ठाणे अरबस्तान ला जोडण्याचा कुटील डाव ?
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.
आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील
आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.
ठाणे आता संपले आहे
ते अरब लोकांना विकले आहे
आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार
लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...
कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !
याद्या
4162
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
काही जमले नाही, मुळात
मोदींकडून अजून काय अपेक्षा
हम्म
नको लक्ष देऊस माई, काहीतरी
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ते अरब लोकांना विकले आहे
या निमित्ताने ठाणे बेलापूर
अबु धाबि ल विकला
मी तर आता नमाज शिकण्याचे
पण का?
In reply to मी तर आता नमाज शिकण्याचे by खटपट्या
अहो सर, तुम्हाला वाइट का
In reply to पण का? by अभ्या..
तुम्ही हलाल मटण ऐवजी हलाल
In reply to अहो सर, तुम्हाला वाइट का by खटपट्या
दहा वर्षांत हलाल मटणाऐवजी
In reply to तुम्ही हलाल मटण ऐवजी हलाल by सुबोध खरे
त्यात काय इतके?
In reply to दहा वर्षांत हलाल मटणाऐवजी by कांदा लिंबू
रेल्वेत अन्न निवडीचे स्वातंत्र्य नाही
In reply to दहा वर्षांत हलाल मटणाऐवजी by कांदा लिंबू
चालतंय, हलाल पोर्क कुठे मिळेल
In reply to तुम्ही हलाल मटण ऐवजी हलाल by सुबोध खरे
संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम
In reply to अहो सर, तुम्हाला वाइट का by खटपट्या
संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही का?मला माहीत आहे. सबका साथ सबका विकास, डीएनए एकाच आहे, अजमेर दर्ग्याला दरवर्षी चादर ही सर्व त्याचीच निदर्शक आहेत. मागच्या दहा वर्षांत नॅशनल हाइवेंवर मोक्याच्या वळणावर उभी राहिलेली दोन हजारांहून अधिक नवीन प्रार्थनास्थळे ही त्यासंबंधितच तयारी आहे. #गजवा_ए_हिंद_२०४७अरे वा.
In reply to अहो सर, तुम्हाला वाइट का by खटपट्या
संपुर्ण भारत २०४७ ला मुस्लीम होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही का?नाही बाबा, तुम्हाला कोण सांगतं असं? . आणि इतके सिरियसली घेताहात होय धाग्याकर्त्याला? मग ठिक आहे. करा तयारी जोरात. आणी भावना बिवना काही दुखावल्या नाहीत. तुमच्यासारखे धर्मवीर असता ठाण्यात, आम्ही निर्धास्त आहोत आमच्या धर्मासह.ओह, धागाकर्ता सिरियस नाही आहे
In reply to अरे वा. by अभ्या..
पण का?
In reply to मी तर आता नमाज शिकण्याचे by खटपट्या