आज ५ जून शिवशक ३३६ जेष्ठ शुध्द त्रयोदशी म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्याने
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा !!
यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
शिवराज्याभिषेक दिनाचे डेरवण येथील हे एक सुंदर शिल्प
यानिमित्याने बालगंधर्व पुणे येथे आजपासून ७ तारखेपर्यंत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले आहे. यात सह्याद्रीतील दुर्गम आणि अपरिचित दुर्गवैभव पहावयास मिळेल. पुणेकर मिपा सभासद नक्कीच याचा लाभ घेतील आणि नंतर सचित्र वृत्तांत देतील.
(शिवप्रेमी ) अमोल केळकर
वाचने
7127
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे प्रेषक
डेंजर, डेंजर...
In reply to अरे प्रेषक by अमोल केळकर
मुजरा
१+
In reply to मुजरा by दिपक
+१
In reply to मुजरा by दिपक
राजांना
मानाचा मुजरा...
सहमत
मानाचा मुजरा !!
थोरल्या आबासाहेबांना
राजांना
महाराजांना मानाचा मुजरा
श्रीमंत योगी
हा लेख
कदाचीत हा
In reply to हा लेख by मुक्तसुनीत