✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Tue, 06/16/2009 - 03:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16318 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

छान

चंबा मुतनाळ
Tue, 06/16/2009 - 05:32 नवीन
सुंदर परिक्षण! नक्कीच बघायला आवडेल हा चित्रपट -चंबा
  • Log in or register to post comments

सुंदर परिक्षण!

अनिता
Tue, 06/16/2009 - 06:01 नवीन
<सुंदर परिक्षण! असेच म्हणते...
  • Log in or register to post comments

सहमत

क्रान्ति
Tue, 06/16/2009 - 08:09 नवीन
सहजसुंदर परीक्षण. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता

बिपिनशेट !

अवलिया
Tue, 06/16/2009 - 06:30 नवीन
बिपिनशेट ! सुंदर परिक्षण !!!! नक्कीच बघायला आवडेल हा चित्रपट :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

सुंदर परीक्षण...

विकास
Tue, 06/16/2009 - 06:44 नवीन
परीक्षण आवडले आणि चित्रपट पण पहावासा वाटला. जेंव्हा राज्यकर्ते अगदी लोकशाही देशातपण बदलतात तेंव्हा ते जर टोकाचे एखाद्या विचाराचे असले तर त्याचा तोटा पण सामान्यांना कुठल्यान कुठल्या पद्धतीने बसू शकतो. क्लिंटन नंतर ८ वर्षे लोकांनी(च) निवडणून दिल्यामुळे आलेली बूशची राजवट हे अमेरिकेस बरेच काही सांगून गेली असे वाटते. कम्युनिस्ट विचारसरणीची सुरवात आणि अंत हे दोन्हीही असेच सामान्य जनतेस त्रासदायक ठरले होते. कम्युनिस्ट देशातील जनतेबद्दल बोलले जायचे की त्यांना अन्न-वस्त्र-निवारा मिळतो, वगैरे मात्र जेंव्हा पोलादी पडदा फाटला तेंव्हा त्याच्या आतली ठिगळेच दिसली. त्यांच्यातील आहेरेंचे ठिक होते पण नाहीरेंची अवस्था ही "मुकी बिचारी कुणिही हाका" अशीच झाली होती. बाकी बदल हा हवाहवासा वाटत असला तरी त्याच्या "साईड इफेक्टस" सोबत तो सहजासहजी पचवणे अवघडच असते. साधी नोकरी बदलताना, घर बदलताना, वगैरे पण हे व्यक्तीस अवघड जाते, तर अख्या समाजास एका रात्रीत सर्व बदलायला लावणे हा प्रकार रशिया संदर्भात २२ साली स्थापनेच्या वेळेस पण अवघड होता आणि ९१ साली विस्थापित होताना पण...
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

सहज
Tue, 06/16/2009 - 07:01 नवीन
अतिशय सुंदर सिनेमा तितकेच प्रभावी परिक्षण. झपाट्याने बदणारे जग, मातृप्रेम, एकामागे एक उभ्या रहाणार्‍या समस्या व त्याचा सामना करणारा तो हरहुन्नरी मुलगा, बर्‍यापैकी वेगवान व विनोदी प्रसंग असलेला एक सुंदर सिनेमा! धन्यु बिपिनकाका. :-)
  • Log in or register to post comments

परीक्षण

मुक्तसुनीत
Tue, 06/16/2009 - 07:41 नवीन
परीक्षण खूप आवडले. हा चित्रपट आता यादीत टाकतोच. या चित्रपटावरून द लाईव्ह्ज ऑफ अदर्स या आणखी एका, कम्युनिस्ट काळातल्या जर्मनीचा काळ रंगविणार्‍या चित्रपटाची आठवण झाली. हा देखील अगदी जरूर पहाण्यासारखा.
  • Log in or register to post comments

एकदम वेगळाच दिसतोय सिनेमा

संदीप चित्रे
Tue, 06/16/2009 - 08:05 नवीन
बघायलाच हवा रे... अवांतर : टॉरंट किती सुरक्षित आहे? नाहीतर एखादी खिडकी उघडायला जायचं आणि धाडधाड दुनियेभरच्या खिडक्या उघडल्या जायच्या !!! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

नक्कीच

नीधप
Tue, 06/16/2009 - 09:31 नवीन
नक्कीच बघायला हवा. टोरेंट लिंक पाठवा. कसं वापरायचं तेही कळवावे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

नक्कीच

यशोधरा
Tue, 06/16/2009 - 09:37 नवीन
नक्कीच बघायला हवा. टोरेंट लिंक पाठवा.
  • Log in or register to post comments

+१

सुबक ठेंगणी
Wed, 06/17/2009 - 10:06 नवीन
मस्त लिहिता तुम्ही....अजून तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांबद्दलही लिहा... टोरंट लिंक शोधते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चित्रपटाच

निखिल देशपांडे
Tue, 06/16/2009 - 09:44 नवीन
चित्रपटाची मस्तच ओळख करुन दिली आहे... बघायला नक्की आवडेल ==निखिल
  • Log in or register to post comments

मस्त परिक्षण!

सायली पानसे
Tue, 06/16/2009 - 10:43 नवीन
मला पाठव रे लिन्क बिपिन्दा... नक्किच पाहते.
  • Log in or register to post comments

तीनेक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/16/2009 - 10:57 नवीन
तीनेक वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. अलेक्झांडर पॅक्ड फूडचे डबे "कम्युनिस्ट" दिसण्यासाठी काय कष्ट करतो, बेक्ड बीन्स का असाच काहीतरी खाद्यप्रकार मिळवण्यासाठी काय कष्ट करतो, ती शाळेतली छोटी पोरं पैशांसाठी कम्युनिस्ट गाणी काय म्हणतात, ते पहायला मजा आली होती. खूपच मस्तपैकी हाताळलेला आहे तो चित्रपट! इथे क्लिक करून टॉरंट मिळेल.
  • Log in or register to post comments

मस्तच

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/16/2009 - 11:55 नवीन
मस्तच परिक्षण बिपिनदा. मागच्या महिन्यात सकाळ मध्ये या चित्रपटाचे अत्यंत उत्कृष्ट असे अजुन एक परिक्षण आले होते. ते वाचुन हा चित्रपट बघितला. खरेतर सबटायटल्स वगैरे काही न्हवते पण ख्रिस्तीयनच्या अभिनयाने त्याची शेवटी शेवटी गरजही वाटली नाही. गोष्ट माहित असल्याने प्रसंगांचा संबंध आठवुन आठवुन चित्रपट पाहिला. अप्रतीम चित्रपट. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा..

स्वाती दिनेश
Tue, 06/16/2009 - 11:57 नवीन
परीक्षण उत्तमच लिहिले आहेस, चित्रपट 'पहायलाच हवा' ह्या यादीत समाविष्ट !! स्वाती
  • Log in or register to post comments

परिक्षण

कपिल काळे
Tue, 06/16/2009 - 13:42 नवीन
परिक्षण सुदंर! श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला? आपली विचारसरणी कम्युनिस्ट आजीवन कशी टिकवून ठेवतात हेच ह्या चित्रपटातून दाखवले गेले आहेत. एका बूर्झ्वाने अशा चित्रपटाचे परिक्षण लिहावे हा आम्ही कम्युनिझमचा विजय समजतो== कॉ. विकांबा काळे.
  • Log in or register to post comments

ह. घ्यालच

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 06/16/2009 - 13:55 नवीन
श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला?
एका कॉम्रेड (पक्षी: लेनिन) ला 'गुडबाय' करत असल्यामुळे, शिवाय आय.एम.डी.बी. वर याचे जॉन्र कॉमेडी असं लिहिल्यामुळे श्री. बिपिन यांनी हा चित्रपट बघितला असावा. अर्थात हा स्वतःवरून अंदाज केला आहे, सत्य परिस्थिती काय आहे हे श्री. बिपिनच सांगू शकतात. (बूर्झ्वा) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

याचे जॉन्र

नीधप
Tue, 06/16/2009 - 14:14 नवीन
याचे जॉन्र कॉमेडी असं लिहिल्यामुळे << कॉमेडी की कॉम्रेडी? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शॉट्ट!!!

धमाल मुलगा
Tue, 06/16/2009 - 16:17 नवीन
=)) =)) लय भारी हो!!! -ध :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

+१

घाटावरचे भट
Wed, 06/17/2009 - 18:54 नवीन
ऐसेच बोल्ता. =)) =)) - भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कॉम्रेड!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/16/2009 - 14:15 नवीन
कॉ. काळे, सर्वप्रथम म्हणजे मी कम्युनिस्टविरोधी असे नाही म्हणणार. मला जे चूक वाटले त्याला विरोध करतो. उद्या त्यांनी जर का चांगले काम केले तर कौतुकही करेन. मी हा चित्रपट पाहिला तो त्याबद्दल जालावर चांगले वाचले म्हणून. आणि जरी जॉन्र कॉमेडी असले तरी तसा काही चित्रपट रूढार्थाने विनोदी नाहीये. अदिती, धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वा!

धमाल मुलगा
Tue, 06/16/2009 - 16:20 नवीन
बिपीनदा, मस्त परिक्षण! एक प्रश्नः हा शिनेमा मला कळेल का? :? नाही कॉमेडी वगैरे आहे म्हणुन म्हणलं ;) बाकी, त्या अलेक्झांडराची बिचार्‍याची कशी आणि काय फरफट झाली असेल ते पहायला नक्कीच आवडेल. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

चांगला

श्रावण मोडक
Tue, 06/16/2009 - 18:21 नवीन
चित्रपट परिचय!!! आता चित्रपट पाहतानाही कळायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

बिपीन दा..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 06/16/2009 - 19:55 नवीन
शीर्षक वाचुन थोडासा गो॑धळ ऊडाला होता खरा..पण परीक्षण एकदम ऊत्तम्..मला वाटते हा चित्रपट थोडीसा "लाईफ ईज ब्युटीफुल" च्या वळणावर गेला होता.मी दोन्हीही पाहिले आहेत पण चित्रपट रिलीज कुठल्या वर्षी झाला याबद्दल काही माहीती उपलब्ध नसल्याने नेमक कळल नाही... सुहास
  • Log in or register to post comments

परिक्षण

मराठमोळा
Wed, 06/17/2009 - 18:34 नवीन
परिक्षण आवडले. सिनेमा नक्की बघायला आवडेल. सुहास भौ. काय पण सिनेमाची आठवण केलीस. "लाईफ ईज ब्युटीफुल" छान सिनेमा आहे. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

उत्तम

नितिन थत्ते
Tue, 06/16/2009 - 21:25 नवीन
उत्तम परीक्षण. चित्रपट पहायला हवा. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

छान परिक्षण!

मुशाफिर
Wed, 06/17/2009 - 00:09 नवीन
खुप छान परिक्षण लिहिलयं बिपिनदा! 'हा चित्रपट पहायलाच हवा' असं वाटायला लावणारं. अजुन येवु द्या. मुशाफिर.
  • Log in or register to post comments

उत्तम चित्रपट आणि परीक्षण

धनंजय
Wed, 06/17/2009 - 02:53 नवीन
हा चित्रपट मला फार आवडला. परीक्षणही आवडले. मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे "लाइव्स ऑफ अदर्स" हा चित्रपटही पाहण्यासारखा.
  • Log in or register to post comments

वा... आवडलं

भाग्यश्री
Wed, 06/17/2009 - 03:02 नवीन
वा... आवडलं परिक्षण... कुठेतरी खूप खूप वाचल्यासारखे वाटतेय.. नक्की पाहीन आता ! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

छान परिचय

अभिरत भिरभि-या
Wed, 06/17/2009 - 11:58 नवीन
परिचय वाचताना चित्रपटाचाच इफेक्ट आला. अवांतरः जालावर काल हा ऑफसाईड नावाचा अवघ्या पाच मिनिटांचा सुंदर लघुपट पाहण्याचा योग आला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा