✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नमस्ते चायना !! - (३)

अ
अनिल हटेला यांनी
Wed, 07/29/2009 - 01:11  ·  लेख
लेख

Book traversal links for नमस्ते चायना !! - (३)

  • ‹ नमस्ते चायना !! - (२)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10993 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

चायनीज बालकाचे फोटो जालावरुन साभार !!

अनिल हटेला
Wed, 07/29/2009 - 01:14 नवीन
Image removed. Image removed. बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

अन्या !!

टुकुल
Wed, 07/29/2009 - 01:24 नवीन
अन्या !! लय मस्त लिहिल आहे.. एका दमात वाचुन काढल.. (हापिसात असल्याने फोटो नाही पाहता आले..) >>>जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्‍याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली... << येवु दे आता तिथले अनुभव.. अवांतरः "तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे...." हे वाक्य काळजाला लागले.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास. :-) --टुकुल.
  • Log in or register to post comments

बर्‍याच

सूर्य
Wed, 07/29/2009 - 08:10 नवीन
बर्‍याच दिवसांनी भाग टाकला तोही शेवटचा. आता युक्रेनची ष्टोरी येउद्या राव. -सूर्य.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

प्रसन्न केसकर
Wed, 07/29/2009 - 15:11 नवीन
पण तुमची लिहिण्याची शैली भारी आहे. आता युक्रेनबाबत येऊ दे --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य

चित्रदर्श

विसोबा खेचर
Wed, 07/29/2009 - 09:11 नवीन
चित्रदर्शी लेख क्लासच! तात्या.
  • Log in or register to post comments

:-)

पाषाणभेद
Wed, 07/29/2009 - 09:19 नवीन
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Wed, 07/29/2009 - 11:37 नवीन
शेवटचा भागही आवडला, आता युक्रेनचे अनुभव येऊ देत.. स्वाती
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

सहज
Wed, 07/29/2009 - 15:25 नवीन
मस्त रे! हाही भाग उत्तम व आता युक्रेनची लेखमाला होउन जाउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

स्वातीताई

यशोधरा
Wed, 07/29/2009 - 11:58 नवीन
स्वातीताईसारखेच म्हणते. निरनिराळ्या देशांच्या वार्‍या करायला मिळताहेत, नशीबवान आहात! :) निरनिराळे अनुभव, माणस, देशप्रदेश.. खूप काही अनुभवयाची संधी आहे..
  • Log in or register to post comments

वाह

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/29/2009 - 13:11 नवीन
वाह अन्याभौ ! एकदाचा वेळ मिळाला म्हणायचा. भावा हा ही लेख ज ह बर्‍या च ! अनुभवांचे तुझ्या शैलीत केलेले वर्णन भारीच. आता नवीन देशाच्या माहितीला कधी सुरुवात करतो आहेस ? आणी हो "एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे" हे वाक्य हृदयात घुसुन आरपार गेले. चायनामन ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य
  • Log in or register to post comments

चायनाचे लेख आवडले

संदीप चित्रे
Wed, 07/29/2009 - 19:34 नवीन
आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

+१ सहमत

मस्त कलंदर
Wed, 07/29/2009 - 20:31 नवीन
आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल. खरंच येऊदेत तिथलेही अनुभव.... मॅक्झिम गॉर्कींच्या "आई" मध्ये युक्रेनबद्दल वाचलं होतं.... युक्रेनियन भाषेत आईला "नेनको" म्हणतात या पलीकडं आता त्यातलं काहीच आठवत नाही.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

सही रे भिडू!

धमाल मुलगा
Wed, 07/29/2009 - 20:48 नवीन
भारी लिहिलंयस चिनी लोकांच्या अनुभवाबद्दल :) आता वाट पाहतो.... अन्या बैल चाल्ला युक्रेनला अर्थात : राम राम युक्रेन!! -१ :)
  • Log in or register to post comments

लेख खूप आवडला.

प्राजु
Wed, 07/29/2009 - 21:02 नवीन
लिहित रहा इतकेच म्हणेन. नमस्ते युक्रेन च्या प्रतिक्षेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा

हवालदार
गुरुवार, 07/30/2009 - 15:23 नवीन
चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी मेनका जरी विकयला असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.
  • Log in or register to post comments

..

अनिल हटेला
गुरुवार, 07/30/2009 - 06:05 नवीन
प्र का आ.. बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद.....

अनिल हटेला
गुरुवार, 07/30/2009 - 06:04 नवीन
स्पासीबा द्रुग्स.........(धन्यवाद मित्रहो ) :-) किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा --->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी उर्वशी जरी विकयल असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत. --->काळजी करु नका... त्याबाबतीत आम्ही द्रवीड आहोत....(डीफेन्सर) :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

--->नाही मी

हवालदार
गुरुवार, 07/30/2009 - 15:26 नवीन
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

--->नाही मी

हवालदार
गुरुवार, 07/30/2009 - 15:27 नवीन
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे..... अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

पह्यला

पाषाणभेद
गुरुवार, 07/30/2009 - 07:14 नवीन
पह्यला फोटो गाडीतून काढला काय? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

संपवलंस?

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/30/2009 - 15:32 नवीन
अन्या, लेका किती दिवसांनी लिहिलंयस? आणि एकदम शेवटच!!! छान लिहिलंयस. चीन बद्दल बरेच कळले. आता युक्रेन येउंद्या, नाही तर आम्ही आहोतच ओरडायला.... अन्याच्या बैलालाऽऽऽ...... ;) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अरे वा

अनिल हटेला
गुरुवार, 07/30/2009 - 19:58 नवीन
अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या --> चालायचं मालक...नवीण आहे अजुन...मजा करायला भरपूर वेळ आहे ... पह्यला फोटो गाडीतून काढला काय? --->डोक्यात बडवाईजर होतीसं आठवतये,बाकी ब्लँक....नाय सांगता येणार... वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. -->स्वाक्षरी बदला की राव..इनंती हाये..:-) आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे... --->हो तीबेट विषय संवेदानशील आहेच..पण इतकही घाबरून कसं चालेल.. वाघ म्हटलं तरी खातो.वाघोबा म्हटलं तरी.. लाख मोलाची गोष्ट वादात आम्ही दोघं आणी एक फॅक्टरीची स्टाफ लेडी होती,जी आमच्यात अडल्यास दुभाषाचं काम सुद्धा करत होती. बाकी कुणीच नव्हतं ऐकायला.. ;-) आणी मी ईम्पोर्टर होतो,माझ्याशी कोण पंगा करणार ... :-) टुकुलभाउ,सुर्यराव्,पुणेरी,तात्या,स्वतीताई,सहजराव्,यशोताई,पर्‍या,संदीपदा,मस्त कलंदर्,धम्या,प्राजुताई,हवालदार,दगडू आणी बीप्सदा... धन्यवाद........पून्यांदा....:-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

झकास !!

टारझन
गुरुवार, 07/30/2009 - 21:45 नवीन
झकास !! दोस्ता जियो ... तुझे लेख वाचताना मज्जा येते .. कधी तरी द्राक्षासवाच्या अंमलाखालीही लिहीत जा :)
  • Log in or register to post comments

अन्या,तुझे

मदनबाण
गुरुवार, 07/30/2009 - 22:23 नवीन
अन्या,तुझे अनुभव वाचायला फार मजा येते. :) तू लिहलेली २री घटना फार आवडली. (फक्त ग्रीन लेबल चहा पिणारा);) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

मस्त.

अभिज्ञ
गुरुवार, 07/30/2009 - 22:45 नवीन
तीनहि भाग आवडले रे. अन्याबा,और भी आने दो. "चाफेकर चौक टु चायना" हे शीर्षक पण चालले असते. ;) अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

वाह

आकाशी नीळा
Sat, 08/01/2009 - 05:52 नवीन
सुंदर प्रकटन झालये...नीन्ही भाग एकदम वाचले... आणी तुमची लिहण्याची स्टाइल जाम आवदली. थोडंसं उरकल्यासारखे वाटतये.अजुण थोडा सविस्तर वाचायला आवडेल..
  • Log in or register to post comments

मस्त लिहले

दशानन
Sat, 08/01/2009 - 10:43 नवीन
मस्त लिहले आहेस रे बैला.. ;) I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ह्यासाठी तुला +१ व मला पण :D +++++++++++++++++++++++++++++
  • Log in or register to post comments

ओडेसा फाईल

भोचक
Sat, 08/01/2009 - 18:02 नवीन
अनिलदा मजा आला. तिन्ही भाग वाचून. आता युक्रेनविषयी वाचायला उत्सुक आहे. बाकी ओडेसा फाईल नावाची फ्रेडरिक फोरसिथची नोव्हेल आहे. त्याचा ओडेसाशी काही संबंध आहे काय? नाझी अत्याचारावरच आहे ती. अधिक काही आठवत नाही. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा