Skip to main content

पुरोगामी

ठाणे अरबस्तान ला जोडण्याचा कुटील डाव ?

लेखक रानरेडा यांनी रविवार, 28/09/2025 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली. आज ठाणे विकले गेले माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल.