✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चित्रपट ओळख - लाइव्ह्ज ऑफ अदर्स

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Wed, 07/01/2009 - 02:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4856 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

शेवट कसला

यशोधरा
Wed, 07/01/2009 - 02:30 नवीन
शेवट कसला भन्नाट!
  • Log in or register to post comments

आता पुन्हा बघायला पाहिजे

फारएन्ड
Wed, 07/01/2009 - 02:43 नवीन
सुंदर विश्लेषण! मी एकदा बघितला आहे आणि ढोबळ गोष्टी कळाल्या होत्या पण येथे लिहीलेले एवढे बारकावे जाणवले नव्हते. धन्यवाद याची चांगली ओळख करून दिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

सहज
Wed, 07/01/2009 - 06:15 नवीन
परिक्षण अतिशय आवडले. यादीत टाकला आहे. धन्यु बिका.
  • Log in or register to post comments

हेच

स्वाती दिनेश
Wed, 07/01/2009 - 13:48 नवीन
परिक्षण अतिशय आवडले. यादीत टाकला आहे. धन्यु बिका. अगदी असेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

छान

सुनील
Wed, 07/01/2009 - 06:44 नवीन
सुंदर कथा आणि तितकेच सुंदर परीक्षण. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा! मस्त

अवलिया
Wed, 07/01/2009 - 07:18 नवीन
वा! मस्त परिक्षण बिकाशेट !! सुरेख !! एखाद्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्षे ओळखत असतो. आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्ण माहित असतो (असं आपल्याला छातीठोकपणे वाटते) पण एखाद्या क्षणी ती व्यक्ती असं काही वागून बोलून जाते की आपला अंदाज साफ चुकतो. क्या बात है ! अजून अशीही उदाहरणं दिसतात की माणूस एका विशिष्ट प्रकारे घडलेला असतो. पण एखादी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घडते आणि खोलवर परिणाम करते की तो माणूस अगदी बदलूनच जातो. त्याचे एकंदरीत व्यक्तिमत्व १८० डिग्रीमधे फिरते आणि तो अगदी पूर्णपणे बदलतो. खरे आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments

सु रे ख...!

विसोबा खेचर
Wed, 07/01/2009 - 08:45 नवीन
सु रे ख...!
  • Log in or register to post comments

क्लास!!! उद्

प्राजु
Wed, 07/01/2009 - 08:48 नवीन
क्लास!!! उद्याच घेऊन येईन डीवीडी. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लै भारी

ऋषिकेश
Wed, 07/01/2009 - 09:52 नवीन
लै लै लै भारी परिक्षण चित्रपट बघितला आहे. परिक्षणही त्याच ताकदीचं झालं आहे (आज छान चित्रपटांची छान परिक्षणं वाचून सुखावलेला)ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

सुंदर

निखिल देशपांडे
Wed, 07/01/2009 - 10:04 नवीन
सुंदर परिक्षण.... लवकरच पहावा लागेल... ==निखिल
  • Log in or register to post comments

महान आहे

नीधप
Wed, 07/01/2009 - 10:28 नवीन
महान आहे हा चित्रपट.. गेल्या वर्षी इथे फन रिपब्लिक मधे लागला होता तेव्हा मुद्दाम जाऊन पाह्यला होता. मोठ्या पडद्यावर बघण्याची मजा अप्रतिम. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

बिपिनदा,

रामदास
Wed, 07/01/2009 - 11:01 नवीन
सुरेख लेख.आता तर तो चित्रपट बघायची पण आवश्यकता वाटत नाही. ही कादंबरी असेल तर वाचायला खूप आवडेल. (बगदादी सेवानिवृत्त होत आहेत .बघा भारतात फिल्म क्रीटीक म्हणून परत येता का?)
  • Log in or register to post comments

अरे...

राधा१
Wed, 07/01/2009 - 11:12 नवीन
डोळ्यासमोर घडत आहे अस परिक्षण वाचताना वाटत होत. एकदम सुरेख!!!!! ह्याची लिंक पण द्या ना. जेणेकरुन हा चित्रपटसुद्धा ह्या विकंताला बघता येईल. राधा
  • Log in or register to post comments

बिका उच्च

परिकथेतील राजकुमार
Wed, 07/01/2009 - 15:08 नवीन
बिका उच्च परिक्षण, टोरँट शोधलाच पाहिजे लगेच. येव्हडी सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

ऊत्तम परिचय.

तर्री
Wed, 07/01/2009 - 18:19 नवीन
सध्या पूर्व जर्मनी मधे रहातो आहे . म्हणून प्रत्ययकारी परीक्षण. जर्मनी चे एकीकरण ही पूर्व जर्मनी मधिल नागरिकांकरता वरदान आहे . कालच एक "डायवर" रशियन राज्यकर्त्याना "फ" च्या बाराखडी मधिल शिव्या मोजता झाला होता.
  • Log in or register to post comments

मस्त

मिसळ
Wed, 07/01/2009 - 22:12 नवीन
बिपिनदा, खूप सुंदर ओळख करून दिलीत एका चांगल्या चित्रपटाची. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर

शाल्मली
गुरुवार, 07/02/2009 - 00:24 नवीन
सुंदर परिक्षण!! हा चित्रपट आता लवकरच बघायला हवा.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
गुरुवार, 07/02/2009 - 07:21 नवीन
परीक्षण. संधी मिळाली की नक्कीच पाहीन. लहान मुलांची श्टाझीतील भरती वाचून १९८४ पुस्तकातलं असंच चित्रण आठवलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा