अन्या !! लय मस्त लिहिल आहे.. एका दमात वाचुन काढल.. (हापिसात असल्याने फोटो नाही पाहता आले..)
>>>जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली... <<
येवु दे आता तिथले अनुभव..
अवांतरः "तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे...." हे वाक्य काळजाला लागले.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास. :-)
--टुकुल.
पण तुमची लिहिण्याची शैली भारी आहे. आता युक्रेनबाबत येऊ दे
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
स्वातीताईसारखेच म्हणते. निरनिराळ्या देशांच्या वार्या करायला मिळताहेत, नशीबवान आहात! :) निरनिराळे अनुभव, माणस, देशप्रदेश.. खूप काही अनुभवयाची संधी आहे..
आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल.
खरंच येऊदेत तिथलेही अनुभव.... मॅक्झिम गॉर्कींच्या "आई" मध्ये युक्रेनबद्दल वाचलं होतं....
युक्रेनियन भाषेत आईला "नेनको" म्हणतात या पलीकडं आता त्यातलं काहीच आठवत नाही....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
स्पासीबा द्रुग्स.........(धन्यवाद मित्रहो ) :-)
किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे.....
चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी उर्वशी जरी विकयल असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.
--->काळजी करु नका...
त्याबाबतीत आम्ही द्रवीड आहोत....(डीफेन्सर)
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
अन्या, लेका किती दिवसांनी लिहिलंयस? आणि एकदम शेवटच!!! छान लिहिलंयस. चीन बद्दल बरेच कळले. आता युक्रेन येउंद्या, नाही तर आम्ही आहोतच ओरडायला.... अन्याच्या बैलालाऽऽऽ...... ;)
आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे...
बिपिन कार्यकर्ते
अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या
--> चालायचं मालक...नवीण आहे अजुन...मजा करायला भरपूर वेळ आहे ...
पह्यला फोटो गाडीतून काढला काय?
--->डोक्यात बडवाईजर होतीसं आठवतये,बाकी ब्लँक....नाय सांगता येणार...
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
-->स्वाक्षरी बदला की राव..इनंती हाये..:-)
आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे...
--->हो तीबेट विषय संवेदानशील आहेच..पण इतकही घाबरून कसं चालेल..
वाघ म्हटलं तरी खातो.वाघोबा म्हटलं तरी..
लाख मोलाची गोष्ट वादात आम्ही दोघं आणी एक फॅक्टरीची स्टाफ लेडी होती,जी आमच्यात अडल्यास दुभाषाचं काम सुद्धा करत होती. बाकी कुणीच नव्हतं ऐकायला.. ;-) आणी मी ईम्पोर्टर होतो,माझ्याशी कोण पंगा करणार ... :-)
टुकुलभाउ,सुर्यराव्,पुणेरी,तात्या,स्वतीताई,सहजराव्,यशोताई,पर्या,संदीपदा,मस्त कलंदर्,धम्या,प्राजुताई,हवालदार,दगडू आणी बीप्सदा...
धन्यवाद........पून्यांदा....:-D
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
अन्या,तुझे अनुभव वाचायला फार मजा येते. :)
तू लिहलेली २री घटना फार आवडली.
(फक्त ग्रीन लेबल चहा पिणारा);)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
तीनहि भाग आवडले रे.
अन्याबा,और भी आने दो.
"चाफेकर चौक टु चायना" हे शीर्षक पण चालले असते.
;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
मस्त लिहले आहेस रे बैला.. ;)
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today
ह्यासाठी तुला +१ व मला पण :D
+++++++++++++++++++++++++++++
अनिलदा मजा आला. तिन्ही भाग वाचून. आता युक्रेनविषयी वाचायला उत्सुक आहे. बाकी ओडेसा फाईल नावाची फ्रेडरिक फोरसिथची नोव्हेल आहे. त्याचा ओडेसाशी काही संबंध आहे काय? नाझी अत्याचारावरच आहे ती. अधिक काही आठवत नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
प्रतिक्रिया
चायनीज बालकाचे फोटो जालावरुन साभार !!
अन्या !!
बर्याच
असेच म्हणतो
चित्रदर्श
:-)
छान..
असेच म्हणतो
स्वातीताई
वाह
चायनाचे लेख आवडले
+१ सहमत
सही रे भिडू!
लेख खूप आवडला.
किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा
..
धन्यवाद.....
--->नाही मी
--->नाही मी
पह्यला
संपवलंस?
अरे वा
झकास !!
अन्या,तुझे
मस्त.
वाह
मस्त लिहले
ओडेसा फाईल