✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कारण

क — क्रान्ति, Sat, 06/20/2009 - 18:05

प्रतिक्रिया द्या
2789 वाचन

💬 प्रतिसाद (15)

वा! मस्त !!

अवलिया
Sat, 06/20/2009 - 18:13 नवीन
वा! मस्त !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

व्वा !

दत्ता काळे
Sat, 06/20/2009 - 18:14 नवीन
नेहमीप्रमाणेच छान कविता. तपे लोटली तरी न कळले माझ्या अगतिकतेचे कारण तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण? . . . फार सुंदर
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Sat, 06/20/2009 - 20:34 नवीन
तपे लोटली तरी न कळले माझ्या अगतिकतेचे कारण तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण? :-) जीयो........ (अहंकारी & आंधळा) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

चांगली आहे

ऋषिकेश
Sat, 06/20/2009 - 18:43 नवीन
चांगली आहे.. तुमच्या कवितांचा ठेका मस्त असतोच. आशयही आवडला ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Sat, 06/27/2009 - 11:27 नवीन
या आशयासाठी हा ठेका निवडणे माझ्यासाठी अनपेक्षित आणि कल्पक आहे. पण दुसर्‍या वाचनात ही जोडणी मला पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तपे लोटली

मदनबाण
Sat, 06/20/2009 - 20:53 नवीन
तपे लोटली तरी न कळले माझ्या अगतिकतेचे कारण तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण? व्वा.मस्तच... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments

कविता

रेवती
Sat, 06/20/2009 - 21:07 नवीन
कविता वाचून अंगावर सर्रकन् काटा आला! रेवती
  • Log in or register to post comments

"अतिरेकी

सुबक ठेंगणी
Sun, 06/21/2009 - 06:19 नवीन
"अतिरेकी हळवेपण"..सहीच...!!!
  • Log in or register to post comments

फारच छान!

बहुगुणी
Sun, 06/21/2009 - 07:37 नवीन
अतिशय आशयघन, आणि वेडया करणार्‍या लयीतली सुंदर कविता! (वैवाहिक आयुष्यातल्या न जुळणार्‍या तारांविषयीची कविता आहे असा माझा समज आहे, तसं असेल तर) दुर्दैवाने अशी जोडपी, तीन-चार पिढ्यांपासून आतापर्यंतही (शिक्षणाचा काहीही परिणाम न होता) कायमच अधूनमधून दिसतात याची खंत वाटते.
  • Log in or register to post comments

अगतिकतेचे कारण...

मनीषा
Sun, 06/21/2009 - 14:00 नवीन
तुझा आंधळा अहंकार की माझे अतिरेकी हळवेपण? ... हेच तर आहे . कविता आवडली !
  • Log in or register to post comments

कारण !!

चन्द्रशेखर गोखले
Sat, 06/27/2009 - 08:47 नवीन
विचार करायला लावणारे प्रकटन !
  • Log in or register to post comments

विलक्षण

विसोबा खेचर
Sat, 06/27/2009 - 08:58 नवीन
विलक्षण प्रभावी कविता....! तात्या.
  • Log in or register to post comments

उलट मी म्हणेन

श्रीकृष्ण सामंत
Sun, 06/28/2009 - 05:37 नवीन
कविता छान आहे. मी तर म्हणेन, तुझा अतिरेकी अहंकार की माझे आंधळे हळवेपण? www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

सहज
Sun, 06/28/2009 - 10:06 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

वा वा वा

सुवर्णमयी
Sat, 07/11/2009 - 08:25 नवीन
क्रान्ति, ही कविता फार सुरेख आहे यात शंकाच नाही. तुझ्या सर्व कवितांना एक उत्तम लय, ठेका असतो. हिला सुद्धा आहेच. कवितेचा शेवट सर्व काही सांगून जातो. वा॓! सोनाली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा