Skip to main content

प्राजक्त

प्रकाशित मुखपृष्ठ
झुकली पापणी अन एकवटला देह सारा मौन बरसला प्राजक्त ...........मी वेचलाच नाही! चुंबितो मातीस काळ्या धुंद आषाढ हिरवा मुग्ध मोहरला प्राजक्त ...........मी ऐकलाच नाही! भेदुन गंधाळ धरती डोकावी हिरवी पाती ओघळला सवे प्राजक्त ...........मी पेललाच नाही! संन्यस्त माळ लावतो ध्यान उन्ह सावल्यांचे मुक कोसळला प्राजक्त ...........मी झेललाच नाही! दंवबिंदुंचे हळवे स्पंदन पालवीचे हिरवे रुदन रेंगाळला स्तब्ध प्राजक्त ...........मी माळलाच नाही! विशाल...

याद्या 1655
प्रतिक्रिया 5

लेखनविषय:

अन त्यातले भाव. छानच. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085