छान! ह्या अलौकिक, अजरामर कवितेला समर्पक 'Imagery' नसणे एवढीच एक कमी होती, ह्या भन्नाट 'रमलचित्राने' ती पण आज पूर्ण झाली म्हणायची 😀
काय तो चित्रातल्या आजोबांचा 'ऑरा', काय ती भौतिकशास्त्राच्या प्रचलित नियमांना सपशेल खोटे ठरवणाऱ्या चमत्कारिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणता येईल अशा विलक्षण आकाराची इमारत आणि तिच्यावर लावलेल्या त्या डिश अँटेना सारख्या विचित्र वस्तू आणि काय ती भोवतालच्या अगम्य शब्दांची पखरण आणि काय ते खालचे चित्रकाराचे तेवढेच अगम्य नाव... सगळंच कविते इतकंच भारी!
आज पुन्हा हि कविता वाचून जेवढे मनोरंजन झाले तेवढेच हे चित्र पाहूनही झाले 😂 😂 😂
माझ्या थोड्याशा अनुभवातून हे समजले की निसर्गदृष्ये, ह्याप्पी बड्डेचे केक, अनामिक व्यक्ती वगैरेंसाठी रमलचित्रे ठीक असली तरी जास्त खोलात जाऊन विषयानुसार बारकावे, तपशील दिले तरिही चित्र काय आणि कसे बनून येईल हे काहीच सांगता येत नाही.
या अजरामर कवितेवर २०२५ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२५ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.
या अजरामर कवितेवर २०२६ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२६ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.
बरं झालं तुंम्ही या कवितेला प्रतिसाद दिलात. मी ती आणखी एकदा वाचली. आणि खरं सांगायचं तर मुद्राराक्षसाचा गोंधळ दुर्लक्षित केला, तर एक तरल, चांगली कविता वाचली असे वाटले. केवळ आणि केवळ टायपोने या कवितेचा गळा कापला होता. त्यामुळे ती अशी वाचली तर सुपर डुपर विनोदी आणि तशी वाचली तर एक वेगळीच भावना पकडू पाहणारी सुंदर कविता आहे, असे वाटले खरे!
नक्की टाका
तोपर्य॔त, खालील कविता का आस्वाद घ्या ...
हा .... हा .... हा
आज तेरा चौदा वर्षां नंतरही "
" मोकलाया दाहि दिश्या"चे स्थान अबाधित आहे.काय लिहीलंय? काही समजत नाहीये
आज परत एकदा आठवण झाली ...
आज माबो वर सनदर्भ मिलालालाला
नवीन वर्षाची सुरवात...झकास
202286 वाचने बाबौ
पूर्वी भावेच्या
पूर्वी वाचली होती..
AI येण्याआधीची गुढगर्भ
हा .... हा .... हा .... !
हे घ्या 'मोकलाया' चे रमलचित्र.
छान! एवढीच एक कमी होती ती पण आज पूर्ण झाली :)
हा .... हा .... हा .... !
सहमत आहे ...
डिश अँटेना सारख्या विचित्र
रमलचित्रे अतर्क्य आहेत.
मला आज पण हि कविता. आठवत
२०२५ मधील पहिला प्रतिसाद
मी दुसरा !
मोकलायाची एकूण वाचने सव्वादोन
हार्दिक अभिनंदन, सर्व
हाबीनंदन हाबीनंदन हाबीनंदन
दुसरा क्रमांक माझा?
माझ्या "एक वर्षानंतर"
ह्या कवीतेची सख्खी चुलत भैन
सतीशने यजमानांचे लेखन प्रसिद्ध करणे बंद केले
२०२६ मधील पहिला प्रतिसाद
खिक्क! मोकलाया दाही दिशा,
अरेच्चा!
टायपो ने गळा कापला नसता तर