Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Wed, 06/10/2009 - 20:58
  • Log in or register to post comments
  • 6270 views

Book traversal links for अंत... भाग-३

  • ‹ अंत... भाग-२
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by मस्त कलंदर on Wed, 06/10/2009 - 21:33

Permalink

डॅम इट...

हा क्रमशः रोग खूप वाईट आहे.. पुढच्या भागाची वाट पाहतेय.. :W मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 06/11/2009 - 10:29

In reply to डॅम इट... by मस्त कलंदर

Permalink

असेच

असेच म्हणतो... पण कदाचित त्यामुळेच कथेतली रंगत वाढतेय. मजा येतेय.... पुलेशु ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on गुरुवार, 06/11/2009 - 13:19

In reply to डॅम इट... by मस्त कलंदर

Permalink

हेच म्हन्तेय

मी प्ण चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by अंतु बर्वा on गुरुवार, 06/11/2009 - 00:16

Permalink

क्रमशः

हा क्रमशः आमचा अंत पाहतोय... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/11/2009 - 01:35

In reply to क्रमशः by अंतु बर्वा

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल.. on गुरुवार, 06/11/2009 - 05:20

Permalink

हा ही भाग

मस्तच जमलाय्..राजे मागचं आठवावे लागेल एवढं क्रमश करु नका .. लवकर लवकर लिहा.. स्वप्निल
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 06/11/2009 - 06:34

Permalink

आज

आज संध्याकाळपर्यत पुढचा भाग आला नाही तर तुझा 'गेम' केला जाईल :) राजे, जे काही चालु आहे ते मस्त आहे... :) जियो ! दोस्त जियो !!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 06/11/2009 - 07:32

In reply to आज by अवलिया

Permalink

+१

राजे, जे काही चालु आहे ते मस्त आहे... जबरी राजे!!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 06/12/2009 - 10:48

In reply to आज by अवलिया

Permalink

चौथा भाग

~X( चौथा भाग कुठे आहे राजे ?????????????????? :T :T :T :T :T --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 06/11/2009 - 09:46

Permalink

राजे, आज

राजे, आज चौथा भाग नाही आला तर तुम्हाला एक गोळी घालण्यात येईल. ढिशक्यॅव.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 06/11/2009 - 13:14

In reply to राजे, आज by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

असेच म्हणतो ! :)

>>राजे, आज चौथा भाग नाही आला तर तुम्हाला एक गोळी घालण्यात येईल. ढिशक्यॅव. :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 06/11/2009 - 14:46

In reply to असेच म्हणतो ! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

घाला

घाला गोळ्या घाला..... ;) पुढील भाग माझा आत्मा लिहील काय मग :? Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 06/11/2009 - 14:49

In reply to घाला by दशानन

Permalink

ह्या

ह्या राजेच्या डोक्यावर बंदुक ठेवुनच लेख पुर्ण करुन घ्यावे लागणार... राजे आजच्या आज सगळे अपुर्ण लेख पुर्ण करा... अन्यथा तुमच्या भुतालाही सोडणार नाही ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on गुरुवार, 06/11/2009 - 10:39

Permalink

क्रमश: ?

ही सर्व गेम आहे ... मोठी गेम. ;) विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मि माझी on गुरुवार, 06/11/2009 - 15:32

Permalink

अंतीम भाग

अंतीम भाग लवकर टाका..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 06/11/2009 - 19:51

Permalink

राजा

राजा गेमाड्या एक तर महिन्या महिन्यानी एक भाग टाकतो आणी तो पण क्रमशः , तुझ्या दारुत गोळी मारली पाहिजे साल्या. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 06/12/2009 - 12:16

Permalink

ह्म्म..

राजे, अंत पाहू नका.. लवकर टंका पुढचा भाग.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Fri, 06/12/2009 - 12:50

Permalink

मस्तच! पण

मस्तच! पण पुढचं लवकर टंका हो!
  • Log in or register to post comments

Submitted by शार्दुल on Sat, 06/13/2009 - 15:43

Permalink

चौथा भाग

चौथा भाग कुठे आहे राजे ???????????? लवकर टाका हो ,,,आता तुम्ही आमचा अंत बघताहात, नेहा
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Sat, 06/13/2009 - 21:41

Permalink

हे हे हे !!

लवकरात लवकर अपूर्ण असलेले लेख पूर्ण करा ,नाहीतर करच गेम होइन एक दिवस तुझी...;-) (शूटाउट पेषालीष्ट) :-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com