नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती.
2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला. त्यानंतर शासनाचे वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्य हे सर्व नांदणी येथें आले होते. त्यांनी महादेवीची तपासणी केली. या तपासणीत त्या हत्तीणीला कोणताही रोग अथवा त्रास आढळून आला नव्हता व तसा हो तसा अहवालही देण्यात आला होता.
नंतरच्या कालावधीमध्ये अंबानी यांचे वनतारा हे खासगी अभयारण्य आकारास येत होते. यानंतर या वनताराचे काही अधिकारी एक दिवस नांदणी येथें आले. त्यांनी या हत्तीची पाहणी केली व ते निघून गेले. काही दिवसांनी काही मध्यस्थांच्या मार्फत या मठाला एक ऑफर देण्यात आली. ही हत्तीण आम्हाला द्यावी व त्या बदल्यामध्ये मठाला मोठी देणगी दिली जाईल किंवा मठाचे बांधकाम करून दिले जाईल. मठाने धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानलेल्या आपल्या लाडक्या हत्तिणीचा असा सौदा करण्यास अर्थातच मान्यता दिली नाही.
नंतर पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू एनिमल्स) या संस्थेने या हत्तिणीच्या तब्येतीची अत्यंत हेळसांड होत असून साखळदंड बांधल्यामुळे पाय सुजले आहेत व नखेही वाढली आहे असा दावा करत या हत्तीला वनतारा येथे हलवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यानंतर एक हाय पॉवर कमिटी नेमण्यात आली व त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा वैद्यकीय अहवाल बाजूला ठेवून, या हत्तीणीची हेळसांड होत असल्याचा नवीन अहवाल दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या अहवालाच्या आधारे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्याचा निर्णय दिला. केरळपेक्षा गुजरात जवळ असलेल्याने हत्तिणीला वनतारा येथेच हलवावे असा अजब तर्क न्यायालयाने लावला आहे. नुकतेच आलेले व्हिडिओज पाहता ही हत्तीण आजारी तरी वाटत नव्हती. मजेत केळी खाताना व भाविकांना आशीर्वाद देतानाचे तिचे व्हिडिओज आहेत. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नांदणीचे गावकरी अस्वस्थ असून त्यांना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याचे ठरवले आहे.
आता सध्या हत्तिणीला व तारा येथे हलवण्याचे काम सुरू असून मठाचे पुजारी वो भाविक तसेच नांदणी गावचे गावकरी महादेवीला निरोप देताना शोकाकुल झाल्याचे व्हिडिओज येताहेत. गावकर् यांनी सामूहिकपणे आपले जिओ कनेक्शन्स परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानी यांच्या वन तारा या संस्थेची नजर या हत्तीवर पडते काय आणि अखेर पूर्ण कायदेशीररीत्या ती हत्तीण वनताराकडे सुपूर्त केली जाते काय! सुप्रीम कोर्टात जाऊन गावकरी कितपत लढाई करू शकतील याची शंकाच आहे. शिवाय अंबानी यांचे सत्ताधार्याशी असलेले संबंध व प्रभाव पाहता गावकरी फार काही करू शकतील आणि आपल्या हत्तिणीला परत मिळवू शकतील याबाबत शंका वाटते. शेवटी आले अंबानीच्या मना तेथे कोणाचे चालेना हेच खरे.
नांदणी ग्रामस्थांचा जिओ सिम पोर्ट करताना जिओ कॉल सेंटरशी झालेला अस्सल कोल्हापुरी संवाद ऐकाच
https://www.youtube.com/watch?v=awNs8pLz-k0
या घटनेचे एबीपी माझा ने केलेले वृत्तांकन
https://www.youtube.com/watch?v=oQu7uAHU0G8&t=446s
https://www.youtube.com/watch?v=JAInPRJrSlY&t=39s
नांदणी येथील सध्याची जनभावना सांगणारा व्हिडिओ
https://www.youtube.com/watch?v=XZ13tB4o1jA
वर्गीकरण
वाचने
26006
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय ठरलं ?
नेत नाहीत.
In reply to काय ठरलं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मजेशीर प्रयोग
हो, कारण हत्ती हा जैन मठाचा
In reply to मजेशीर प्रयोग by प्रसाद गोडबोले
चैला
In reply to हो, कारण हत्ती हा जैन मठाचा by अमरेंद्र बाहुबली
अॅक्चुअली दोघांची किंमत २० डॉळर पर मंथ आहे, एका सेंटाचा फरक आहे चिल्लरम्ध्ये
पण हे दोघापेक्षा तिसर्याने केलेले विष्लेषण . चॅटजीपीटी आणि जेमिनी रिपोर्ट तयार करू शकतात जे अनेक पानांचे आहेत आणि जवळजवळ प्रत्येक विषयावर ५० हून अधिक स्त्रोतांचा समावेश आहे. या दोघांमधील सर्वात मोठा फरक स्त्रोत सांगण्यात आहे. जेमिनी अनेकदा चॅटजीपीटीपेक्षा अधिक स्त्रोत उद्धृत करतो, पण ते गहन संशोधन रिपोर्टमध्ये स्त्रोताचा संदर्भ AI मोड शोधात जसा देतो तसाच साधित करतो, म्हणजेच क्लिक करता येणारे कॅरेट्स आहेत परंतु मजकूरातील हायलाइट नसलेले.जेमिनीच्या रिपोर्टमध्ये दाव्यांना प्रत्यक्ष स्त्रोतांशी जोडणे अधिक कठीण असल्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे कठीण आहे. चॅटजीपीटीच्या स्पष्ट स्त्रोत सांगण्यासह मजकूरातील हायलाइट्स अधिक विश्वासार्ह आहेत. तथापि, जेमिनीकडे चॅटजीपीटीमध्ये नसलेल्या काही गुणवत्ता-वाढीच्या वैशिष्ट्यांची कमतरता आहे, जसे की एका क्लिकवर योग्य फॉरमॅटमध्ये रिपोर्ट Google Docs वर निर्यात करणे. त्यांचा तास देखील वेगळा आहे. चॅटजीपीटीचे रिपोर्ट विस्तृत फोरम पोस्टसारखे वाचन करतात, तर जेमिनीचे रिपोर्ट शैक्षणिक पेपरसारखे वाचन करतात. . बघा बाबा. सीजेआय च्या जागी कुणाला बसवता आता?इति ग्रोक आणि मेटाAI
In reply to मजेशीर प्रयोग by प्रसाद गोडबोले
मराठीत प्रश्न विचारल्यास काही
एवढा पैसा असून जे लोक
In reply to मराठीत प्रश्न विचारल्यास काही by प्रसाद गोडबोले
अंबानींविषयी रोष असला तरी हे
In reply to एवढा पैसा असून जे लोक by अमरेंद्र बाहुबली
मुळातच व्यक्तीद्वेष हा
In reply to अंबानींविषयी रोष असला तरी हे by रामचंद्र
एवढा पैसा असून जे लोक
In reply to एवढा पैसा असून जे लोक by अमरेंद्र बाहुबली
किती ते प्रेम पण? कोणता आजार
In reply to एवढा पैसा असून जे लोक by सुबोध खरे
मी प्रतिसादात कुणाचे नाव
In reply to किती ते प्रेम पण? कोणता आजार by अमरेंद्र बाहुबली
पुनर्विचार याचिका
असे सांगून याप्रकरणी राज्य
In reply to पुनर्विचार याचिका by चंद्रसूर्यकुमार
असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.झाले म्हणजे हत्ती परत येणार नाहीये तर!हत्ती नाही हत्तीण
In reply to असे सांगून याप्रकरणी राज्य by अमरेंद्र बाहुबली
हायला
In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयातमग सीएम पण गंडवताहेत की काय? ते हत्ती म्हणताहेत.हत्ती
परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.सुधारीत
In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
सुधारीत
In reply to हत्ती नाही हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
दोनदा?
In reply to सुधारीत by अमरेंद्र बाहुबली
तासगावची गौरी हत्तीण
हत्ती हा पाळीव प्राणी नाही.
In reply to तासगावची गौरी हत्तीण by चंद्रसूर्यकुमार
हत्ती
In reply to हत्ती हा पाळीव प्राणी नाही. by प्रसाद गोडबोले
हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी
सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात
In reply to हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी by स्वधर्म
+१
In reply to सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात by अभ्या..
असं असेल तर...
In reply to सगळ्यात धक्कादायक (सद्यकाळात by अभ्या..
नागरिक कधी जागे होणार
In reply to हाय पॉवर कमिटी... अर्थात हत्ती पळवणारी टोळी by स्वधर्म
या सगळ्या प्रकारात हत्तीविषयक
गडचिरोलीतले हत्ती मात्र नक्कीच पूर्णपणे नैसर्गिक सहवासामध्ये,
अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक
:(
In reply to अंबानी, मठ आणि सरकार सगळे एक by श्वेता व्यास
हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो?
नक्की हत्तीच ना? देखभाल
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही पुरूष लोक कशातही
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
भारीच प्रस्ताव आहे.
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा
In reply to हत्तीसाठी अंबानी २ कोटी देतो? by अमरेंद्र बाहुबली
कुणाचातरी हत्ती कुणीतरी विकत
अखेर माधुरी परत येणार.
गाव करील ते राव काय करील?
In reply to अखेर माधुरी परत येणार. by स्वधर्म
अभिनंदन
In reply to गाव करील ते राव काय करील? by अमरेंद्र बाहुबली
आईवडील
मठाची हत्तीण यावरून आठवलं,
वनताराच्या पत्रातील काही मजकूर..
वनताराच का?
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
बरं मग,या वनतारा आधी अशा
In reply to वनताराच का? by अमरेंद्र बाहुबली
जपा
In reply to बरं मग,या वनतारा आधी अशा by Bhakti
वॉव....
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोल्हापूर नजीकच्या नांदणी परिसरात वनतारा माधुरीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनताराने मांडला आहे.चला.... हुडका जरा मोक्याची तीनचारशे एकर जागा निसर्गरम्य कोल्हापूरजवळ.. अरे ते राधानगरी आहेच की. बघा त्याला कपांऊंड टाकून वनतारा झाले आता टूतारा ची कोनशिला ठेवता येते का सीएम साहेबांच्या हस्ते.अच्छा वनतारा पार्ट -२ का?
In reply to वॉव.... by अभ्या..
माझा असा प्रश्न असा आहे की
In reply to वनताराच्या पत्रातील काही मजकूर.. by Bhakti
माझा असा प्रश्न असा आहे की यातील कोणत्या सुविधा मठात आधी उपलब्ध होत्या? -नसतील तर का नव्हत्या? यासाठीच वनताराला पाठवावं लागावं.अंबानी, हायकोर्टाने ,पेटाने मध्यस्थी करावी यात गावकऱ्यांना काहीच कमीपणा वाटत नाही का? -मी माधुरीचा वनतारामधील नवीन व्हिडिओ पाहिला, अक्षरशः एका पायावर ती खूप कमी भार देत चालत आहे.हे स्पष्ट दिसत आहे. - हे मठावाले,गावकरी यांच्याकडूनही माधुरीला साखळदंड बांधणार नाही,तिला रस्त्यावर,मिरवणूकीत फिरविणार नाही अशा काही अटी लिहूनच घ्याव्यात.अगदी कुठल्या जंगलात, अभयारण्यात, प्राणीसंग्रहालयात किंवा शासनाच्या प्राणी उपचार फॅसिलिटीमध्ये ह्या सुविधा उपलब्ध असतात? बरं ठिक आहे, सध्या हत्ती आजारी आहे त्याच्यावर उपचाराची गरज आहे तेम्व्हा हे उपचार करुन तो ठिक झाला तर डिसचार्ज ची सोय असणार आहे का? म्हणजे एकवेळ तुम्ही मठात त्रास होतोय हत्तीला असे कन्सीडर करुन तेथून हलवले तर दुसरे कोणते नैसर्गिक ठिकाण (लाईक केरळ, कर्नाटक, तमिळनाडू वगैरे) बघून तेथे सोडून देणार आहात का? का तेही सगळ्यात बेस्ट वनतारा?हत्तीण म्हातारी झाली आहे ओ
In reply to माझा असा प्रश्न असा आहे की by अभ्या..
वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा
In reply to हत्तीण म्हातारी झाली आहे ओ by Bhakti
बरं ती म्हातारी नाही ?
In reply to वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा by स्वधर्म
तुम्हाला नाही झेपणार
In reply to बरं ती म्हातारी नाही ? by Bhakti
मला तर एक हत्ती जंगलात गेला याचा आनंद झाला,मग ते त्रिपुरा,केरळ,काझीरंगा जरी असते तरी तेवढाच आनंद झाला असता.म्हणूनच म्हणले आहे. भाबडेपणा सोडा. नुसती चार भिंती व छप्पर म्हणजे घर अशी व्याख्या केली तरी त्यात झोपडी, बंगला, शाळा, हॉटेल, बस स्टॅन्ड, दवाखाना, वेड्यांचा दवाखाना, तुरुंग, स्मशान असे सगळे येते. प्रत्येक ठिकाणच्या मालक्या, तिथे जायचे/राहायचे/ आणि मुख्य म्हण्णजे परत यायचे नियम असतात. तिथे कुणाचा हुकूम चालतो हे ही महत्त्वाचे असते. . तसेच मोकळी जागा, सार्वजनिक जागा, खाजगी जागा, प्राणीसंगहालय, प्राण्यांचा दवाखाना, अभयारण्य, वनक्षेत्र आणि खरे जंगल ह्या सर्वातला (त्यातही सर्व खाजगी आणि सरकारी) फरक समजून घ्या. . साधारणपणे लक्षात आला फरक की सांगा. इल्लीगल वाईल्ड अॅनिमल ट्रेडिंग मधले अगदी लेटेस्ट रिपोर्ट च्या लिंका देईन तुम्हाला. सोबतच रिपोर्ट बनवणार्यांना कशा लगेच अनंत लीगल नोटीसा आल्या त्याचीही लिंक देईन. . काय म्हणता?तुंम्ही संदर्भ बघताय का?
In reply to बरं ती म्हातारी नाही ? by Bhakti
घटनाक्रम असा आकलनात येतोय.
In reply to तुंम्ही संदर्भ बघताय का? by स्वधर्म
सहमती
In reply to घटनाक्रम असा आकलनात येतोय. by Bhakti
अर्
In reply to घटनाक्रम असा आकलनात येतोय. by Bhakti
३३ एकटी राहून तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते,मला तर हे वाक्य वाचल्यापासूनच आमच्या राहुल्यासह तमाम ब्रह्मचार्यांची काळजी वाटू लागली. पण नंतर विचार केला प्राणी आणि माणूस ह्यात काही फरक आहे की नाही. मग जाणवले धागा त्या फरकावरच तर आहे.रावल्या बँकॉकला जातो असे
In reply to अर् by अभ्या..
गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे
In reply to वनतारात हत्ती नेण्याचा पॅटर्न पहा by स्वधर्म
सहमत आहे
In reply to गावाकऱ्यांचे प्रेम आहे म्हणजे by कॉमी
खरा प्लॅन
तुमच्या जंगलात नेऊ नका,
In reply to खरा प्लॅन by कपिलमुनी
सहमत पण
In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला
In reply to सहमत पण by स्वधर्म
ओह्ह्ह्हो,
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
हत्तीच्या तब्येतीची काळजी
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
अगदी रास्त शंका
In reply to पाळीव हत्ती थेट जंगलात सोडला by कॉमी
झेपत नाही तर पाळावाच कशाला
In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??तरी पण मग झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??झेपत नाही तर पाळावाच कशाला
In reply to तुमच्या जंगलात नेऊ नका, by Bhakti
झेपत नाही तर पाळावाच कशाला हत्ती??तरी पण वनताराच का?