मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

चित्रगुप्त · · जे न देखे रवी...
काव्यरस
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.

वाचने 1882 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कर्नलतपस्वी Wed, 08/20/2025 - 19:12
आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

चित्रगुप्त गुरुवार, 08/21/2025 - 14:24
कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

राघव Fri, 08/22/2025 - 03:51
सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )