अरे प्रेषक म्हणून माझे नाव कुठे गेले? [(
असो नावात काय आहे ?
जय भवानी, जय शिवाजी !
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
असा नावबदल इतर बाबींमध्येही होतोय काय? म्हणजे एकाची खरड दुसऱ्याच्या नावावर, एकाचा व्य.नि. तिसऱ्यालाच वगैरे? धमाल येईल नाही असे झाल्यावर... ;)
नीलकांता, लगेच पहा, नाही तर खरोखरीच धमाल उडून डोक्याला खुराक व्हायचा.
राजांना आमचाही मानाचा मुजरा !
यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
++++++१ सहमत
शेवटचे छायाचित्र सुंदर. अशी काही डेरवण येथे पाहिल्याचे आठवते.
यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
सहमती आहे.आमची ही हीच इच्छा आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
थोरल्या आबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
कदाचीत हा लेख तुमच्या नावे यावा ही 'महाराजांचीच इच्छा असावी '
तुमच्या नावामुळे जरा प्रतिसादही जास्त आले असावेत असे वाटते ;)
(कृ. ह. घ्या )
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
प्रतिक्रिया
अरे प्रेषक
डेंजर, डेंजर...
मुजरा
१+
+१
राजांना
मानाचा मुजरा...
सहमत
मानाचा मुजरा !!
थोरल्या आबासाहेबांना
राजांना
महाराजांना मानाचा मुजरा
श्रीमंत योगी
हा लेख
कदाचीत हा