२०२४ लोकसभा निवडणूक.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
प्रतिक्रिया
बीजेपीच्या... :) मला मत द्या
(No subject)
मनोरंजक प्रतिसाद....
लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी
मनोरंजक प्रतिसाद....
मनोरंजक प्रतिसाद वेळोवेळी येत
मंप्र
असं लघुरुप वापरावं असं नम्रपणे सुचवतो :-)नको ....
एक नंबर !!
रवीश कुमार म्हणतो की केजरीवाल
मनोरंजक प्रतिसाद....
पण, नक्की कोण? ते त्यांचं
मनोरंजक प्रतिसाद....
सावरा स्वतःला. प्रकरण
मनोरंजक प्रतिसाद....
मुविकाका तुमच्या
डू आय डी ने काय लिहितोस टका?
मनोरंजक प्रतिसाद....
जय श्रीराम....
दिल्लीत आयकर विभागाच्या
ईडी, सीबीआय च्या कार्यालयाना
मनोरंजक प्रतिसाद.... प्र. सा. ...
https://www.esakal.com/desh/delhi-liquor-scam-arvind-kejriwal-aa
जिरेटोप मोदीना घातला,
मनोरंजक प्रतिसाद....
प्रतिष्टपना केल्याने लायकी
जिरेटोपाणे धूर्त खेळी खेळली
शाम रंगीला ह्याना वाराणसी
David Vs Goliath. कोण कोणाला
मनोरंजक प्रतिसाद....
५६ इंची ढेरपोट्या घाबरला
मनोरंजक प्रतिसाद....
आणि संविधानात लिहिल्या
खास तुमच्या साठी.....
खालील नियम पण वाचून बघा.....
मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान
ते लीटर मध्ये पीठ मोजू शकतात.
कुठे त्या मुवीं च्या नादी
बरोबर. ह्यापुढे काळजी घेईन.
अहो, तुम्ही लिहा....
भुखे नंगे रहेंगे ! राहुलजी को
कुठे त्या भुजबळांच्या नादाला
माझ्या मते ते त्यांना नादाला
मुविकाका नादाला लावत आहेत ...
उगाच टण टण उड्या मारु नये...
मनोरंजक प्रतिसाद....
हॅ हॅ हॅ बालकांना शब्दार्थ,
बस रे टका.
त्यांच्या मनोरंजक प्रतिसादाने, माझेच ज्ञान वाढत आहे...
मोदींच्या रोडशोमुळे
स्वतःची आरती ओवाळून
Pagination