Skip to main content

काही अप ( लोड ) काही डाऊन ( लोड )

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 20/08/2025 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
मला स्वतःलाच ही कविता न आवडल्याने काढून टाकली आहे. क्षमस्व.
काव्यरस

वाचने 1910
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली!

आऊट डेटेड साॅफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डाॅस "कृ.बु.च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बाॅस

In reply to by कंजूस

कंजूसभौ, 'आचरट रसा'त सोडलेली शिणेर शिटीजणांची जिलबी आहे ही.

सहज गुणगुणत चाललो असतांना, अचानक पायाखाली आलेल्या केळ्याच्या सालीवरून घसरल्यासारखं झालं! स्वगतः काय चाललंय म्हातार्‍याच्या टाळक्यात काही समजायला मार्ग नाही! (ह. घे. :-) )

कितीही खते घातली तरी शेताने अ‍ॅब्सोर्ब केले पाहिजे ना?