लेखकप्राजुयांनी बुधवार, 08/04/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकयाची आवली...
हे मानपत्र ..!!!
माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे.
लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!
प्राजुताई
तुझ्या आईचे ,
लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मनापासून अभिनंदन...
आणि प्राजु तुझेही अभिनंदन ..!
अशा आईची मुलगी असल्याबद्दल....................! ! ! !
जागल्या
प्राजु,
तुझे आणि तुझ्या आईचे मनापासून अभिनंदन.
आता माझ्या लक्षांत आलं की तू इतक्या अप्रतिम कविता आणि लेख कशी लिहित असावीस.
वारसा आहे ना?
क्षण भर असं वाटलं,
"अशीच अमुची आई असती
सिध्दहस्त लेखिका
आमिच लेखक झालो असतो
वदले सामंतकाका"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सौ. मंजुश्री गोखले यांच्या 'चिन्ना' या पुस्तकाला ''उत्कृष्ट बालसाहित्याचा'' पुरस्कार मिळाला आहे. आणि तो पुरस्कार येत्या २७ ला पुण्यात देण्यात येणार आहे. लेखिकेचे पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन.............!!!
बालकुमार साहित्य सभा, पुणे यांचा हा पुरस्कार आहे.
जोत्स्ना प्रकाशन पुणे यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन..
अभिनंदन!
तुकयाची आवली
अभिनंदन
ग्यानबाची मेख
हार्दिक अभिनंदन
पुन्हा एकदा अभिनंदन......!!!
अरे वा!
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन......!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बालकुमार
प्राजु,
अभिनंदन! अभिनंदन!! त्रिवार अभिनंदन !!!