Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रसन्न केसकर on Sun, 06/21/2009 - 13:26
  • Log in or register to post comments
  • 4931 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 06/21/2009 - 15:05

Permalink

उत्तम

उत्तम! सध्या बातमीदारी हे लोकसत्ताचे पत्रकार सुनील माळी यांचे पुस्तक हे वाचतो आहे. खरी बातमी ही कागदाच्या मागे असते. विजय कुवळेकरांचे रानडे इन्स्टीट्युट मधे पत्रकारितेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे भाषण आठवले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 06/21/2009 - 15:11

Permalink

मस्तच!

मस्तच! पुन्हा एक खणखणीत फटका.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sun, 06/21/2009 - 15:40

Permalink

कलाटणी

कलाटणी? येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 06/22/2009 - 07:50

Permalink

वाचतो आहे.

वाचनीय. काल "स्टेट ऑफ प्ले" सिनेमा (रसेल क्रो, बेन आफ्लेक, रचेल एडम्स) पाहीला "पत्रकारीता मीट्स हॉलीवूड". छान आहे सिनेमा.
  • Log in or register to post comments

Submitted by मेथांबा on Mon, 06/22/2009 - 09:25

In reply to वाचतो आहे. by सहज

Permalink

परवाच्याला

नेव्हर बीन किस्ड पाहिला. तो पण चांगला आहे. ^^^ किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 06/22/2009 - 07:56

Permalink

पढरेला हु

पढरेला हु भिडु... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरत भिरभि-या on Mon, 06/22/2009 - 11:22

In reply to पढरेला हु by मदनबाण

Permalink

ऐसाच्च बोलता रे

ऐसाच्च बोलता रे
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 06/22/2009 - 13:38

In reply to ऐसाच्च बोलता रे by अभिरत भिरभि-या

Permalink

+१.

+१.
  • Log in or register to post comments

Submitted by अनंत छंदी on Mon, 06/22/2009 - 12:58

Permalink

अनपेक्षित?

कथानकाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळाली, त्यामुळे उत्कंठा वाढते आहे. पुढे लवकर लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 06/22/2009 - 20:09

Permalink

ह्या निमित्ताने

पत्रकारितेमधला एक एक रोल आणि त्या कामाचे स्वरूप हेसुध्दा समजतंय. चांगली लेखमाला चालू आहे; वाचतोय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com