कल्पकतेची ऐशीतैशी
===========
सहसा कोणतीही नवजात कंपनी काही कल्पक उत्पादनाचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न करते. उत्पादन बाजार पेठेकडून स्वीकारले गेले तर कंपनी व्यवसाय चालू ठेवते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काही भारतीय नवजात कंपन्यांवर अकलेचे तारे तोडले आहेत, ते अतिशय संतापजनक आहेत. त्याला संबंधितांकडून प्रतिसाद मिळत आहेच, पण या सर्वाच्या मुळाच्या असलेल्या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करायची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.
आपले खरे दुखणे कशात आहे, याचा जर थंड डोक्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला तर जे सत्य गवसते त्यामुळे रक्त उकळायला लागते.
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. तेव्हा मी फोटोग्राफी करत असे. माझ्या फोटोग्राफीची नजर विकसित होण्यासाठी मी जगभर फोटोग्राफीमध्ये काय चालते याचा अभ्यास करत असे.
तर सांगत काय होतो, की मी माझ्या आजीला तिच्या शेवटच्या दिवसात भेटायला नाशिकला गेलो होतो. माझ्या आजीचा मुक्काम माझ्या मावशीकडे होता. जाताना मी माझा कॅमेरा बरोबर नेला होता. आजीला नमस्कार करून निघताना फोटो काढण्यासाठी कॅमेरा बाहेर काढला, तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की "आजारी माणसांचे फोटो काढत नसतात!"
या दोन मावशांनी आयुष्यात कॅमेरा हातात धरणं सोडा पण आयुष्यात कसलाही पराक्रम केलेला नाही, पण फोटो कशाचे काढावेत आणि नाहीत याबद्दल मात्र त्यांची ठाम मते होती. आणि मी त्यांचे ऐकले पाहिजे हा त्यांचा चमत्कारिक आग्रह मात्र अनाकलनीय होता.
भारतात कल्पकता रूजणं शक्य नाही याची कारणे वरील (प्रातिनिधिक) प्रसंगात द्डलेली आहेत. समाजातले अडाणी आणि निर्बुद्ध लोक (विशेषत: संस्कृतीरक्षक) जेव्हा कला, सर्जनशीलता यांची व्याख्या करायला लागतात तेव्हा त्या समाजात कल्पकता कधीच विकसित नाही.
आज ए०आय० अवतरल्यानंतर ट्रंप,पुतीन आणि पोप यासारख्या सारख्या जागतिक नेत्यांची यथेच्छ टिंगलटवाळी ए०आय० ने तयार केलेल्या चित्राद्वारे चालू आहे. पण यामुळे एकही जण कोर्टकचेर्यांची वारी करताना दिसत नाही. पण फक्त भारतात विडंबन हा गुन्हा ठरू शकतो. कुठेतरी असे वाचले आहे की ख्रिश्चन धर्म सर्वात टिंगलटवाळी झालेला धर्म आहे.
कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.
मग मला प्रश्न पडतो की कमी दुर्गंधीयुक्त शेण देणार्या गाईंवर संशोधन होणे ही आजची गरज आहे का?
वाचने
13300
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी किंवा माझ्या कुटुंबातील
कोणीहीफोटो काढत असेल तर मी विरोधच करेन. असा फोटो काढणे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता इ. समजूत असणाऱ्यांना _/\_.कल्पकता दहशतीखाली विकसित होत नाही.सिंगापूर, चीन वगैरे देश भरपूर विकसित आहेत. बाकी नेहमीच्याच दुगाण्या झाडणे सुरू राहू दे.<असा फोटो काढणे म्हणजे
In reply to मी किंवा माझ्या कुटुंबातील by श्रीगुरुजी
केविन कार्टरचे डॉक्युमेंटेशन
In reply to <असा फोटो काढणे म्हणजे by युयुत्सु
(No subject)
In reply to केविन कार्टरचे डॉक्युमेंटेशन by श्रीगुरुजी
<कोणी अखेरच्या घटका मोजत
In reply to मी किंवा माझ्या कुटुंबातील by श्रीगुरुजी
रंगभूमीवर दिसते ते सत्य नसून
In reply to <कोणी अखेरच्या घटका मोजत by युयुत्सु
या निमित्ताने अत्यंत कल्पक
आपल्याकडे कल्पकतेचा विकास करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसताना, लोकांनी यंव करावे आणि त्यंव करावे म्हणून उंटावरून शेळ्या हाकणार्या राजकीय नेत्यांची कमी नाही.तेव्हा माझ्या दोन बथ्थड डोक्याच्या मावशांनी आजीचा फोटो काढण्यास आक्षेप घेतला आणि मला अक्कल शिकवायला सुरुवातीला केली की . . .बथ्थड डोक्याच्या अश्याच काही ढुढ्ढाचार्यांमुळे अत्यंत कल्पक प्रकाशचित्रकार असलेल्या केविन कार्टरला आत्महत्या करावी लागली होती.अज्ञानात सुखं असताना ..
एकदम खरे आहे
In reply to अज्ञानात सुखं असताना .. by आंद्रे वडापाव
Creativity is a crime in India
काळजी नसावी.
सर्वच लोक सर्वज्ञ असतात असे
बऱ्याच वर्षांपूर्वी इंडिया
अहो ते त्यांच्या सोयीने
In reply to बऱ्याच वर्षांपूर्वी इंडिया by श्रीगुरुजी
< कल्पकता , कला वगैरेची
ह्या शिल्पात रापे चे जसेच्या
In reply to < कल्पकता , कला वगैरेची by युयुत्सु
तुमचा हा लेख लिहिण्याचा
In reply to ह्या शिल्पात रापे चे जसेच्या by प्रसाद गोडबोले
तुमचा हा लेख लिहिण्याचा उद्देश देखील कलात्मकता वगैरे वर काही लिहावे हा नसून काहीतरी निमित्त काढून मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू धर्माविषयी गरळ ओकने हा आहे हे काय न कळायला मिपाकर दुधखुळे आहेत का ?अगदी बरोबर. कल्पकता हे फक्त अवगुंठन आहे, मूळ उद्देश मोदी, भाजप, हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हाच आहे.श्री० प्रसाद गोडबोले,
In reply to ह्या शिल्पात रापे चे जसेच्या by प्रसाद गोडबोले
कलाकाराने काय कलाकृती निर्माण
In reply to श्री० प्रसाद गोडबोले, by युयुत्सु
कलाकाराने काय कलाकृती निर्माण करायची हे त्याच्या ऊर्मीवर ठरतं. ते समाजाने नाही.अर्धसत्य. एखाद्या अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे प्रकाशचित्र/चित्र त्या व्यक्तीच्या अनुमतीविना निर्माण करणे अयोग्य आहे. एखादी युवती स्नान करीत असताना तिचे प्रकाशचित्र टिपणे व कलाकाराची उर्मी, इतरांनी यात पडू नये असे सांगून त्याचे समर्थन करणे हे निव्वळ चूक नाही तर गुन्हा सुद्धा आहे. कलाकार असो वा अजून कोणी सोम्या गोम्या . . . समाजबंधने, वैधानिक बंधने पाळणे बंधनकारक आहे.तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची
In reply to श्री० प्रसाद गोडबोले, by युयुत्सु
गोडबोले आणि गुरुजी आणि इतर
In reply to तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची by प्रसाद गोडबोले
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची
In reply to तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची by प्रसाद गोडबोले
तुमच्या कल्पकतेची , कलाकृतीची "ही उर्मी " , "हे प्रेशर" पाहून तुमच्या मावशींनी तुम्हाला मरणासन्न आज्जीच्या फोटोसेशन करण्यापासून का रोखले हे मला सुस्पष्ट कळले आहे.परफेक्ट<तुमचा हा लेख लिहिण्याचा
In reply to ह्या शिल्पात रापे चे जसेच्या by प्रसाद गोडबोले
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू
In reply to <तुमचा हा लेख लिहिण्याचा by युयुत्सु
मोदी , भाजप, आणि सनातन हिंदू हे तीन ही शब्द माझ्या मूळ लेखात मी कुठेही वापरले नाहीत. पण कल्पकतेवर चर्चा करायची सोडून मला गरज नसताना नको ते शहाण्पण तुम्ही शिकवत आहात.संस्कृतीरक्षक, गाईचे शेण हे शब्द आपणच आपल्या लेखात आणले आहेत. कल्पकता हा विषय असता तर त्या विषयाला चिकटून लिहिले असते. पण मुळात या लेखाचा कल्पकता हा विषयच नाही. केवळ भाजप, सनातन हिंदू इ. विषयी गरळ ओकणे हा आणि केवळ हाच लेखाचा विषय आहे.तुम्ही स्वतः तरी तुमचे लेखन
In reply to <तुमचा हा लेख लिहिण्याचा by युयुत्सु
स्वत:हून शेण घेऊन आले, मग
In reply to तुम्ही स्वतः तरी तुमचे लेखन by प्रसाद गोडबोले
गुरूजी
In reply to स्वत:हून शेण घेऊन आले, मग by श्रीगुरुजी
प्रारंभ तुम्हीच केलात आणि
In reply to गुरूजी by युयुत्सु
अच्च झालं हो
बाकी, मिपावर शेणात वळवळणारे
दोन तीन नाही, सहा सात आहेत.
In reply to बाकी, मिपावर शेणात वळवळणारे by वामन देशमुख
<<<<<मग मला प्रश्न पडतो की
आणि हा माझ्या आजीचा (मावशांना
तुमच्या बथ्थड डोक्याच्या
In reply to आणि हा माझ्या आजीचा (मावशांना by युयुत्सु
गुरु़जी,
In reply to तुमच्या बथ्थड डोक्याच्या by श्रीगुरुजी
धागानिर्माता मी नाही, आपण
In reply to गुरु़जी, by युयुत्सु
ह्यात काहीही आक्षेप
In reply to आणि हा माझ्या आजीचा (मावशांना by युयुत्सु
माणूस जन्माला आला आहे तर
In reply to ह्यात काहीही आक्षेप by प्रसाद गोडबोले
माणूस जन्माला आला आहे तर म्हातारा होणार त्यात काय विशेष ! तुम्ही त्याला उगाचच कल्पकता, कलात्मकता , पीयूष गोयल, संस्कृती रक्षक आणि शेण वगैरे मध्ये मिसळून मिसळ करू नका.यांनी आपल्या "याचा बंदोबस्त कोण करणार" या चीनच्या नकाशाच्या धाग्यातही संपूर्ण अनावश्यक असलेले शेण, गोमूत्र इ. आणून आपला मूळ हेतू प्रकट केला होता. एकंदरीत यांना शेण, गोमूत्र इ. ची अतोनात आवड दिसते. काहीतरी विषय पकडायचा आणि त्यात पूर्णपणे अनावश्यक, असंबंधित असे शेण, गोमूत्र, हिंदू संस्कृती, भाजप इ. मुद्दे घुसडून शेणाने तोंड माखून घ्यायचे हे यांचे व्यवच्छेदक लक्षण असावे.चांगला आला आहे फोटो, पण मावश्यांना ...
In reply to आणि हा माझ्या आजीचा (मावशांना by युयुत्सु
कलावंताची 'कालात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल...
सोनारानेच कान टोचले हे उत्तम
In reply to कलावंताची 'कालात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल... by चित्रगुप्त
हे इथे लिहीण्याची खरेतर काहीच
In reply to कलावंताची 'कालात्मक ऊर्मी' केंव्हा,कश्याने जागृत होईल... by चित्रगुप्त
"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात
आज्जीची आणि मावशांची कंसेंट
".. आ़जीला अल्झायमर झाला होता
In reply to आज्जीची आणि मावशांची कंसेंट by युयुत्सु
तुमच्या प्रश्नाचे उत्तर
In reply to ".. आ़जीला अल्झायमर झाला होता by माहितगार
निर्णयाचा अधिकार कुणाचा?
In reply to तुमच्या प्रश्नाचे उत्तर by युयुत्सु
१५००० वर्ष्यांपुर्वी ...
हा हा हा!
In reply to १५००० वर्ष्यांपुर्वी ... by आंद्रे वडापाव
धन्यवाद
In reply to हा हा हा! by युयुत्सु
सेम इनपुट = > सेम आउटपुट
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
लाख टके की बात, प्रगो.
In reply to धन्यवाद by प्रसाद गोडबोले
हाहहा! खतरनाक आंद्रे!
In reply to १५००० वर्ष्यांपुर्वी ... by आंद्रे वडापाव
या धाग्यावर मी आता अधिक
अभिव्यक्तीचा पोपट एकदा
In reply to या धाग्यावर मी आता अधिक by युयुत्सु
प्रकाशचित्र घेण्यासाठी अनुमती
In reply to या धाग्यावर मी आता अधिक by युयुत्सु
शेवटच्या घटका मोजत असलेल्या
बाकी प्रकाशचित्र घेण्यासाठी
ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी
(No subject)
In reply to ह्यावरून आठवले २.५ वर्षाआधी by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्रची कल्पकता आवडली.
सहमत. काही वेळा घरातल्या
In reply to अमरेंद्रची कल्पकता आवडली. by कंजूस
पितळ उघडे पडल्याने
सत्यं वदन् यदि नरः, न खलु
In reply to पितळ उघडे पडल्याने by श्रीगुरुजी
कुटुंबातील बऱ्याच जणांचा
रणछोडदासच निघून गेल्याने धाग्याचा पोपट मेलाय आता.
जबाबदार टिका कशी करावी?
पियुष गोयल राजकारणी असले तरी
मी आणखी बरीच सोवळ्या
In reply to पियुष गोयल राजकारणी असले तरी by युयुत्सु
मी आणखी बरीच सोवळ्या मानसिकतेच्या बालबुद्धीच्या लोकांची झोप उडेल अशी उदाहरणे देऊ शकेन. पण त्या कडे तटस्थ आणि प्रगल्भतेने बघायची क्षमता आपल्या समाजात नाही. याचे पुरेसे दर्शन वर घडले आहे.स्वत:स कल्पक समजणाऱ्या एका अडाण्यांचे उदाहरण आपल्या लेखाच्या गाभ्यातूनच दिसले. आपला द्वेषी हेतू पुढे रेटण्यासाठी एखादी हास्यास्पद काल्पनिक कथा निर्माण करणे हीच आपल्या कल्पकतेची परमावधी. अश्याच कहाण्या रचून आमचे मनोरंजन करीत रहा.कल्पकशील सर्जकतेत मोडत नाही
In reply to पियुष गोयल राजकारणी असले तरी by युयुत्सु