Skip to main content

.

लेखक आशानिल यांनी सोमवार, 08/06/2026 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 413
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आयडी आशानील असला तरी लेखन निल असायला हवे असे नाहिये.

तरीही जे काही लिहून तुम्ही सारस्वताची(मराठी का कसली ते अद्याप कळले नाही) सेवा केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद.

.

आगामी ठिपक्यांसाठी शुभेच्छा


लेख आवडला. अनेक प्रतिसाद सुद्धा आवडले. पण हा लेख https://www.misalpav.com/story/51879  इथून कॉपी-पेस्ट (मिपाच्या भाषेत चोप्य पस्ते) केलेला दिसतो आहे.


Anyways , पुलेशु. 

 


चांगदेवाने  ज्ञानेश्वराना कोरे पत्र पाठवले होते , असे चित्रपटात दाखवले होते , त्याची आठवण झाली 


In reply to by सुबोध खरे

हा आयडी माझा आहे... मिपावर नवीनच असल्याकारणाने approval कालावधीबद्दल ठाऊक नव्हतं... आणि दोन आठवडे उलटून गेले नंतर माझा समज झाला की, माझा आयडी ब्लॉक झाला असावा, तर मी आशानिल हा आयडी बनवला आणि अहो आश्चर्यम, दोन्ही आयडी काही तासांच्या फरकाने मंजूर झाले...म्हणून मग मी इथला मजकूर पुसून माझ्या original आयडी वर टाकला आहे... धन्यवाद ☺️