पाभे की बात १
मितरों,
कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.
तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.
तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.
आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.
भेटूया पुढल्या पाभे की बातेत.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
394
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
खिक्क!
खिक्क!
लेखापेक्षा
पा भे
आता समर्थकांच्या जोरदार (या दोन्ही शब्दांना आपापल्या मर्जीनुसार प्रतिशब्द वापरावेत) प्रतिक्रिया झेलायला तयार रहा.
कुणीतरी किमान पंतप्रधान ऐवजी प्रधानमंत्री शब्द वापरावा अशी तक्रार केली पाहिजे.