हा आयडी माझा आहे... मिपावर नवीनच असल्याकारणाने approval कालावधीबद्दल ठाऊक नव्हतं... आणि दोन आठवडे उलटून गेले नंतर माझा समज झाला की, माझा आयडी ब्लॉक झाला असावा, तर मी आशानिल हा आयडी बनवला आणि अहो आश्चर्यम, दोन्ही आयडी काही तासांच्या फरकाने मंजूर झाले...म्हणून मग मी इथला मजकूर पुसून माझ्या original आयडी वर टाकला आहे... धन्यवाद ☺️
प्रतिक्रिया
होऊ द्या खर्च
आयडी आशानील असला तरी लेखन निल असायला हवे असे नाहिये.
तरीही जे काही लिहून तुम्ही सारस्वताची(मराठी का कसली ते अद्याप कळले नाही) सेवा केलेली आहे त्याबद्दल धन्यवाद.
.
आगामी ठिपक्यांसाठी शुभेच्छा
..
..
...
पुलेशु
चोप्य पस्ते?
लेख आवडला. अनेक प्रतिसाद सुद्धा आवडले. पण हा लेख https://www.misalpav.com/story/51879 इथून कॉपी-पेस्ट (मिपाच्या भाषेत चोप्य पस्ते) केलेला दिसतो आहे.
Anyways , पुलेशु.
तो लेख मी असा शोधला -
In reply to चोप्य पस्ते? by कांदा लिंबू
तो लेख मी असा शोधला -
https://chatgpt.com/share/6a27edff-89c0-83e8-b02f-08591094d66b
थेंबे थेंबे.....
.
.
.
.💦तळे साचे.
चांगदेव महाराज
चांगदेवाने ज्ञानेश्वराना कोरे पत्र पाठवले होते , असे चित्रपटात दाखवले होते , त्याची आठवण झाली
चांगदेवाने ज्ञानेश्वराना कोरे पत्र
In reply to चांगदेव महाराज by १.५ शहाणा
तुमच्या कामेंटीने लेख लईच उंचावर नेऊन ठेवला.
पहिल्या पावसाचा पहिला टिपूस…
पहिल्या पावसाचा पहिला टिपूस आहे तो!
काही बोलायचे आहे पण बोलणार…
काही बोलायचे आहे पण बोलणार नाही....
झ्याहीरात
https://www.misalpav.com/poem/50864
आशानिलPrimary…
आशानिल
सभासद कालावधी
1 week 3 days
वादे?
In reply to आशानिलPrimary… by सुबोध खरे
वादे?
खुलासा...