वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
======================
- राजीव उपाध्ये
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे. कुणीतरी हूशार वकीलाने हे विज्ञान कोर्टाला समजावून सांगण्याची गरज आहे.
तसेच जोडीदार निवडणे हा अधिकार निसर्गाने मूलतः स्त्रिला दिला आहे, असे मानववंश शास्त्र सांगते. त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत, हा त्यांचा दोष ठरतो. मानवाने स्त्रिला पण्य-वस्तू बनवले, हा मानवी अधुनिक संस्कृतीचा पराभव आहे.
आपल्याला वडीलांच्या कडून जो जनुकीय वारसा मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त जनुकीय वारसा आई कडून मिळतो. उदा० अर्धे केंद्रकाम्ल, मायटोकॉण्ड्रीया, हिस्टोन, पेशीजलात तरंगणार्या इथेर गोष्टी. आपले आईमुळे अस्तित्व आपल्या जन्माच्या अगोदर पासून, खरं तर आईच्या जन्मापासून अस्तित्वात असते. त्यामुळे एका अर्थाने आईची आई ही आपली आई ठरते. शिवाय आईच्या पेशी आपल्या सर्वांच्या शरीरात निपचित पडून अनंत काळ वास्तव्य करतात. शिवाय प्रजनानासाठी अनेक जीवांमध्ये नराची आवश्यकता नसते. प्रयोगशाळेत बीजांडाचे फलन पण आता शूक्रजंतू शिवाय करता येते. पण बीजांडाशिवाय गर्भ राहू शकत नाही म्हणून वंश स्त्रिचा असतो.
समाजाची निर्मिती झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे समाजाची रचना अनेक वेडगळ आणि चुकीच्या (धार्मिक) संकल्पनांच्या आधारे झाली. त्या टाकून देणे काळाच्या ओघात अधि्काधिक कठीण बनले आहे.
वाचने
6571
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए०आय० ने मला वरील तथ्य
कायदा आणि घटना काय ठरवते हे
दुरुस्ती* संपत्तीत* >> संततीत
संपत्तीत स्त्री मातेकडून काही
स्त्रि आणि स्त्री
फार एकांगी लेखन आहे.
एम्टी-डिएनए चे काय?
ईशान्येकडील राज्यांत ,
यहुदी सुद्धा. आई ज्यु असेल तर
In reply to ईशान्येकडील राज्यांत , by कंजूस
मातृसातत्यिक
In reply to यहुदी सुद्धा. आई ज्यु असेल तर by कॉमी
मातृसातत्यिक म्हणजे?
In reply to मातृसातत्यिक by गामा पैलवान
मातृसातत्यिक याचा अर्थ ....
In reply to मातृसातत्यिक म्हणजे? by चामुंडराय
मूळ = मूल
In reply to मातृसातत्यिक याचा अर्थ .... by गामा पैलवान
धन्स, समजले.
In reply to मातृसातत्यिक याचा अर्थ .... by गामा पैलवान
सहमत. Matrilineal,
In reply to मातृसातत्यिक by गामा पैलवान
ते जाऊ दे!
In reply to यहुदी सुद्धा. आई ज्यु असेल तर by कॉमी
वरील मुद्यांना फक्त जनुक
In reply to ते जाऊ दे! by युयुत्सु
आज यच्चयावत चित्पावनांना आपण
In reply to वरील मुद्यांना फक्त जनुक by युयुत्सु
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी
In reply to आज यच्चयावत चित्पावनांना आपण by सुबोध खरे
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी
In reply to माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी by युयुत्सु
चित्पावन लोक असा कोणताही
In reply to ते जाऊ दे! by युयुत्सु
ज्याचे चित्त पावन ते चित्पावन
In reply to ते जाऊ दे! by युयुत्सु
संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं
In reply to ज्याचे चित्त पावन ते चित्पावन by कांदा लिंबू
आज यच्चयावत चित्पावनांना आपण
In reply to संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं by युयुत्सु
माझ्याकडुन थोडी भर
In reply to आज यच्चयावत चित्पावनांना आपण by सुबोध खरे
अनेक आदिवासी जमातीत प्रमुख ही स्त्रीच असते
मातृसत्ताक = ?
In reply to अनेक आदिवासी जमातीत प्रमुख ही स्त्रीच असते by राजेंद्र मेहेंदळे
नक्की काय म्हणायचेय समजले नाही
In reply to मातृसत्ताक = ? by गामा पैलवान
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश
सिंहाच्यावरच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Songजे बीज लावले जाते त्याचेच झाड
In reply to सिंहाच्यावरच्या by मदनबाण
झाडांचे बीज हे वीर्यासारखे
In reply to जे बीज लावले जाते त्याचेच झाड by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit"मुळात निसर्गाने पुरुषाला
श्रीमती विमला पाटील आणि इतर
In reply to "मुळात निसर्गाने पुरुषाला by सुबोध खरे
मूळ प्रश्नाला बगल देऊन भंपक
In reply to श्रीमती विमला पाटील आणि इतर by युयुत्सु
Mutation Rate: mtDNA
mtDNA mutates faster than Y
In reply to Mutation Rate: mtDNA by सुबोध खरे
म्युटेशन आणि स्टॅबिलिटी यातील बारकावा
एक महत्त्वाचा मुद्दा!
मेगाबायटी प्रतिसाद देऊन सत्य
खरा वंश हा स्त्रियांचा असतो.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
निकटसंबंध व कालप्रभाव
In reply to भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास by स्वधर्म
गफलत
In reply to निकटसंबंध व कालप्रभाव by गामा पैलवान
मुक्त ( ? ) संबंध
In reply to गफलत by स्वधर्म
खूप विषयांतर नको
In reply to मुक्त ( ? ) संबंध by गामा पैलवान
विसरलात की गैरसोईचे आहे?
In reply to खूप विषयांतर नको by स्वधर्म
वंश कुणाचा ....
In reply to विसरलात की गैरसोईचे आहे? by स्वधर्म
आपत्ती नाही पण
In reply to वंश कुणाचा .... by गामा पैलवान
श्री० स्वधर्म आणि श्री० गा०
अगदी सहमत
In reply to श्री० स्वधर्म आणि श्री० गा० by युयुत्सु
पाशव अवस्था म्हणजे नेमकं काय?
In reply to श्री० स्वधर्म आणि श्री० गा० by युयुत्सु
ही पाशव अवस्था म्हणजे नेमकं
महाभारतकालीन विवाहसंस्थेवर
आत्मविरोधी कुतुहल धरा...
दक्षमुनीस ५० मुली होत्या आणि
शर्मिष्ठेचा 'उपभोग'
हजारो बायका भोगल्या तरी ....
In reply to शर्मिष्ठेचा 'उपभोग' by युयुत्सु
श्री० गा० पै०
असो बापडा मी भाबडा
In reply to श्री० गा० पै० by युयुत्सु
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की