लेखकप्राजुयांनी बुधवार, 08/04/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकयाची आवली...
हे मानपत्र ..!!!
माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे.
लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!
भारताचे राष्ट्रपती हे खूप खूप मोठे पद! सार्या भारताची गरिमा, अभिमान, ज्या पदाभोवती सामावला आहे असे पद!
या पदावरून तुक्याची आवली या पुस्तकाचा सन्मान झाला म्हाणजे तो सार्या भारतवर्षातर्फेच झाला असे मी मानतो..
या कादंबरीच्या लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे समस्त मिपा परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन.
सौ मंजुश्री गोखले या मिपाकर प्राजूच्या मातोश्री आहेत त्यामुळे प्राजूला आपल्या आईचा सार्थ अभिमान वाटणे अगदी साहजिक आहे. समस्त मिपा परिवारही या आनंदात सहभागी आहे.
प्राजूचे आणि तिच्या मातोश्रींचे पुन्हा एकदा अभिनंदन...
आपला,
(आनंदीत) तात्या.
भारताच्या राष्ट्रपतींकडून मानपत्र मिळणे ही निर्विवादपणे अतिशय सन्मानाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट आहे.
प्राजू, तुझ्या मातोश्री सौ. मंजुश्री गोखले ह्यांचे हार्दिक अभिनंदन! :)
चतुरंग
हेच म्हणतो..अभिनंदन
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
"अभिनंदन" आणि शुभेच्छा असेच म्हणतो ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
हेच म्हणतो!
हार्दिक अभिनंदन.
आता ह्याची पार्टी घ्यायला कोल्हापूरला जावं की अमेरिकेत? :? च्यायला, दोन्ही अवघडच आहे की. :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
अभिनंदन!
तुकोबारायांची महानता वेळोवेळी सांगितेली जाते पण त्यांना सांभाळणार्या या आवलीला समजून घेणं व तितक्याच तोलामोलाच्या शब्दात पुस्तक लिहिणं हे काम अवघड आहे.
लेखिका सौ. मंजूश्री गोखले यांना मिळालेल्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे अभिनंदन!
प्राजुचेही अभिनंदन!
रेवती
>>किती मोठी दाद !! Smile
हेच म्हणतो !!
सगळा संसार झाला, पोरं सुखानी मार्गी लागली, वर हे आभाळाएवढे कौतुक .. सोन्याहुन पिवळे हा वाक्प्रचार वापरावा अशी योग्य जागा !!
अभिनंदन.
पुस्तक कुठेही सहज मिळेल का ?
राष्ट्रपतिंनी दखल घेणे जितके आनंदाचे आहे त्याही पेक्षा जास्त वैशिठ्य तुकोबांच्या पत्नीबद्द्ल लिहिण्याच्या ह्या खास वेगळ्या कलाकृतीचे वाटते. त्या माऊलीच्या व्यक्तिरेखेबद्दल अभ्यासपूर्ण लेखन केल्याबद्दल हा मराठीसमाज लेखिका सौ मंजुश्री गोखले ह्यांचा सदैव ऋणी राहील.
लेखिका सौ मंजुश्री गोखले ह्यांना व त्या माउलीला आदरपुर्वक प्रणाम.
प्राजुताई
अशा अभिमानास्पद घटनेत समस्त मि.पा.करां ना सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद
मनापासून अभिनंदन... तुमचेही आणि लेखिकेचे ही
सगळ्यात मनाला भावले ते राष्ट्रपतींचे अभिनंदन पत्र मराठीतून आहे :)
जय महाराष्ट्र
सागर
अभिनंदन प्राजु, मला तुझा हेवा वाटतोय आज अगदी मनापासुन !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
मस्तच गं प्राजु...
तुझ्या आईचे अभिनंदन....
योगायोगाने मागच्याच आठवड्यात माझ्या आईने आवर्जुन मला हे पुस्तक वाचच असे सांगितले....
...मस्तच आहे...एकदा वाचायला घेतले की खाली ठेवावसं वाटत नाही....
परत एकदा मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा :-)
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि राष्ट्रपतींकडून गौरवपत्र मिळाल्याबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन.
शिवाय राष्ट्रपतींचे / त्यांच्या माहिती सल्लागारांचे कौतुक वाटते ते अशासाठी की त्यांनी आवर्जून लेखिकेबद्दल, कादंबरीबद्दल
पूर्ण माहिती मिळवली आणि अत्यंत योग्य शब्दात हे पत्र लिहिले. यात आपल्या राष्ट्रपतींच्या अभ्यासू वृत्तीलाही दाद द्यावीशी वाटते.
अन्यथा अशी पत्रे खूपच ढोबळ आणि संदिग्ध शब्दात कौतुक करणारी असतात.
प्राजु...... तुझ्या आईचं मनापासून अभिनंदन :)
खरंच राष्ट्रपती पदासारख्या उच्च पदाधिकार्याने इतक्या सुरेख शब्दात गौरव करणे म्हणजे अहो भाग्यम !!
असेच अजूनही पुरस्कार त्यांना मिळोत आणि त्याच्या लेकीलाही :)
प्रतिक्रिया
व्वा !
अभिनंदन !!!
ग्रेट
मस्त!
भारताचे
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे व्वा! वा वा वा! त्रिवार अभिनंदन!!
+१
In reply to अरे व्वा! वा वा वा! त्रिवार अभिनंदन!! by चतुरंग
+२
In reply to +१ by मुक्तसुनीत
हेच
In reply to +२ by केशवसुमार
+४
In reply to हेच by भडकमकर मास्तर
+५
In reply to +४ by अवलिया
+६
In reply to +५ by छोटा डॉन
+००७
In reply to +६ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+००८
In reply to +००७ by शक्तिमान
+९
In reply to +००८ by सुमीत भातखंडे
+१०
In reply to +९ by धमाल मुलगा
+११
In reply to +१० by बिपिन कार्यकर्ते
+१२
In reply to +११ by दशानन
सहमत!
In reply to अरे व्वा! वा वा वा! त्रिवार अभिनंदन!! by चतुरंग
अभिनंदन! तु
हार्दिक
प्राजूताई,
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by समिधा
हेच
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
अभिनंदन!
अभिनंदन..
वॉव..
हेच म्हणतो
In reply to वॉव.. by भाग्यश्री
अभिनंदन!
अहो... माझे कशाला??
वा..
आदरपुर्वक प्रणाम.
मस्त बातमी प्राजु
हार्दिक अभिनंदन!
एक नंबर!
अतिशय
अभिनंदन!
वा !
प्राजुताई,
मनःपूर्वक
प्राजुताई,
अभिनंदन
अभिनंदन....
अभिनंदन !!!
अभिनंदन
वा वा!
लेखिकेचे अभिनंदन
मनापासून अभिनंदन
अभिनंदन.
प्राजुताई,
अभिनंदन
चांगली
अभिनंदन..
आन्द
हम्म!
In reply to आन्द by Suhas Narane
हहपुवा
In reply to हम्म! by विसोबा खेचर
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!!!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
हार्दिक
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन......
अभिनंदन !!