आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.
२०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते.
सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे.
या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.
वाचने
18316
वाचनखूण
प्रतिक्रिया
188
मी ही तुमच्याच बोटीतुन प्रवास
अखंड शिक्षण, आर्थिक
इंटरेस्टिंग विषय!!
खूप महत्वाचा धागा
मी Big 4 सारख्या मोठ्या
In reply to मी Big 4 सारख्या मोठ्या by गणेशा
Share market मधील माझा
In reply to Share market मधील माझा by खटपट्या
आयडीया सांगायचे पैसे पडतील
In reply to Share market मधील माझा by खटपट्या
नक्कीच, सध्या मात्र फक्त long
वाचतो आहे. एकाच बोटीत
महत्वाचा विषय
जिव्हाळ्याचा विषय आहे; अनुभवी
मी देखील तुमच्यासारखाच
बिग ४
In reply to बिग ४ by कपिलमुनी
४० नंतर आय टी मध्ये नोकरी
टेक्निकल स्किल्स वाढवणे हाच पर्याय...
चाळीशी पन्नाशी च्या पुढचे
In reply to चाळीशी पन्नाशी च्या पुढचे by सुबोध खरे
कालबाह्य
In reply to चाळीशी पन्नाशी च्या पुढचे by सुबोध खरे
ह्म्म...
In reply to ह्म्म... by सोत्रि
"यांना फक्त आत्मविश्वास
जिव्हाळ्याचा धागा. सध्या
In reply to जिव्हाळ्याचा धागा. सध्या by खटपट्या
मी कलाकार असल्याने आता कलेत
In reply to मी कलाकार असल्याने आता कलेत by गणेशा
जॉब म्हणजे स्वयंरोजगार
सर्वच क्षेत्रांत सोपे करणे,
हा माझा अत्यंत जिव्ह्याळ्याचा
In reply to हा माझा अत्यंत जिव्ह्याळ्याचा by सोत्रि
सोत्री
आवडीचा/निकडीचा/जिव्हाळ्याचा काहीपण म्हणा
मी नॉन आयटी वाला आहे, आयटीत
In reply to मी नॉन आयटी वाला आहे, आयटीत by अमरेंद्र बाहुबली
कारण : मुखवटे
In reply to कारण : मुखवटे by गणेशा
समस्या पैशात नाही, तर
In reply to मी नॉन आयटी वाला आहे, आयटीत by अमरेंद्र बाहुबली
इतर इंडस्ट्रीत तुम्ही आयुष्यभर कमवाल तेवढा आयटीत १० वर्षात
In reply to इतर इंडस्ट्रीत तुम्ही आयुष्यभर कमवाल तेवढा आयटीत १० वर्षात by राजेंद्र मेहेंदळे
शतशः सहमत.
गणेशाजी, हा मुखवटा
पहीले तर मला वाटत नाही की ईतर ईंडस्ट्री आणि आय टी वाल्यांच्या पगारात ईतका फरक असेल.आहे! माझ्या ओळखचीचे नी वयाने लहान असलेले अनेक जण २०-२४ लाख वार्षिक कमावताहेत आयटीत. दुसरी गोष्ट मिपावरच अनेक लोक ४५ च्या आसपास आयटीतून भरपूर पैसा कमावलेले निवृत्त झालेले आहेत. प्रश्न हा आहे की आयटीत प्रचंड पैसा आहे, कमावलेलाही भरपूर असतो तरीही आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब जायला घाबरतात का?In reply to गणेशाजी, हा मुखवटा by अमरेंद्र बाहुबली
कमावलेलाही भरपूर असतो तरीही
In reply to कमावलेलाही भरपूर असतो तरीही by गणेशा
मिपावर खुप प्रश्न पडणार्यांत
In reply to गणेशाजी, हा मुखवटा by अमरेंद्र बाहुबली
आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब
छान
आय टी क्षेत्र येत्या २-४
चांगला आणि फार महत्वाचा विषय
In reply to चांगला आणि फार महत्वाचा विषय by अभिजीत अवलिया
महत्वाचा विषय आहे.
वेगाने पडणारी काळाची पावले
अँथ्रोपिक क्लाऊड
चांगला विषय..
वय आणि मल्टीटास्किंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sahiba... : | Aditya Rikhari, Ankita Chhetri |In reply to वय आणि मल्टीटास्किंग by मदनबाण
हमाल आणि मुकादम
In reply to वय आणि मल्टीटास्किंग by मदनबाण
सातत्याने मल्टिटास्किंग
In reply to सातत्याने मल्टिटास्किंग by गणेशा
असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Отключаю телефон... : INSTASAMKAIn reply to असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य by मदनबाण
Ok noted. असो थांबतो.
In reply to Ok noted. असो थांबतो. by गणेशा
परंतु तुमच्या या वरील
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S JanakiIn reply to परंतु तुमच्या या वरील by मदनबाण
मदनबाण :
In reply to मदनबाण : by गणेशा
पूर्णपणे नष्ट होते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S JanakiIn reply to पूर्णपणे नष्ट होते by मदनबाण
हे शेवटचे वाक्य कशासाठी मग?
रोचक धागा आणि प्रतिसाद !
आयटी सोडून गावी...
In reply to आयटी सोडून गावी... by स्वधर्म
आयुष्य शहरात काढून काही
In reply to आयुष्य शहरात काढून काही by गवि
बरोब्बर
In reply to बरोब्बर by कपिलमुनी
+१
In reply to आयुष्य शहरात काढून काही by गवि
आयुष्य शहरात काढून काही
In reply to आयुष्य शहरात काढून काही by सोत्रि
असं होणार नाही असं मत
In reply to आयुष्य शहरात काढून काही by सोत्रि
गावात रोवलं जाण्यास उत्सुक मेट्रो झाड
In reply to गावात रोवलं जाण्यास उत्सुक मेट्रो झाड by कपिलमुनी
खेड्यात/ छोट्या शहरात कामे
In reply to गावात रोवलं जाण्यास उत्सुक मेट्रो झाड by कपिलमुनी
खाली एका प्रतिसादात अशाच
In reply to आयुष्य शहरात काढून काही by गवि
खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे
In reply to आयुष्य शहरात काढून काही by गवि
१% ची आशा
In reply to १% ची आशा by स्वधर्म
सांगली, कोल्हापूर, बेळगाव,
In reply to सांगली, कोल्हापूर, बेळगाव, by गवि
Tier 2
In reply to सांगली, कोल्हापूर, बेळगाव, by गवि
फरक आहे
In reply to फरक आहे by स्वधर्म
बरेच दिवस तुम्ही तिकडे गेला नाहित बहुतेक .
In reply to बरेच दिवस तुम्ही तिकडे गेला नाहित बहुतेक . by धर्मराजमुटके
डिसेंबर मध्ये गेलो होतो
आमचे काका आमच्या कोकणातील
In reply to आमचे काका आमच्या कोकणातील by सुबोध खरे
उपरेपणा
In reply to उपरेपणा by कपिलमुनी
+१
In reply to आमचे काका आमच्या कोकणातील by सुबोध खरे
घर
In reply to घर by हणमंतअण्णा शंक…
लहानपण आणि इच्छा
शहरामध्ये तात्काळ उपलब्ध
In reply to शहरामध्ये तात्काळ उपलब्ध by कांदा लिंबू
यू नेल्ड इट. बारीकसारीक पण
शहर, गाव आणि मनातली दरी
In reply to शहर, गाव आणि मनातली दरी by गणेशा
सर्व काही तत्वतः उत्तम.
तसं नाही हो
In reply to तसं नाही हो by सुबोध खरे
एक addition..
कॅालिंग मुविकाका
In reply to कॅालिंग मुविकाका by सोत्रि
त्यांचे अनुभव त्यांनी इथे
In reply to त्यांचे अनुभव त्यांनी इथे by गवि
आर्थिक गणितं
In reply to आर्थिक गणितं by सोत्रि
@मुवि काका
In reply to @मुवि काका by गवि
गवि इज कॉलिंग मुवि.!
In reply to त्यांचे अनुभव त्यांनी इथे by गवि
शेतात हळद लावून मुविकका
गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा
In reply to गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा by कानडाऊ योगेशु
गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा
@ सोकाजी.....
In reply to @ सोकाजी..... by मुक्त विहारि
आभार
In reply to आभार by सोत्रि
घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे....
In reply to घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे.... by मुक्त विहारि
वैयक्तिक पातळीवर, मला तरी
मुख्य मुद्दे
In reply to मुख्य मुद्दे by हणमंतअण्णा शंक…
सांस्कृतिक गरजा
In reply to मुख्य मुद्दे by हणमंतअण्णा शंक…
ब्ल्यू प्रिंट
In reply to ब्ल्यू प्रिंट by स्वधर्म
खेडेगाव आणि मध्यम लोकसंख्येचे
In reply to खेडेगाव आणि मध्यम लोकसंख्येचे by गवि
गुहागर?
In reply to गुहागर? by नेत्रेश
हा हा..
माझी सक्खी बहीण,भाऊजि आणि
In reply to माझी सक्खी बहीण,भाऊजि आणि by अप्पा जोगळेकर
घोणस
In reply to माझी सक्खी बहीण,भाऊजि आणि by अप्पा जोगळेकर
+१००
ज्याना गावाकडे राहायची सवय
In reply to ज्याना गावाकडे राहायची सवय by कपिलमुनी
माझ्या पुणेस्थित काकानी १९६४
In reply to माझ्या पुणेस्थित काकानी १९६४ by अमरेंद्र बाहुबली
सेकंड होम
In reply to सेकंड होम by कपिलमुनी
अगदी.
In reply to अगदी. by गवि
माणसाकडे रोजच्या गरजेपेक्षा
In reply to माझ्या पुणेस्थित काकानी १९६४ by अमरेंद्र बाहुबली
अशा केसेस मधे धुळे हे प्रायमरी
In reply to अशा केसेस मधे धुळे हे प्रायमरी by हणमंतअण्णा शंक…
फक्त घरच.
गावाकडे का जायचं ?
In reply to गावाकडे का जायचं ? by कपिलमुनी
वयक्तिक.
In reply to वयक्तिक. by गणेशा
अर्थात
वाचत आहे!!
In reply to वाचत आहे!! by राजेंद्र मेहेंदळे
मूळ विषय पाहता हे भरकटणे फार
सर्व प्रतिसाद वाचून मी काय
In reply to सर्व प्रतिसाद वाचून मी काय by खटपट्या
त्रिस्थळी यात्रा....
शेती
In reply to शेती by कपिलमुनी
६ एकर वडिलोपार्जित
In reply to ६ एकर वडिलोपार्जित by हणमंतअण्णा शंक…
बाजारभाव
In reply to बाजारभाव by कपिलमुनी
म्हणजे....
In reply to म्हणजे.... by मुक्त विहारि
टक्केवारी
In reply to टक्केवारी by कपिलमुनी
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.....
In reply to पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना..... by मुक्त विहारि
ह्योच बोल्तो
In reply to टक्केवारी by कपिलमुनी
कपिलमुनी
In reply to शेती by कपिलमुनी
वडिलोपार्जित शेती...
बिग ४
In reply to बिग ४ by हणमंतअण्णा शंक…
witch वाल्यांचा बायस
In reply to बिग ४ by हणमंतअण्णा शंक…
वरील पोस्ट मधे हे बिग ४ कोण आहेत?
१. माथाडी कामगार कमी दर्जाची
In reply to १. माथाडी कामगार कमी दर्जाची by अप्पा जोगळेकर
अस्सं??
गावाला राहायच्या गोड
In reply to गावाला राहायच्या गोड by अमरेंद्र बाहुबली
कधी न्हवे ते सहमत आहे....
आत्ता सगळ्यांना "माझे पुढे
In reply to आत्ता सगळ्यांना "माझे पुढे by आनन्दा
उत्तम प्रतिसाद. प्रॉब्लेम
In reply to आत्ता सगळ्यांना "माझे पुढे by आनन्दा
प्रॉब्लेम सॉल्विंग
In reply to आत्ता सगळ्यांना "माझे पुढे by आनन्दा
मेटा प्रोग्रामिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता.
In reply to मेटा प्रोग्रामिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. by हणमंतअण्णा शंक…
व्हेरीटासियम
In reply to मेटा प्रोग्रामिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. by हणमंतअण्णा शंक…
तुम्ही जो विचार करताय तो
बदल.. नजर.. आणि आपण
In reply to बदल.. नजर.. आणि आपण by गणेशा
Soundproofing
In reply to Soundproofing by हणमंतअण्णा शंक…
सहमत आहे ...
In reply to Soundproofing by हणमंतअण्णा शंक…
गावाकडे कोणताही धरबंध नसतो.
In reply to गावाकडे कोणताही धरबंध नसतो. by गणेशा
पटलं
गणेशाजी प्रतिसाद आवडले,
In reply to गणेशाजी प्रतिसाद आवडले, by अमरेंद्र बाहुबली
थोडे वयक्तिक मत..
In reply to थोडे वयक्तिक मत.. by गणेशा
माझा अनुभव उलट आहे.
In reply to माझा अनुभव उलट आहे. by सुबोध खरे
अवांतर : दिलगिरी त्या बद्दल.
In reply to गणेशाजी प्रतिसाद आवडले, by अमरेंद्र बाहुबली
ज्जे बात! हे पगार
In reply to ज्जे बात! हे पगार by चावटमेला
हो, खूप त्रास देतात काही लोक
In reply to ज्जे बात! हे पगार by चावटमेला
बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी
In reply to बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी by सुबोध खरे
तिने मला तुम्हाला सांगायचं नाहीये यापेक्षा
In reply to बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी by सुबोध खरे
त्याला तितकंच निर्भीडपणे
त्याला तितकंच निर्भीडपणे सांगायचंमग तो म्हणतो, पुण्यात जाऊन जास्त शहाणा झाला, पैशांची घमेंड आली. तिकडे आईवडील एकटे असतात त्याना त्रास देणे, काडी करणे असे प्रकार सुरू होतात. धुळ्यात माझ्या घराच्या आजूबाजूल अफवा पसरली होती की ह्याला १ लाख रुपये महिना पगार आहे पुण्यात!