✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)

ब
बहुगुणी यांनी
Sun, 06/21/2009 - 06:01  ·  लेख
लेख

Book traversal links for एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)

  • ‹ एअरपोर्ट ५
  • Up
  • 'एअरपोर्ट' च्या निमित्ताने.. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24692 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

आहाहा!

Nile
Sun, 06/21/2009 - 06:13 नवीन
आहाहा! सुंदर, कुठे पहिला भाग अन कुठे शेवटचा! लई भारी. फक्त ले-ऑफ ची बातमीच ह्यातील खरी घटना आहे!! कमाल आहे तुमच्या कल्पनाशक्तीची!!! लाजवाब! अवांतरः हा भाग वाचायचा म्हणुन मी माझी बस मिस केली, बट वर्थ इट हंन्ड्रेड टाईम्स मोअर! :)
  • Log in or register to post comments

उत्तम

अनिता
Sun, 06/21/2009 - 06:49 नवीन
बहुगुणी साहेब, उत्तम सा॑गड घातली आहे..सुरुवातीला फक्त ऐअरपोर्ट बद्दल आहे असे वाटलेली कथा फारच झक्कास जमली आहे.. धन्यौ.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

क्रान्ति
Sun, 06/21/2009 - 06:56 नवीन
खूप खूप रोचक, उत्कंठावर्धक शैली! एक एक भाग वाचताना पुढे काय येईल असं वाटत राही. शेवट तर कमालीचा वेगळा, अद्वितिय! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

अतिशय

अवलिया
Sun, 06/21/2009 - 07:01 नवीन
अतिशय सुंदर कथानक ! मजा आली वाचतांना ... :) येवु द्या अजुन असेच सुंदर लेखन !!! जियो ! बहुगुणी सेठ, जियो!!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

झक्कास

शाहरुख
Sun, 06/21/2009 - 07:26 नवीन
झक्कास...मजा आली वाचायला. ( फोटोंचा तेवढा परिणाम नाही जाणवला मला )
  • Log in or register to post comments

खरच, फारच

रेवती
Sun, 06/21/2009 - 07:28 नवीन
खरच, फारच सुंदर कथा! इतके भाग वाचकाला खिळवून ठेवणं सोपं नाही....... अगदी शेवट येइपर्यंत वाचनात इंटरेस्ट टिकून राहिला. इतक्या छान गोष्टीबद्दल धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

सहज
Sun, 06/21/2009 - 07:57 नवीन
एकेक भाग अतिशय प्रभावी, खिळवुन ठेवणारा, पुढल्या भागाची उत्कंठा वाढवणारा. मिपावरील आजवर वाचलेल्या रहस्यमालेतील अतिशय अव्वल लेखमाला. वाचनखुण साठवली आहे. बहुगुणी तुमच्यासाठी टाळ्या. =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

सेम सेम

भाग्यश्री
Sun, 06/21/2009 - 12:54 नवीन
सेम सेम !! इतकी दमदार कथा, उत्कृष्ट संवाद, बरोब्बर वेळेवर असलेला सस्पेन्स आणि सगळ्यात महत्वाचा पेस! काय वेगाने पूर्ण केली तुम्ही ही कथा! हॅट्स ऑफ!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अप्रतिम

अनामिक
Sun, 06/21/2009 - 08:13 नवीन
अप्रतिम कथा... कथेचा एकेक भाग वाचताना पुढच्या भागात काय होणार याची उत्कंठा लागून राहिली. शेवटही मस्तंच! अजून अशाच कथा येऊ द्या! आता लिखाळ म्हणायच्या आधीच म्हणतो... "या कथेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत." =D> =D> =D> =D> =D> -अनामिक
  • Log in or register to post comments

खरेच आहे.

लिखाळ
Mon, 06/22/2009 - 21:58 नवीन
:) खरेच आहे. फार छान कथा. एखाद्या छोटेखानी इंग्रजी चित्रपटाची कथा शोभावी अशी ! जोरदार टाळ्या -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

जबरा...

अंतु बर्वा
Sun, 06/21/2009 - 08:25 नवीन
लाजवाब लिखाण... कथेचा वेग... डायलॉग्स... वातावरण निर्मिती... सगळंच मस्त.. सर्वांगसुंदर कथा...
  • Log in or register to post comments

उ त्त म!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 06/21/2009 - 09:19 नवीन
उ त्त म! यापुढे शब्द नाहीत. (शाहरूखशी सहमत, फोटोंचा परिणाम नाही जाणवला!)
  • Log in or register to post comments

५

विनायक प्रभू
Sun, 06/21/2009 - 09:50 नवीन
सर्व भाग आवडले.
  • Log in or register to post comments

मस्तच,,,,,

शार्दुल
Sun, 06/21/2009 - 10:01 नवीन
सर्व भाग अप्रतिम,,,,,,,,, =D> नेहा
  • Log in or register to post comments

कडक!!

घाटावरचे भट
Sun, 06/21/2009 - 12:39 नवीन
कडक!!
  • Log in or register to post comments

सुरेख

लवंगी
Sun, 06/21/2009 - 13:05 नवीन
सुरेख कथा
  • Log in or register to post comments

एक नंबर!!!!

खालिद
Sun, 06/21/2009 - 14:45 नवीन
एक नंबर!!!!
  • Log in or register to post comments

ज ब र द स्त

श्रावण मोडक
Sun, 06/21/2009 - 15:32 नवीन
ज ब र द स्त !!! लेखन थांबवू नका. वेळ काढा आणि लिहा. ताकद आहे तुमच्या लेखणीत.
  • Log in or register to post comments

अफलातुन

गणा मास्तर
Sun, 06/21/2009 - 15:56 नवीन
अफलातुन गोष्ट - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

सॉल्लिड...

स्वाती दिनेश
Sun, 06/21/2009 - 16:10 नवीन
मस्त रंगली गोष्ट.. जबरदस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

वरील सर्व

सूर्य
Sun, 06/21/2009 - 21:05 नवीन
वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत. उत्तम, उत्कंठावर्धक कथा. फोटो टाकण्याची कल्पनासुद्धा भारीच. - सूर्य.
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Sun, 06/21/2009 - 21:15 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

चतुरंग
Mon, 06/22/2009 - 06:46 नवीन
अतिशय उत्कंठावर्धक आणि पकड घेणारे लेखन. सलग सहा भाग वाट पहायला लावणारे ठरले. बहुगुणी, लिहिते रहा, तुमच्या लेखणीत ताकद आहे. (हेर्रिंग)चतुरंग
  • Log in or register to post comments

खूप आवडली

प्राजु
Tue, 06/23/2009 - 02:34 नवीन
खूप आवडली कथा. उत्कंठावर्धक आहे . तुमच्या कल्पनाशक्तीला मानलं!! छोट्या घटनेवरून.. किंवा संदर्भावरून इतकी मोठी कथा उभी करणं.. सहज सोपं नक्कीच नाही. सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

नंदन
Mon, 06/22/2009 - 07:31 नवीन
वेगवान कथा आवडली. जागेचा परिचय, वातावरणनिर्मिती आणि शेवट अतिशय उत्तम.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

झकास...

मदनबाण
Mon, 06/22/2009 - 07:46 नवीन
झकास... बहुगुणीजी असेच लिहीत राहा... वाचायला नक्कीच आवडेल. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

बहुगुणीशे

विसोबा खेचर
Mon, 06/22/2009 - 08:21 नवीन
बहुगुणीशेठ, तुम्हाला सलाम...! अजूनही मनमुराद लिहा ही विनंती..मिपाकर वाचण्यास उत्सुक आहेत. तात्या.
  • Log in or register to post comments

सदर

मेथांबा
Mon, 06/22/2009 - 08:42 नवीन
कामगाराच्या दु:खात मी ही सहभागी. ^^^^ किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
  • Log in or register to post comments

वा मस्त! -

नीधप
Mon, 06/22/2009 - 08:52 नवीन
वा मस्त! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

विशाल कुलकर्णी
Mon, 06/22/2009 - 09:40 नवीन
अप्रतिम ! फक्त एवढेच लिहू शकतो ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments

जियो!

उपास
Mon, 06/22/2009 - 19:55 नवीन
क्या बात है जनाब.. अतिशय तर्कसुसंगत, नाट्यमय लिखाण. आवडलंच!
  • Log in or register to post comments

+१

टुकुल
Mon, 06/22/2009 - 22:57 नवीन
जबरा वळण दिलित कथेला... --टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

निव्वळ

सुमीत भातखंडे
Tue, 06/23/2009 - 14:37 नवीन
निव्वळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत.
  • Log in or register to post comments

सिंपली सुपर्ब!!!!

धमाल मुलगा
Tue, 06/23/2009 - 16:14 नवीन
हॅट्स ऑफ टू यू! आणखी काय बोलू? एकदा हात बरा होऊन जाऊ द्या, मग अशाच मस्त गोष्टीच गोष्टी सांगा आम्हाला :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
Tue, 06/23/2009 - 23:25 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

पीळ

मृदुला
Mon, 06/29/2009 - 00:42 नवीन
पीळ एकदम मस्त जमला आहे. :-)
  • Log in or register to post comments

जबरी!

रुपी
Fri, 04/01/2016 - 02:16 नवीन
मिपावरच्या काही आवडत्या कथांपैकी ही एक कथा. आजच या कथेची लिंक काहींना दिली आणि त्यानिमित्ताने मीही सगळे भाग आज पुन्हा वाचून काढले. शेवट माहीत असूनही पुढे वाचायची उत्सुकता तेवढीच होती त्यामुळे अगदी थोड्या वेळात सर्व वाचून झाले. तसेच हेही लक्ष्यात आले की मी तुम्हाला कथा वाचलेले कळवले होते, काहींना तोंडीसुद्धा सांगून झाली आहे, पण इथे एकही प्रतिसाद दिला नाही. खरोखर खूपच छान गुंफली आहे ही कथा! वास्तवातल्या गोष्टींचा मेळही खूपच छान घातला आहे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा