✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आता काँग्रेसवरच बंदी घाला !

स
सनातन यांनी
Fri, 10/24/2008 - 09:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4877 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

महाराष्ट्

विसोबा खेचर
Fri, 10/24/2008 - 09:14 नवीन
महाराष्ट्रात अनेक प्रथितयश सरकारी वकील आहेत; मात्र राज्य सरकारने श्री. ठाकरे यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी दहशतवाद्यांचे खटले चालवणारे व समाजवादी पक्षाचे देशद्रोही आमदार अबू आझमी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे कुप्रसिद्ध अधिवक्‍ते मजीद मेनन यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमले. कळीचा मुद्दा...! केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अख्ख्या भारतात माजलेल्या अराजकाला कारणीभूत ठरलेल्या काँग्रेसवरच आता बंदी घालणे आवश्यक आहे, हे मनसेच्या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते आवश्यक आहे. अगदी सहमत आहे.. असो, सुंदर लेख...! आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments

या लेखावर

धोंडोपंत
Fri, 10/24/2008 - 09:29 नवीन
या लेखावर अभिप्राय / प्रतिक्रिया देतांना सयंम बाळगावा. तुमचे मत जरूर व्यक्त करावे पण ते करतांना कोणत्याही व्यक्तीचा असभ्य उल्लेख लेखनात येणार नाही, याची काळजी घ्यावी, ही विनंती. धोंडोपंत मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
  • Log in or register to post comments

लेख विचार

अनिल हटेला
Fri, 10/24/2008 - 12:55 नवीन
लेख विचार करायला लावणारा आहे !! अर्थात विचार करून झालाये !!! आता फक्त कॄती बाकी आहे ... जी करणे गरजेचे आहे .... लेखकाच्या सर्व मुद्द्याशी सहमत........ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

असे का?

रामपुरी
Fri, 10/24/2008 - 19:17 नवीन
हिंदूंच्या विरोधात जेवढे काही करणे शक्य आहे ते सर्व करण्याचा राज्य सरकारचा मनोदय येथे स्पष्ट होतो. एवढे कळत असूनही असंख्य हिन्दू यांच्या पाठीशी कसे???
  • Log in or register to post comments

रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय

अनामिका
Sat, 10/25/2008 - 13:32 नवीन
रामपुरी हा प्रश्न मला देखिल पडलाय. आता तर मालेगाव बाँब फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा जावई शोध एटिएस ने लावलाय आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तथाकथित आरोपींना पोलिस कोठडी सुद्धा दिली जी आज पर्यंत झालेल्या दहशतवादी कारवायांमधे पकडलेल्या व्यक्तींना सहसा होत नाहि . हे सगळ पद्धतशीर पणे आणि नियोजनबद्ध रितीने करण्यात येत आहे.असा निदान माझा तरी कयास आहे. हिंदु ना कायम जाती पातीच्या राजकारणात गुंतवुन काँग्रेसने सत्तेची पोळी भाजुन घेतली.आता जर एक झालो नाही तर आपण अजुन काही दशकात हिंदुस्थानातच अल्पसंख्यांक होवू हे मात्र निश्चित. "अनामिका" http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ख्ररं बोललिस

स्वामि
Sat, 10/25/2008 - 23:33 नवीन
बरोबर आहे अनामिका.कॉन्ग्रेसवाल्यांनि आपलि पोळि जातियवादि भांडण लावुन भाजुन घेतलि.भाषावार प्रांतरचना आणि आरक्षण हे दोन भस्मासुर सुद्धा त्यांचिच देणगि आहे.स्वा.सावरकरांचा पुतळा हलवणारे,इटालियन अशिक्षित बाइ पुढे लाळ्घोटेपणा करणारे हे संधिसाधु किडे आहेत.हे सत्तेवर असताना देश फक्त अधोगतिच करु शकतो.
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग?

अहिरावण
Wed, 05/15/2024 - 20:05 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

माझे तर आधीच ठरले आहे....

मुक्त विहारि
Wed, 05/15/2024 - 20:32 नवीन
काँग्रेस, हिंदू जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

अरेरे!

सर टोबी
Wed, 05/15/2024 - 20:41 नवीन
देश प्रथम असं कुणीसं म्हणत होतं इथे. चालायचंच. खोटा मुखवटाच होता तो. गळून तर पडणारच होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

विषय, काँग्रेस आणि हिंदू... असा आहे....

मुक्त विहारि
Wed, 05/15/2024 - 20:44 नवीन
काँग्रेस आणि देश , असा नाही... असो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

काँग्रेस आणि देश , असा असता

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 09:53 नवीन
काँग्रेस आणि देश , असा असता तरी कॉग्रेस देशाच्या भल्याचा विचार करत नाही हे सत्य आहे ते कुठे लपतंय !! पण काही जणांना गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत... चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कॉग्रेस देशाच्या भल्याचा

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/16/2024 - 11:39 नवीन
कॉग्रेस देशाच्या भल्याचा विचार करत नाही हे सत्य आहे मग कोण करत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

गलवान खोऱ्यात

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 13:31 नवीन
पुन्हा भारतीय सैनिकांची गस्त सुरू झाली का हो? काँग्रेसच्या काळात सैनिकांना संरक्षक जाकीटं नव्हती म्हणे. मग आता काय जाकीटं घालून, चांगलं राशन खाऊन सैनिक ऊन खात चीनी सैनिकांचे उद्योग बघत असतात का? आम्हाला बुवा काही कळायलाच मार्ग नाही. म्हटलं तुम्हाला विचारावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

सर टोबी का ? वा वा !! काय

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 15:17 नवीन
सर टोबी का ? वा वा !! काय म्हणते तुमची राणी.. नाही ती चचली नाही का मध्यंतरी. आता राजा नाही का? लै शिरेस कंडीशन आहे म्हणे त्याची .... मग नवा राजा कोण होणार? नाही तुम्ही सर म्हणजे लारड नाही का? तुम्हाला माहित असेल म्हणूण विचारावे म्हटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

हुकलात काय?

सर टोबी
गुरुवार, 05/16/2024 - 15:43 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

जशास तसे

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 20:07 नवीन
हुकण्याची मक्तेदरी काय फक्त तुमची आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

गुलामीची इतकी सवय झाली आहे की ते विचारच करु शकत नाहीत...

मुक्त विहारि
गुरुवार, 05/16/2024 - 14:33 नवीन
एक सोपे तर्कशास्त्र आहे.... जर पाकिस्तान आणि चीनला, भाजप सत्तेवर नको असेल तर, भाजपला मत देणेच योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी

सुबोध खरे
Wed, 05/15/2024 - 20:15 नवीन
व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी -आचार्य अत्रे
  • Log in or register to post comments

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Wed, 05/15/2024 - 20:21 नवीन
सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

नेमके.

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 09:54 नवीन
नेमके. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही अशी गोष्ट झाली आहे की भारतीयांनी कॉग्रेसला फेकाटून दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फेकाटून दिले आहे तर मग ते

आग्या१९९०
गुरुवार, 05/16/2024 - 14:17 नवीन
फेकाटून दिले आहे तर मग ते मंगळसूत्र चोरणार अशी भीती का वाटते विश्व गुरूंना? त्यांच्याच पक्षाच्या सिलिंडरफेम बाईने तर खरेखुरे मंगळसूत्र चोरून दाखवले ते कसे चालते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण

हॅ हॅ हॅ कोण आग्या का ? वा

अहिरावण
गुरुवार, 05/16/2024 - 15:15 नवीन
हॅ हॅ हॅ कोण आग्या का ? वा वा वा छान छान ! कसं जमत हो तुम्हाला असं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

बाईंचा चमचा पेटला ....

नठ्यारा
गुरुवार, 05/16/2024 - 18:22 नवीन
फुटवीखाजच वहाण नामे एक चमचा भारी पेटलाय. परत सनातन संस्थेच्या नावाने फुकटचा बोंबलतोय. संस्थेवर न्यायालयाने साधा आरोपही ठेवला नाही, याचं वैषम्य या चमच्याला छळतंय. त्याला खोपच्यात घेऊन एक खाडकन मुस्कटांत वाजवली की तो पोपटासारखा घडघडा बोलू लागेल. मग न.दा.च्या हत्येचा तपास सुकर होईल. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा