✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकलाया दाहि दिश्या

स — सतिश, Sat, 02/28/2009 - 17:12

प्रतिक्रिया द्या
269561 वाचन

💬 प्रतिसाद (333)

ही कविता मिपाच्या इतिहासात

सुबोध खरे
Sat, 11/11/2017 - 00:35 नवीन
ही कविता मिपाच्या इतिहासात अजरामर आहे!
  • Log in or register to post comments

ही कविता मिपाच्या इतिहासात

सुबोध खरे
Sat, 11/11/2017 - 00:35 नवीन
ही कविता मिपाच्या इतिहासात अजरामर आहे!
  • Log in or register to post comments

:) कहर आहे

उपेक्षित
Sun, 11/12/2017 - 21:05 नवीन
:) कहर आहे
  • Log in or register to post comments

आत्तापर्यंत

तिमा
Sun, 11/12/2017 - 22:38 नवीन
किती पारायणे झाली असतील ते मोजायचेच सोडून दिले आहे.
  • Log in or register to post comments

41890 वाचने बाबौ

सुबोध खरे
Sun, 11/12/2017 - 22:48 नवीन
41890 वाचने बाबौ
  • Log in or register to post comments

_____/\_____

चांदणे संदीप
Mon, 11/13/2017 - 13:44 नवीन
ह्या कवितेमुळेच मला मिपा माहित पडले... आणि मी मिपाच्या प्रेमात पडलो! :) Sandy
  • Log in or register to post comments

:):):)) हसून हसून पुरेवाट

Naval
Mon, 11/13/2017 - 14:38 नवीन
:):):)) हसून हसून पुरेवाट झालीय. काही विनोदी प्रतिसाद लिहायचा प्रयत्न केला जमलंच नाही. खूप अवघड काम. मिपाकरांचे प्रतिसाद लैच भन्नाट. हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments

Happy bddy moklaya!

इनिगोय
Wed, 02/28/2018 - 09:12 नवीन
Happy bddy moklaya!
  • Log in or register to post comments

;)

प्राची अश्विनी
Wed, 02/28/2018 - 09:16 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

शिमग्याच्य मुहूर्तावर हे

मंदार कात्रे
Wed, 02/28/2018 - 11:44 नवीन
शिमग्याच्य मुहूर्तावर हे काव्यरत्न वर काढल्याबद्दल शतशः आभार्स :)
  • Log in or register to post comments

कवि जोशीच आहेत? जगात लै भारी

arunjoshi123
Wed, 02/28/2018 - 11:49 नवीन
कवि जोशीच आहेत? जगात लै भारी भारी जोशी असतात राव.
  • Log in or register to post comments

ओ, ते पहिल्या वेलांटीवाले

बिटाकाका
Wed, 02/28/2018 - 14:21 नवीन
ओ, ते पहिल्या वेलांटीवाले आहेत :):).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

फरच सुन्दर कवित अहे. मल खुप

श्रीगुरुजी
Wed, 02/28/2018 - 15:05 नवीन
फरच सुन्दर कवित अहे. मल खुप अवडलि.
  • Log in or register to post comments

धागा वर आणणाराचे आभार

विजुभाऊ
Wed, 02/28/2018 - 15:52 नवीन
धागा वर आणणाराचे आभार
  • Log in or register to post comments

अविस्मरणीय रचना. अगदी जब तक

पद्मावति
गुरुवार, 03/01/2018 - 03:27 नवीन
अविस्मरणीय रचना. अगदी जब तक सूरज चांद रहेगा वाल्या कॅटेगरीतली =))
  • Log in or register to post comments

कहर!!!

पूर्वा
Sat, 02/23/2019 - 03:13 नवीन
कविता कहर, आणि टिप्पण्या तर बाप!
  • Log in or register to post comments

रच्याकने आज "मोकलाया" ची

झपाटलेला फिलॉसॉफर
गुरुवार, 02/28/2019 - 18:42 नवीन
  • Log in or register to post comments

रच्याकने आज "मोकलाया" ची

झपाटलेला फिलॉसॉफर
गुरुवार, 02/28/2019 - 18:42 नवीन
  • Log in or register to post comments

10

झपाटलेला फिलॉसॉफर
गुरुवार, 02/28/2019 - 18:42 नवीन
  • Log in or register to post comments

आज दशकपूर्ती

खटपट्या
गुरुवार, 02/28/2019 - 18:53 नवीन
आज दशकपूर्ती
  • Log in or register to post comments

+१ुन्दर+

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 03/02/2019 - 15:55 नवीन
यक्वितेला १० वर्से पुर्नजाली प्न्न तिची ज्दादु कही ओसरली नही पुद्ची १०० वर्से तरी ही क्वीता वाचेलीजाइयील पैजार्बुव्वा,
  • Log in or register to post comments

"मोकलाया" च्या दशकपुर्ती

चौथा कोनाडा
Mon, 03/25/2019 - 16:55 नवीन
"मोकलाया" च्या दशकपुर्ती निमित्त सर्व मिपक्करांना हर्दिक शुभेच्च्चा ! या धाग्यावर प्रतिसाद देण्याचे माझे स्वप्न आज पुर्ण झाले.
  • Log in or register to post comments

एक

नाखु
गुरुवार, 03/28/2019 - 07:04 नवीन
कालातीत कलाकृती आणि मिपाधुरीणांचा प्रतिसाद असलेलं लोकोत्तर काव्यपुष्प
  • Log in or register to post comments

तदमाताय

विजुभाऊ
गुरुवार, 03/28/2019 - 10:06 नवीन
तदमाताय या क्वितेला धा वर्से पुर्न झाली की. ही कविता कधीच विस्मरणात जाणार नाही
  • Log in or register to post comments

उगाच एक जुनी आठवण

महासंग्राम
Mon, 05/20/2019 - 15:57 नवीन
उगाच एक जुनी आठवण
  • Log in or register to post comments

दर काही कालावधी नंतर कुणी तरी

सुबोध खरे
Tue, 05/21/2019 - 09:42 नवीन
दर काही कालावधी नंतर कुणी तरी हा धागा वर काढतो आणि परत चेहऱ्यावर हसू फुटतं. या धाग्याने आपले किती मनोरंजन केले आहे त्याची गणतीच करता येणार नाही.
  • Log in or register to post comments

मन उदास उदास झाले होते. ..

मुक्त विहारि
Mon, 07/15/2019 - 22:51 नवीन
पण ह्या कवितेने आणि प्रतिसादांनी परत आनंदी केले... सर्वांना मनापासून धन्यवाद. ...
  • Log in or register to post comments

मिपा 'हॉल ऑफ फेम' मधे अग्रगण्य स्थानावर असेल हि कविता!

गड्डा झब्बू
Mon, 07/15/2019 - 23:47 नवीन
मिपा 'हॉल ऑफ फेम' मधे अग्रगण्य स्थानावर असेल हि कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असंच.. सहज..

श्रीरंग
Tue, 03/31/2020 - 12:58 नवीन
असंच.. सहज..
  • Log in or register to post comments

लोल

चांदणे संदीप
Tue, 03/31/2020 - 13:02 नवीन
अवीट! सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

हा हा हा.

विजुभाऊ
Tue, 03/31/2020 - 16:48 नवीन
हा हा हा. विस्मराणतच गेली होती मिपावरच्या हॉल ऑफ फेम मधली सर्वोच्च कविता
  • Log in or register to post comments

मिपावर काव्यलेखन स्पर्धा सुरु

रुपी
गुरुवार, 05/07/2020 - 05:48 नवीन
मिपावर काव्यलेखन स्पर्धा सुरु असताना ही कविता दुर्लक्षित राहणं बरोबर नाही :)
  • Log in or register to post comments

हाहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/07/2020 - 11:19 नवीन
हे राम. आज कोणी उकरुन काढली ही कविता बघायला आलो. कितीक कविता आल्या आणि गेल्या पण या कवितेचं स्थान अढळ आहे. काव्य स्पर्धा सुरु करण्यापूर्वी या कवितेची फ्रेम करुन फ्रेमला हार घालून दोन मिनिट उभे राहुन मगच स्पर्धा सुरु करायला पाहिजे. -दिलीप बिरुटे (सतीशचा लाईटाइम फ्यान)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

मिपा, कविता, मोकलाया आणि

चौथा कोनाडा
Sun, 05/10/2020 - 17:40 नवीन
मिपा, कविता, मोकलाया आणि बरंच काही !
  • Log in or register to post comments

हसून हसून पुरेवाट.

प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 05/19/2020 - 23:37 नवीन
हसून हसून पुरेवाट.
  • Log in or register to post comments

भन्नाट

सतीश विष्णू जाधव
Wed, 05/20/2020 - 14:28 नवीन
  • Log in or register to post comments

या धाग्यातून कवीचे मन अत्यंत तरल असते

आयर्नमॅन
Wed, 05/20/2020 - 14:51 नवीन
पण इतरांचे तसे असतेच असे नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय
  • Log in or register to post comments

ही सुपरहिट कविता या धाग्यावर

चौथा कोनाडा
Wed, 05/20/2020 - 17:25 नवीन
ही सुपरहिट कविता या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठी वारंवार "मल कुन्वित आहे" :-))) :-))) :-)))
  • Log in or register to post comments

हा धागा खरच स्ट्रेस बस्टर आहे

डीप डाईव्हर
Sat, 09/19/2020 - 13:31 नवीन
हा धागा अन त्यावरचे प्रतिसाद खरच स्ट्रेस बस्टर आहेत 😂
  • Log in or register to post comments

आज रोजी

इरसाल
Wed, 10/14/2020 - 14:25 नवीन
११ वर्ष, ७ महिने आणी १६ दिवस पुर्ण. चला पुन्हा वाचुया नी पुन्हा लोळुया.
  • Log in or register to post comments

एखाद्या कलाक्रुतीचे मूल्यमापन

विटेकर
Wed, 10/14/2020 - 14:38 नवीन
एखाद्या कलाक्रुतीचे मूल्यमापन करताना त्या कलाकृतीची भविष्यात सावली किती लांब पडली यावरुन करता येते. या मोजपट्टीवर या कलाकृतीला यशस्वी म्हन्टले पाहिजे
  • Log in or register to post comments

आज परत एकदा वाचन केले

मुक्त विहारि
Tue, 04/06/2021 - 03:20 नवीन
ही कविता आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्या शिवाय, मिपाकर, होता येत नाही ....
  • Log in or register to post comments

हा हा हा..!

राघव
Tue, 04/06/2021 - 12:05 नवीन
तेही खरंय म्हणा! आजकाल तर कुणी ही कविता वर काढली की धागा उघडायच्या आधीच हसून घेतो..! :-) बाकी, "आणली का ही पुन्हा वर.." असा प्रतिसाद देण्यासाठीच आलो होतो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जालविश्वातील अमर धागा

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/09/2021 - 11:13 नवीन
आज अत्रे हवे होते
  • Log in or register to post comments

लाखाच्या वर, उघडल्या गेलेला....

मुक्त विहारि
Fri, 04/09/2021 - 11:19 नवीन
हा एकमेव धागा असावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

पण त्यांच्याच

चौथा कोनाडा
Fri, 04/09/2021 - 17:44 नवीन
पण त्यांच्याच
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि
http://misalpav.com/node/5019#comment-1102321 या कवितेला फक्त १३, ७००+ इतकीच टिचकी आहे ! 😁 ये सरासर ना-इन्साफी हैं मायलॉर्ड !
  • Log in or register to post comments

विक्रमी धागा

चंद्रसूर्यकुमार
Sat, 04/10/2021 - 17:49 नवीन
२००९ पासून २०२१ पर्यंत दरवर्षी प्रतिसाद घेतलेला मिपावरील हा एकमेव धागा असावा. यापुढेही दरवर्षी किमान एक प्रतिसाद तरी हा धागा घेईलच याविषयी शंका नको.
  • Log in or register to post comments

फुलाचे तातवे????

चौकस२१२
Sat, 04/10/2021 - 20:52 नवीन
फुलाचे तातवे???? लिहिताना ध चा मा आणि बोबडं लिहणे हा मिपावर माझा अधिकार आहे ना ! मग हे काय ?
  • Log in or register to post comments

ऑल टाईम हिट्ट........

विजुभाऊ
Mon, 04/12/2021 - 11:04 नवीन
ऑल टाईम हिट्ट........ मिपावरचा शोले , मुगलेआझम आहे
  • Log in or register to post comments

मी या कवितेचे विडंबन लिहिले

श्रीगुरुजी
Mon, 04/12/2021 - 11:06 नवीन
मी या कवितेचे विडंबन लिहिले आहे. वेळ झाला की प्रसिद्ध करेन.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा