"बौद्ध मूर्तीशास्त्र"
लेखनप्रकार
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:))
तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.
तर मी नुकताच "बौद्ध मूर्तीशास्त्र" अभ्यासक्रम झूमद्वारे पाहत होते.भारतीय संतांची ओळख व्हावी त्या आधीपासूनच मला बुद्धाने आकृष्ट केले होते.शांतपणे डोळे मिटून,तो ध्यानस्थ बुद्ध मला आवडायला लागला.पुढे दुःखाचे कारण शोधायला सर्वांचा त्याग केला याचे खूप अप्रूप वाटत गेले.मग मी वैदिक परंपरासंबंधित गोष्टींचे ज्ञान मिळवण्यात खूप जिद्द धरली.याला "वैदिक" म्हटलं जात हे मला त्याला अभ्यासल्यावर समजले. या माहितीचा उहापोह करतानाच रणवीर अल्हाबादियाचे खूप शो पाहिले.तिथे मला पहिल्यांदा 'पालगा रिनपोछे' या तरुण बौद्ध भिक्षूंचे विचार ऐकायला मिळाले अगदी सुरुवातीच्या काळातच पालगा रिनपोछे त्यांना समजले की भौतिकवाद हा दीर्घकालीन आनंदाचा उपाय नाही.कमी वयातच त्यांनी अब्जाधीश होऊन सपंत्तीही उपभोगली पण अखेर अध्यात्माचा खरा उद्देश कळला.मासेराती विकणारा मोन्क अशा विशेषणाने ते प्रसिद्ध आहेत.त्याच भागात मला तारा देवीचा "ॐ तारे तुत्तरे तुरे सोहा" आणि "ओम मणि पद्मे हं" हा बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध सहा अक्षरी मंत्र,विशेषतः अवलोकितेश्वर बोधिसत्वयाच्याशी संबंधित आहे.यांची दिक्षा मिळाली .मी सकाळच्या कामात जेव्हा आठवेल तेव्हा हे मंत्र यु ट्यूबवरलावायचे.इतकीच बौद्ध देवतांची ओळख होती.
सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे वर्षभरातले शैव दृश्य संस्कृती,वैष्णव दृश्य संस्कृती,हिंदू लेणी स्थापत्य असे ऑनलाइन अभ्यासक्रम आवडीखातर केले आहेत.यावेळी त्यांनी बौद्ध मूर्तिशास्त्र हा अतिशय कमी शिकवला जाणारा विषय आयोजित केला होता. मी प्रवेश घेतला होता.
या अभ्यासक्रमात हीनयान -थेरवाद आणि महायान या दोन्ही बौद्ध मूर्तीशास्त्रातील फरक समजला.
सुरुवातीच्या काळात बुद्धाची मानवी रूपात मूर्ती बनवली जात नव्हती.खर म्हणजे बुद्धानी स्वतः त्याची कोणतेही मूर्तीपूजा होऊ नये असे सांगितले होते .परंतु बुद्धांनंतर ४००-५०० वर्षांनंतर अनुयायींना त्यांच्या प्रतीकांची गरज वाटली.
तेव्हा प्रारंभी बुद्धाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बुद्धपाद,धर्मचक्र, बोधीवृक्ष, स्तूप यांसारखी प्रतीके वापरली गेली. बुद्धाला महापुरुष,शिक्षक मानले गेले ,देव नाही.
त्रिरत्न-ज्यामध्ये बुद्ध हे गुरू,धम्म शिक्षण आणि संघ समुदाय यांचा समावेश होतो.
बुद्ध अवशेषांच्या कास्केट ज्यामध्ये बुद्ध किंवा बौद्ध भिक्षूंचे शारीरिक अवशेष हाडे, राख, केस किंवा वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात .ज्या स्तुपांमध्ये पूजेसाठी ठेवल्या जातात.
पुढे महायानमध्ये बुद्धाला देव मानून त्यांची मानवी रूपात भव्य मूर्ती बनवली गेली.
तथागत -पाच बुद्ध म्हणजे एकाच पूर्ण बुद्धत्वाच्या पाच वेगवेगळी रूपे आहेत. प्रत्येक बुद्ध एका विशिष्ट दोषाचे रूपांतर करून ज्ञानात बदलतो. ते मंडळात नेहमी एकत्र दिसतात – मध्यभागी वैरोचन आणि चार दिशांना चार बुद्ध.अक्षोभ्य, अमिताभ, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन हे पाच बुद्ध आहेत. ... बौद्ध धर्मात, तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धर्म आणि संघ आणि रत्नसंभव हे बुद्ध देणारे मानले जातात.
पन्चतथागत-
बोधिसत्त्वचा समावेश त्यानंतर होतो.'बोधी' म्हणजे ज्ञान + 'सत्त्व' म्हणजे जीव = ज्ञानी जीव. बोधिसत्व म्हणजे निर्माण होणारा बुद्ध, जो आपल्या सहकाऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी निर्वाण प्राप्ती पुढे ढकलतो.यातही विविध रुपांचा एक क्रम आहे. जो नीटसा समजाला नाही.
बोधिसत्व विविध आहेत पण त्यातील काही प्रसिद्ध आहेत .
अवलोकितेश्वर - हातात कमळ, जपमाळ, खूप हात असलेले रूप
मंजुश्री -उजव्या हातात त्रिशूळासारखा खड्ग , डाव्या हातात प्रज्ञापारमिता ग्रंथ
वज्रपाणी - वज्र धारण केलेला, रक्षक रूप
क्षितिगर्भ -नरकातील प्राण्यांना सोडवणारा
समंतभद्र -घोड्यावर बसलेला
अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी
इतर परंपरांनुसार शक्ती /स्त्री बौद्धदेवताहीची प्रचलित झाल्या .
तारा देवी- "सर्व बुद्धांची आई" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्या करुणा, ज्ञान आणि "आठ महान भयांपासून" संरक्षणाचे प्रतीक आहेत.
सर्वात लोकप्रिय "हिरवी तारा -संरक्षण" आणि "पांढरी तारा-उपचार" आहे.
इतर प्रमुख बौद्ध देवी
महामायुरी-या संस्कृत नावाचा अर्थ 'महान मोरणी' असा होतो.जी 'गुप्त विज्ञानांची राणी आहे.
प्रज्ञापारमिता- सर्व बुद्धांची आई, ज्ञानाच्या परिपूर्णतेचे प्रतीक.
मारिची- पहाट, प्रकाश आणि सूर्याची देवी, बहुतेकदा संरक्षणाशी संबंधित.
भृकुटी -बहुतेकदा ती क्रोधाने संरक्षणाशी संबंधित असते.
जांगुली- साप चावणे आणि आजार बरे करण्यात विशेषज्ञ असलेली देवी.
हरिती- जिचे आधीचे काम मुले पळवून नेणाऱ्या राक्षसी म्हणून झाला होता जिला बुद्धाने संरक्षक देवतेत रूपांतरित केले.हरितीला अनेकदा मुलांभोवती किंवा मुलांना धरून ठेवणारी एक सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते.ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.
हरिती
काही बौद्धदेवता अष्टभयापासून संरक्षण करतात,जे बौद्ध ग्रंथांत सांगितले आहेत.सिंह, हत्ती ,अग्नि, सर्प, चोर, जल, राक्षस, राज यांच्यापासून भयमुक्ती देतो.
मी काही अभ्यासक नाही.हे माझं या विषयीचे अल्प आकलन आहे.काही चुका अस्तील तर आधीच माफी मागते.माहितीच्या महासागरातील हे ओंजळभर ज्ञान आहे.
परंतु सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था विविध विषयातील तज्ञाचे असे अभ्यासक्रम आयोजित करत असते ,ज्याचा मीही ज्ञानवृद्धीसाठी फायदा घेत असते.
संपर्क - डॉ.सुदर्शन बैरागी -
-भक्ती

वाचने
4190
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
बरीच माहिती गोळा केली आहे.
कृपया कृबुसंस्करण उलगडावे
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी
ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी तिला मुलांऐवजी खाण्यास शिकवली जात असे.In reply to ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी by Bhakti
पण मनात अनुयायांनी हा पसार
In reply to ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी by Bhakti
बुद्ध, बौद्ध आणि वेद
In reply to बुद्ध, बौद्ध आणि वेद by गामा पैलवान
गामाजी,
In reply to गामाजी, by सोत्रि
तुम्ही स्वत:च उत्तर दिलंय की ....
In reply to तुम्ही स्वत:च उत्तर दिलंय की .... by गामा पैलवान
गामाजी,
In reply to ती डाळिंबाशी संबंधित आहे, जी by Bhakti
ज्याला वेदांत समजले तो कधीच
In reply to ज्याला वेदांत समजले तो कधीच by सोत्रि
सुत्त निपत ८४६-
वेदांतातला अद्वैत आणि बौद्ध शिकवणीतला निर्वाण जो जाणतो तो अशा अहंकारात कधीच फसणार नाहीIn reply to सुत्त निपत ८४६- by Bhakti
भक्ती,
In reply to भक्ती, by सोत्रि
मग ते इतर संदर्भ वेदांचेच
In reply to मग ते इतर संदर्भ वेदांचेच by कॉमी
माघार
In reply to भक्ती, by सोत्रि
ठीक आहे. मला जे अभिप्रेत आहॆ
बुध्दाने वेदाचे अधिपत्य
In reply to बुध्दाने वेदाचे अधिपत्य by कॉमी
पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात
In reply to पाली त्रिपिटकामध्ये (सर्वात by सोत्रि
धन्यवाद.
लेख खूपच संक्षिप्त वाटला,
In reply to लेख खूपच संक्षिप्त वाटला, by प्रचेतस
यावर एक यूट्यूबवर मालिकाच
In reply to लेख खूपच संक्षिप्त वाटला, by प्रचेतस
अर्थात हे सर्व अभ्यासक्रमात
In reply to लेख खूपच संक्षिप्त वाटला, by प्रचेतस
छान लेख. भर घालायची जवाबदारी आपली.
In reply to छान लेख. भर घालायची जवाबदारी आपली. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
माहितीपूर्ण लेख
एकतर विषय एकदम फालतू...
In reply to एकतर विषय एकदम फालतू... by टर्मीनेटर
:( :(
In reply to एकतर विषय एकदम फालतू... by टर्मीनेटर
परफेक्ट
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by सोत्रि
+१
In reply to ह्म्म्म by सोत्रि
पण त्यामुळे एकदम लेखन करू नका
अद्वैत = निर्वाण ?
In reply to अद्वैत = निर्वाण ? by गामा पैलवान
आता याच विषयावर एक संशोधन
मी नाही त्यातला.
In reply to मी नाही त्यातला. by कंजूस
हो ना कंकाका,
In reply to हो ना कंकाका, by Bhakti
लिवा बिनधास्त
In reply to लिवा बिनधास्त by गामा पैलवान
एक ठेच लागली तर वाचनमात्र
In reply to हो ना कंकाका, by Bhakti
कालच्या प्रतिसादात एक वाक्य
थंडी सरून गर्मी वाढत आहे.
लिहीत राहा.
In reply to लिहीत राहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि
In reply to त्या 'स्ट्रॉंग वुमन' आहेत. आणि by टर्मीनेटर
चुक्याच
टीका केल्याने / झाल्याने बरेच
In reply to टीका केल्याने / झाल्याने बरेच by कंजूस
आपलं लेखन डायरीत लिहून ठेवलं
वर सगळ्यांनी सांगितलेच आहे
In reply to वर सगळ्यांनी सांगितलेच आहे by राजेंद्र मेहेंदळे
राजहंसाचे चालणे, जगी जालिया
अरेच्या
लिहिते रहा
लिहीत रहा पण रँडम असंख्य
In reply to लिहीत रहा पण रँडम असंख्य by गवि
'लिहीत' बरोबर.
लिहिणे थांबवण्याचे काहीच कारण
सर्वात उत्तम म्हणजे निरीक्षणं
योगायोगाने हॆ आजच दिसले..