विवेकवादी दृष्टिकोनातून नाताळचा सण
उद्या आहे नाताळचा सण. नाताळ उर्फ ख्रिसमस हा सण येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून अत्यंत श्रद्धेने साजरा साजरा केला जातो. तसे पाहता येशू ख्रिस्त यांचा जन्म 25 डिसेंम्बर ला झाला याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. परंतु भोळ्या भाबड्या ख्रिस्ती समाजाची श्रद्धा म्हणून हा सण साजरा करण्यास कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. पण सण साजरा करण्याची सुद्धा एक आचारसंहिता असली पाहिजे.
आपण काय करतो तर साखरेचा मारा असलेले केक, चॉकलेट यासारखे पदार्थ खरेदी करतो. साखर आरोग्यासाठी विषासमान आहे हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहे.
मिसळपाव