा नाना बेरके Wed, 08/05/2009 - 19:19 नवीन राखीला आशिर्वाद :O ? कविता राखीसाठी लिहीली असल्याने "बांधा " हा शब्दच जरा वेगळ्या नजरेनेच वाचला गेला. 'वर' अनावर। देशोदेशी - हे ही तसेच.
हा हा .. लिखाळ Wed, 08/05/2009 - 20:06 नवीन हा हा .. मजेदार. आवडली कविता :) -- लिखाळ. आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा
हा हा ..
ष्लेश.
बऱ्याच
ज ब रा ट