Skip to main content

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे. ह्यात काही अडचणी, गैरसोई असल्यास तसेच तुमच्या काही कल्पना, सुचवण्या असल्यास josh9383 [at] gmail [dot] com ह्या इ-मेल पत्त्यावर कळवाव्यात. :)

वाचने 6245
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

पासवर्ड कधी येणार :-? मी वाट पहतेय चुचु

:? मी पण

तुम्हाला आलेला इमेल स्पॅम तर मार्क झाला नाही ना? याहू वर मेल पोहोचण्यास उशिर होतो असे दिसते...

In reply to by पर्नल नेने मराठे

मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

In reply to by ॐकार

रेडिफ वर बरोबर चालतोय...तुम्हाला मेल केले आहे. मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

होय

होय

होय

शी ३ वेळा काय आल हे

भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!! पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!! आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.) वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते... लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

In reply to by मदनबाण

युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :) फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

लोग आउट होत नाहीए :?

मलाच का देत नाही हा पासवर्द >:P X( चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

सुद्द मरहाती लिव्नारालाच दीतात ते!

In reply to by Nile

मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :) असो! कल्जी घेने! ;)

डन डना डन डन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना.. आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !! एजीओजी ला शुभेच्छा.