अवधूत साठे..
' अवधूत साठे, ट्रेडिंग ॲकॅडमी' ही सुरेश वाडकर यांनी गायलेली ओळ अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आणि साठे ॲकॅडमी सुद्धा.
आज त्यांच्या वरील सेबीने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीवर परवाना न घेता वित्तीय सल्लागार म्हणून संस्था चालवल्याचा आरोप आहे.
सामाजिक प्रसार माध्यमांवर अशीही चर्चा सुरू झाली आहे की एका मराठी माणसाने अगदी अल्पावधीतच मिळवलेल्या यशामुळे अमराठी ट्रेडर्स लॉबीने हे कारस्थान रचले आहे
जाणकारांनी प्रकाश टाकावा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकदम जेन्युईन माणूस
खुलाशाबद्दल धन्यवाद.
सेबी
या शिक्षणासाठी किंवा
मोफत असते तर नियमात कदाचित
सेबी
आपण कोणतीही गोष्ट व्यापारी
आपण कोणतीही गोष्ट व्यापारी
म्युट्युअल फंडांच्या टीवी वर
पूर्वी मध्यमवर्गीय एखाद्या
??
Rofl
भोत ही हार्ड
तुम्ही अवधूत चे रील्स बघितले
मग?
मी कोणतेही मत बनविलेले नाही
खूप आनंद झाला.
चंद्रसूर्यकुमारजी माझे काही प्रश्न
तुमच्याशी सहमत आहे. बरेच
नाही
मुद्देसूद उत्तराबद्दल धन्यवाद
धन्यवाद
सर
हे साठे नक्की ट्रेडिंग कशात
Verified p&l च्या सुविधा हल्ली उपलब्ध आहेत
सेबी च्या आदेशाची मूळ प्रत इथे आहे.
उंटाच्या....मुका ... त्याचे सेलिब्रेशन
उंटाच्या....मुका ... त्याचे सेलिब्रेशन
मला वाटतं की ....
अत्यंत प्रभावित झालेल्या चाहत्याच्या खुणा (किंवा रेड फ्लॅग)
??
मान्य
ह्यावरून आठवले
Cognitive Dissonance
:-) मार्क ट्वेन
शिळा विदा, प्यान, इत्यादि
मी खरतर इथे मराठी
पुर्वी काही खोटे आय पि ओ
या मुद्द्यात तथ्य वाटतंय.
छे हो
जबरी प्रतिसाद आहेत. मलाही
मी क्रिप्टो गाढवपणा करून
"मी क्रिप्टो गाढवपणा करून
जुगार ऊर्फ गॅम्बल हे चित्र स्पष्ट होते
आग्यांच्या बहिणीला एफ & ओ
स्विंग ट्रेडिंग म्हणजे?
सहमत!!
सेम हियर . टेरा ल्यूना झटका
तुम्ही crypto मध्ये पैसा गमावला याचा खेद वाटतो पण
मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds