✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मयोगी! (भाग पहिला)

च
चतुरंग यांनी
Fri, 07/03/2009 - 22:32  ·  लेख
लेख
  • कर्मयोगी! (भाग दुसरा)
  • कर्मयोगी! (भाग तिसरा)
  • कर्मयोगी! (भाग चौथा)
  • कर्मयोगी! (भाग पाचवा)
  • कर्मयोगी! (भाग सहावा)
  • कर्मयोगी! (भाग सातवा)
  • कर्मयोगी! (भाग आठवा - अंतिम)

Book traversal links for कर्मयोगी! (भाग पहिला)

  • कर्मयोगी! (भाग दुसरा) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12349 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

येऊ द्या...

श्रावण मोडक
Fri, 07/03/2009 - 23:58 नवीन
येऊ द्या. वाचतोय.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो..

विकास
Sat, 07/04/2009 - 00:31 नवीन
येऊ द्या! वाचतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सेम हियर!

पिवळा डांबिस
Sat, 07/04/2009 - 20:34 नवीन
येऊ द्या! वाचतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

इथेपण सेम!

Nile
Mon, 07/06/2009 - 22:25 नवीन
येऊ द्या! वाचतोय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

भन्नाट!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 07/04/2009 - 00:03 नवीन
भन्नाट... विशेषतः त्या आत्याबाईंची कथा तर फारच वेगळी एकदम. वामनसुतांची आठवण आली. पुढचा भाग वाचायला उत्सुक आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

असेच

नंदन
Sat, 07/04/2009 - 00:18 नवीन
अगदी असेच म्हणतो. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वामनसुतां

शाल्मली
Sat, 07/04/2009 - 01:36 नवीन
वामनसुतांची आठवण आली.
वाचताना अगदी हेच मनात आले. :) पुढचेही भाग येऊद्या.. वाचते आहे.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

मदनबाण
Sat, 07/04/2009 - 05:02 नवीन
हेच म्हणतो. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

झकास,

हरकाम्या
Sat, 07/04/2009 - 02:05 नवीन
झकासच पुढचा भाग लवकरच टाका राव
  • Log in or register to post comments

मस्त वाटते

प्रमेय
Sat, 07/04/2009 - 02:09 नवीन
मस्त वाटते आहे वाचायला! जुना काळ काही वेगळाच असतो नाही?
  • Log in or register to post comments

तोंडी इतिहास

धनंजय
Sat, 07/04/2009 - 03:25 नवीन
लेखनबद्ध केला आहे. भरगच्च आयुष्य आणि आठवणी आहेत आजोबांच्या. वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख.

घाटावरचे भट
Sat, 07/04/2009 - 03:42 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

वामनसुतां

प्राजु
Sat, 07/04/2009 - 06:57 नवीन
वामनसुतांच्या लेखांची आठवण झाली. येऊदे अजून. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 07/04/2009 - 07:32 नवीन
हेच म्हणतो. वाचतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+२

अवलिया
Sat, 07/04/2009 - 09:05 नवीन
हेच बोल्तो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

विनायक प्रभू
Sat, 07/04/2009 - 08:59 नवीन
वाटला बोलका इतिहास
  • Log in or register to post comments

उत्तम

प्रकाश घाटपांडे
Sat, 07/04/2009 - 09:11 नवीन
वाचताना वामनसुतांची आठवण झाली. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+१

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 07/04/2009 - 10:44 नवीन
वामनसुत आजोबांची आठवण आली खरच ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वा..

स्वाती दिनेश
Sat, 07/04/2009 - 16:15 नवीन
इतिहासाच्या आठवणी.. आठवणींचा इतिहास येऊ देत अजून, त्या आजोबांना भरभरुन बोलते करा.. आठवणींचा खजिना सापडेल. स्वाती
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 07/04/2009 - 17:37 नवीन
उत्तम. पुढील भाग वाचण्यास उत्सुक. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

ग्रेट !!

रामदास
Sat, 07/04/2009 - 18:54 नवीन
चतुरंग धन्यवाद.आता पुढचा भाग लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

छान आठवणी

स्वाती२
Sat, 07/04/2009 - 23:36 नवीन
पुढील भागाची वाट बघतेय.
  • Log in or register to post comments

फार सुंदर

लिखाळ
Sun, 07/05/2009 - 01:17 नवीन
फार सुंदर लेख. आजोबांच्या आठवणी अजून येऊ देत. वामनसुतांच्या लेखनाची, त्यातल्या संदर्भांची आणि मुख्य म्हणजे अभिनिवेष नसलेल्या कथनाच्या लकबीची आठवण झाली. केशवपन, त्यातून सुटण्यासाठी केलेला प्रयत्न, भावा-बहिणीची अनेक वर्षांनंतरची हृद्य भेट या गोष्टीसुद्धा इतक्या सरळ सांगीतल्या की थक्क व्हायला झाले. लवकर लिहा. तुमचे विशेष आभार. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

खरंच

सुबक ठेंगणी
Sun, 07/05/2009 - 04:28 नवीन
खरंच आत्याबाईंची स्टोरी फार अदभुत! बाकी पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

खूप छान

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 07/05/2009 - 08:04 नवीन
खूप छान चतुरंगराव.. पुढचे लिहा लवकर.. श्री ज जोशींच्या 'वृत्तांत' ची आठवण झाली
  • Log in or register to post comments

चतुरंगजी,

अभिज्ञ
Sun, 07/05/2009 - 14:06 नवीन
लेख आवडला. अजून आठवणी वाचायला आवडतील. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

रंगा,

विसोबा खेचर
Sun, 07/05/2009 - 15:30 नवीन
रंगा, सुरेख रे... तात्या.
  • Log in or register to post comments

फरच छान

अजिंक्य पोतदार
Sun, 07/05/2009 - 19:55 नवीन
फरच छान वृतांत आहे. पुढचा भाग वाचायला आवडेल !!
  • Log in or register to post comments

आवडला.

क्रान्ति
Mon, 07/06/2009 - 07:31 नवीन
मुक्तीआत्तेची कहाणी खरंच चित्रपटात शोभेल अशीच आहे! सगळ्याच आठवणी "श्यामची आई", वामनसुत आजोबांचे लेख यांची आठवण करून देतात. सुरेख लेख. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Mon, 07/06/2009 - 09:43 नवीन
वा वा! ही आजोबा मंडळी असतातच रोचक गोष्टी सांगणारे... येऊद्या अजून वाचतो आहोत:) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

मस्त ओघवत्या आठवणी..

बेचवसुमार
Mon, 07/06/2009 - 12:37 नवीन
एक अंदाज बांधतो..बहुदा पुढे गांधीहत्या आणि त्यानंतर ब्राम्हण कुटुंबांची झालेली परवड ह्याचाही उल्लेख येईल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा