✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकलाया दाहि दिश्या

स — सतिश, Sat, 02/28/2009 - 17:12

प्रतिक्रिया द्या
269560 वाचन

💬 प्रतिसाद (333)

नक्की टाका

मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 11:27 नवीन
वाट बघत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तोपर्य॔त, खालील कविता का आस्वाद घ्या ...

मुक्त विहारि
Mon, 04/12/2021 - 11:30 नवीन
वाधल्या दाढी-मिश्या https://www.misalpav.com/node/23041
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा .... हा .... हा

चौथा कोनाडा
Mon, 04/12/2021 - 18:01 नवीन
+१ हा .... हा .... हा लै भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आज तेरा चौदा वर्षां नंतरही "

विजुभाऊ
Wed, 01/26/2022 - 15:29 नवीन
आज तेरा चौदा वर्षां नंतरही " मोकलाया दाहि दिश्या" चे स्थान अबाधित आहे.
  • Log in or register to post comments

काय लिहीलंय? काही समजत नाहीये

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/27/2022 - 16:28 नवीन
काय लिहीलंय? काही समजत नाहीये.
  • Log in or register to post comments

आज परत एकदा आठवण झाली ...

मुक्त विहारि
Wed, 03/16/2022 - 22:38 नवीन
मिपाचा खरा वाढदिवस कधी आहे? ते माहिती नाही पण, 28-02, हा मात्र, मिपा काव्यदिन नक्कीच आहे...
  • Log in or register to post comments

आज माबो वर सनदर्भ मिलालालाला

स्वरुपसुमित
Mon, 01/01/2024 - 04:23 नवीन
आज माबो वर सनदर्भ मिलालालाला धागा वार आनत आहे
  • Log in or register to post comments

नवीन वर्षाची सुरवात...झकास

विजुभाऊ
Tue, 01/02/2024 - 10:47 नवीन
नवीन वर्षाची सुरवात...झकास झाली
  • Log in or register to post comments

202286 वाचने बाबौ

सुबोध खरे
Tue, 01/02/2024 - 20:18 नवीन
202286 वाचने बाबौ
  • Log in or register to post comments

पूर्वी भावेच्या

स्वामी संकेतानंद
Tue, 07/23/2024 - 16:59 नवीन
पूर्वी भावेच्या बालकवितेनिमित्त बॅट्याने ही कविता आठवून दिली.
  • Log in or register to post comments

पूर्वी वाचली होती..

योगेश कोलेश्वर
Tue, 07/23/2024 - 20:13 नवीन
पूर्वी वाचली होती. मजा आली. पण आता त्या शिळ्या कढीला किती वेळा तापवून उतवनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

AI येण्याआधीची गुढगर्भ

पाषाणभेद
Wed, 07/24/2024 - 11:49 नवीन
AI येण्याआधीची गुढगर्भ शब्दांतली ही आद्य कविता आहे. याची बरोबरी एआय करू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
Wed, 07/24/2024 - 18:14 नवीन
AI येण्याआधीची गुढगर्भ शब्दांतली ही आद्य कविता
हा .... हा .... हा .... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

हे घ्या 'मोकलाया' चे रमलचित्र.

चित्रगुप्त
Wed, 07/24/2024 - 13:12 नवीन
Image removed. आधी गू.ट्रा. वर इंग्रजी भाषांतर करून तो मजकूर आयडिओग्रामवर दिल्यावर हे आले.
  • Log in or register to post comments

छान! एवढीच एक कमी होती ती पण आज पूर्ण झाली :)

टर्मीनेटर
Wed, 07/24/2024 - 21:29 नवीन
छान! ह्या अलौकिक, अजरामर कवितेला समर्पक 'Imagery' नसणे एवढीच एक कमी होती, ह्या भन्नाट 'रमलचित्राने' ती पण आज पूर्ण झाली म्हणायची 😀 काय तो चित्रातल्या आजोबांचा 'ऑरा', काय ती भौतिकशास्त्राच्या प्रचलित नियमांना सपशेल खोटे ठरवणाऱ्या चमत्कारिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणता येईल अशा विलक्षण आकाराची इमारत आणि तिच्यावर लावलेल्या त्या डिश अँटेना सारख्या विचित्र वस्तू आणि काय ती भोवतालच्या अगम्य शब्दांची पखरण आणि काय ते खालचे चित्रकाराचे तेवढेच अगम्य नाव... सगळंच कविते इतकंच भारी! आज पुन्हा हि कविता वाचून जेवढे मनोरंजन झाले तेवढेच हे चित्र पाहूनही झाले 😂 😂 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/25/2024 - 17:57 नवीन
हा .... हा .... हा .... ! .. आता उलटं करुया .... हे 'रमलचित्र" द्यायचे अन यावर कविता रचायला सांगायची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Fri, 07/26/2024 - 13:41 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

डिश अँटेना सारख्या विचित्र

गवि
Fri, 07/26/2024 - 14:54 नवीन
डिश अँटेना सारख्या विचित्र वस्तू
त्या विविध आकारांच्या वॉकिंग स्टिक्स दिसत आहेत. त्या वृद्धाच्या असाव्यात, त्या कुबड्या त्याने गाडून टाकल्या आणि आता तो मोकळा झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

रमलचित्रे अतर्क्य आहेत.

चित्रगुप्त
Sat, 07/27/2024 - 15:32 नवीन
माझ्या थोड्याशा अनुभवातून हे समजले की निसर्गदृष्ये, ह्याप्पी बड्डेचे केक, अनामिक व्यक्ती वगैरेंसाठी रमलचित्रे ठीक असली तरी जास्त खोलात जाऊन विषयानुसार बारकावे, तपशील दिले तरिही चित्र काय आणि कसे बनून येईल हे काहीच सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

मला आज पण हि कविता. आठवत

स्वरुपसुमित
Tue, 08/13/2024 - 14:58 नवीन
मला आज पण हि कविता. आठवत
  • Log in or register to post comments

२०२५ मधील पहिला प्रतिसाद

चंद्रसूर्यकुमार
Wed, 01/01/2025 - 20:40 नवीन
या अजरामर कवितेवर २०२५ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२५ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.
  • Log in or register to post comments

मी दुसरा !

चौथा कोनाडा
Wed, 01/01/2025 - 22:24 नवीन
मी दुसरा ! आयुष्याला "मोकलाया दाहि दिश्या" शिवाय काय चव नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मोकलायाची एकूण वाचने सव्वादोन

विजुभाऊ
Wed, 01/08/2025 - 16:16 नवीन
मोकलायाची एकूण वाचने सव्वादोन लाखांच्यावर
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन, सर्व

चौथा कोनाडा
Wed, 01/08/2025 - 19:18 नवीन
हार्दिक अभिनंदन, सर्व वाचकांचे ! या सर्वात्म करमणूक धाग्या साठी अभिनंदन करणे हे कर्तव्यच नाही का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हाबीनंदन हाबीनंदन हाबीनंदन

वामन देशमुख
Wed, 01/08/2025 - 20:34 नवीन
हाबीनंदन हाबीनंदन हाबीनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दुसरा क्रमांक माझा?

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 01/09/2025 - 09:41 नवीन
मोकलायाची एकूण वाचने सव्वादोन लाखांच्यावर
दुसर्‍या क्रमांकावर माझा केजरूके गुलाम हाच धागा आहे का? आतापर्यंत १ लाख ६८ हजार पेक्षा जास्त वाचने झाली आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

माझ्या "एक वर्षानंतर"

श्रीगुरुजी
गुरुवार, 01/09/2025 - 23:03 नवीन
माझ्या "एक वर्षानंतर" धाग्यावर १२५०+ प्रतिसाद व २,६४,०००+ वाचने झाली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ह्या कवीतेची सख्खी चुलत भैन

सुक्या
गुरुवार, 01/09/2025 - 00:09 नवीन
ह्या कवीतेची सख्खी चुलत भैन https://www.misalpav.com/node/5019 :)
  • Log in or register to post comments

सतीशने यजमानांचे लेखन प्रसिद्ध करणे बंद केले

Madhugandha
Wed, 02/19/2025 - 19:50 नवीन
उभरता कवी उभरण्यापूर्वीच गाडला गेला . सर्वांना हसवत ठेवून तो निघून गेला.
  • Log in or register to post comments

२०२६ मधील पहिला प्रतिसाद

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 01/01/2026 - 22:47 नवीन
या अजरामर कवितेवर २०२६ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२६ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.
  • Log in or register to post comments

खिक्क! मोकलाया दाही दिशा,

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/01/2026 - 22:57 नवीन
खिक्क! मोकलाया दाही दिशा, मिपावरील अजरामर कविता म्हणतात ती हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अरेच्चा!

स्वधर्म
Fri, 01/02/2026 - 01:29 नवीन
बरं झालं तुंम्ही या कवितेला प्रतिसाद दिलात. मी ती आणखी एकदा वाचली. आणि खरं सांगायचं तर मुद्राराक्षसाचा गोंधळ दुर्लक्षित केला, तर एक तरल, चांगली कविता वाचली असे वाटले. केवळ आणि केवळ टायपोने या कवितेचा गळा कापला होता. त्यामुळे ती अशी वाचली तर सुपर डुपर विनोदी आणि तशी वाचली तर एक वेगळीच भावना पकडू पाहणारी सुंदर कविता आहे, असे वाटले खरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

टायपो ने गळा कापला नसता तर

विजुभाऊ
Fri, 01/02/2026 - 09:30 नवीन
टायपो ने गळा कापला नसता तर इतकी मज्जा आलीच नसते. अठरा वर्षे................ सतत टॉप वर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा