Skip to main content

अभिनंदन!!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 08/04/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकयाची आवली... हे मानपत्र ..!!! माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे. लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 28313
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

या कादंबरीच्या लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मन:पूर्वक अभिनंदन. .. प्राजूचे सुद्धा अभिनंदन.. खादाडमाऊ

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! मनःपूर्वक अभिनंदन.

अभिनंदन !! कादंबरीच विकत घेउन वाचतो आता.

प्राजुताई तुझ्या आईचे , लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मनापासून अभिनंदन... आणि प्राजु तुझेही अभिनंदन ..! अशा आईची मुलगी असल्याबद्दल....................! ! ! ! जागल्या

प्राजु, तुझे आणि तुझ्या आईचे मनापासून अभिनंदन. आता माझ्या लक्षांत आलं की तू इतक्या अप्रतिम कविता आणि लेख कशी लिहित असावीस. वारसा आहे ना? क्षण भर असं वाटलं, "अशीच अमुची आई असती सिध्दहस्त लेखिका आमिच लेखक झालो असतो वदले सामंतकाका" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सौ. मंजुश्री गोखले यांच्या 'चिन्ना' या पुस्तकाला ''उत्कृष्ट बालसाहित्याचा'' पुरस्कार मिळाला आहे. आणि तो पुरस्कार येत्या २७ ला पुण्यात देण्यात येणार आहे. लेखिकेचे पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन.............!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालकुमार साहित्य सभा, पुणे यांचा हा पुरस्कार आहे. जोत्स्ना प्रकाशन पुणे यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आमच्यातर्फे पण अभिनंदन कळव. :) बिपिन कार्यकर्ते