वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
======================
- राजीव उपाध्ये
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे. कुणीतरी हूशार वकीलाने हे विज्ञान कोर्टाला समजावून सांगण्याची गरज आहे.
तसेच जोडीदार निवडणे हा अधिकार निसर्गाने मूलतः स्त्रिला दिला आहे, असे मानववंश शास्त्र सांगते. त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत, हा त्यांचा दोष ठरतो. मानवाने स्त्रिला पण्य-वस्तू बनवले, हा मानवी अधुनिक संस्कृतीचा पराभव आहे.
आपल्याला वडीलांच्या कडून जो जनुकीय वारसा मिळतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त जनुकीय वारसा आई कडून मिळतो. उदा० अर्धे केंद्रकाम्ल, मायटोकॉण्ड्रीया, हिस्टोन, पेशीजलात तरंगणार्या इथेर गोष्टी. आपले आईमुळे अस्तित्व आपल्या जन्माच्या अगोदर पासून, खरं तर आईच्या जन्मापासून अस्तित्वात असते. त्यामुळे एका अर्थाने आईची आई ही आपली आई ठरते. शिवाय आईच्या पेशी आपल्या सर्वांच्या शरीरात निपचित पडून अनंत काळ वास्तव्य करतात. शिवाय प्रजनानासाठी अनेक जीवांमध्ये नराची आवश्यकता नसते. प्रयोगशाळेत बीजांडाचे फलन पण आता शूक्रजंतू शिवाय करता येते. पण बीजांडाशिवाय गर्भ राहू शकत नाही म्हणून वंश स्त्रिचा असतो.
समाजाची निर्मिती झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे समाजाची रचना अनेक वेडगळ आणि चुकीच्या (धार्मिक) संकल्पनांच्या आधारे झाली. त्या टाकून देणे काळाच्या ओघात अधि्काधिक कठीण बनले आहे.
प्रतिक्रिया
ए०आय० ने मला वरील तथ्य
कायदा आणि घटना काय ठरवते हे
दुरुस्ती* संपत्तीत* >> संततीत
संपत्तीत स्त्री मातेकडून काही
स्त्रि आणि स्त्री
फार एकांगी लेखन आहे.
एम्टी-डिएनए चे काय?
ईशान्येकडील राज्यांत ,
यहुदी सुद्धा. आई ज्यु असेल तर
मातृसातत्यिक
मातृसातत्यिक म्हणजे?
मातृसातत्यिक याचा अर्थ ....
मूळ = मूल
धन्स, समजले.
सहमत. Matrilineal,
ते जाऊ दे!
वरील मुद्यांना फक्त जनुक
आज यच्चयावत चित्पावनांना आपण
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी
चित्पावन लोक असा कोणताही
ज्याचे चित्त पावन ते चित्पावन
संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं
आज यच्चयावत चित्पावनांना आपण
माझ्याकडुन थोडी भर
अनेक आदिवासी जमातीत प्रमुख ही स्त्रीच असते
मातृसत्ताक = ?
नक्की काय म्हणायचेय समजले नाही
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश
सिंहाच्यावरच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Songजे बीज लावले जाते त्याचेच झाड
झाडांचे बीज हे वीर्यासारखे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit"मुळात निसर्गाने पुरुषाला
श्रीमती विमला पाटील आणि इतर
मूळ प्रश्नाला बगल देऊन भंपक
Mutation Rate: mtDNA
mtDNA mutates faster than Y
म्युटेशन आणि स्टॅबिलिटी यातील बारकावा
एक महत्त्वाचा मुद्दा!
मेगाबायटी प्रतिसाद देऊन सत्य
खरा वंश हा स्त्रियांचा असतो.
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
निकटसंबंध व कालप्रभाव
गफलत
मुक्त ( ? ) संबंध
खूप विषयांतर नको
विसरलात की गैरसोईचे आहे?
वंश कुणाचा ....
आपत्ती नाही पण
श्री० स्वधर्म आणि श्री० गा०
Pagination