जंतर मंतर छू छू मंतर
भक्त आंधळे, देव भयंकर
शिमगा आधी, कवित्व नंतर
जंतर मंतर छू छू मंतर
गर्दी मध्ये माझे पंटर
शानपत्तीवर जबरा हंटर
जंतर मंतर छू छू मंतर
माफ अगोदर, शिक्षा नंतर
नया जमाना, नवीन तंतर
जंतर मंतर छू छू मंतर
छप्पन इंची थर्थर थर्थर
प्रधान पैला, राजा नंतर
वाचने
77
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://www.facebook.com…
https://www.facebook.com/story.php?story_fbid=27579270201696239&id=100001198919102
माझ्या कविततेचा आधी नंबर
तुमचे शिर्षक बदला, लिहा नंतर
😀