✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

त्या अंधार्‍या राती काय घडले

प
पाषाणभेद यांनी
Mon, 07/27/2009 - 04:46  ·  लेख
लेख
  • त्या अंधार्‍या राती काय घडले ( भाग २/२)

Book traversal links for त्या अंधार्‍या राती काय घडले

  • त्या अंधार्‍या राती काय घडले ( भाग २/२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5288 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

येवांद्या

विशाल कुलकर्णी
Mon, 07/27/2009 - 09:37 नवीन
येवांद्या जल्दी-जल्दी ! लै वाट पगाया नगा लावु ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

उत्तम कथा

प्रकाश घाटपांडे
Mon, 07/27/2009 - 09:40 नवीन
दगडफोड्याने उत्तम कथा आपल्यासमोर आणली. अगदी आपल्यातली वाटावी असे मराठीकरण. स्वैर अनुवादाची कल्पना उत्तम असते. त्यामुळे मुळ साहित्य हे आपल्यापर्यंत आपल्या परिभाषेत पोचते. शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत हे चिंतामण मोरेश्वर आपट्यांनी केलेल्या डॉन क्विक्झोट या स्पॅनिश कादंबरीचे मराठी करण आहे. १८९३ सालच्या या पुस्तकात फलज्योतिष विषय घेउन केलेले उत्तम प्रबोधन आहे. अप्रतिम पुस्तक. वरदा बुक्स च्या ह.अ.भावे यांनी हे दुर्लक्षित पुस्तक प्रकाशित केले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

आताच खुलासा करावा लागतोय

पाषाणभेद
Mon, 07/27/2009 - 11:17 नवीन
आताच खुलासा करावा लागतोय. उत्तर कोरियातील प्रसिद्ध लेखक मिंग क्यारी स्कू हे आपले जालींदर बाबाचे म्हटले तर जुळे भाऊच. मी ही कथा लिहीतांना त्यांचे नाव वर टाकावे की नको या द्विधा मनस्थितीत होतो. काहीतरी भारदस्त नाव लिहीले म्हणजे बरे वाटते असे मला वाटले. मी याचा खुलासा या कथेच्या शेवटी करणारच होतो पण तो मी आत्ताच करतो. या कथेची सगळी कल्पना माझीच आहे. त्यात कोणीही देशी अथवा परदेशी लेखकाचा संबंध नाही. आज टायपींगला वेळ भेटल्यास रात्री ही कथा मी टाकतोच. धन्यवाद. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे !!

टुकुल
Mon, 07/27/2009 - 11:33 नवीन
मस्त लिहिले आहे भौ.. येवुदे पुढचा भाग लवकर नाहीतर श्रावण लागायचा .... ;) -- मंदिरातल्या चावडीतला, टुकुल.
  • Log in or register to post comments

वा ! मस्त

अवलिया
Mon, 07/27/2009 - 19:18 नवीन
वा ! मस्त !! सुरेख लेखन, असेच लिहित रहा !
  • Log in or register to post comments

सही बे दगडू !!!

अनिल हटेला
Mon, 07/27/2009 - 19:31 नवीन
दगडू धोंडू पाटलाची आपलं ते दगडफोडे यांची कथा आवडेश... क्रमशः पूढचा भाग लवकरात लवकर टंकावा(आणी टाकावा)अशी नम्र इनंती.. नाम्याचा फरेंड ;-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

पुढचा भाग लवकर वाचवा...म्हणजे लिहा हो..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 07/27/2009 - 19:34 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments

वा !! मस्तंच

टारझन
Mon, 07/27/2009 - 20:32 नवीन
वा !! मस्तंच !! मिपावर आलेल्या सर्वोत्तम धाग्यांपैकी एक !! सुरेख लेखण , अगदी ओघावती शैली आणि टिपीकल पाषाणभेदी टच !! काळजाला हात घातला आहे लेखकानं !! - टारझन (हिणकस सेवा बंद करण्यात आली आहे)
  • Log in or register to post comments

मन:पुर्वक आभार

पाषाणभेद
Tue, 07/28/2009 - 02:45 नवीन
विशाल कुलकर्णी , घाटपांडे सर, टुकुल, अवलिया, अनिल हटेला, सूहास, टारझन (दादा) यांचे प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक आभार. घाटपांडे सरांना तर आधी माहित नसल्याने हा खरोखरचा स्वैर अनुवाद आहे असे वाटल्याने मी त्यांची माफी मागतो. झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा