Skip to main content

२०२४ लोकसभा निवडणूक.

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 22/04/2024 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील. पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल. सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल. महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

वाचने 35072
प्रतिक्रिया 396

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदींचे ह्यावेळेसचे भाषणं अतिशय रटाळ होत आहेत. तुम्ही कशाला पाहायला जाताय ? उगाच बद्धकोष्ठ अधिक व्हायचं वर जळजळ, वांत्या आणि चक्कर. तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका किंवा झाझू यांच्या सुरस आणि चमत्कारिक रचलेल्या कहाण्या किंवा उबाठा यांची कोथळे, गद्दार, ढाल तलवार, माय भवानी, मावळे आणि कावळे याबद्दलची साहसआणि जोशपूर्ण भाषणे मला गम्मत वाटते मोदी रुग्णच भक्तांपेक्षा मोदींची भाषणे जास्त ऐकत असतात

In reply to by सुबोध खरे

तुम्ही आपली पप्पूची मनोरंजक भाषणे ऐका तेच तर करतोय. ह्या दाढिवल्या पप्पू एवढा दुसरा पप्पू कुणी आहे का?

सद्य प. मोदीसरकारचा प्रचार गाय,गोबर, हिंदु-मुस्लीम मटण,मंगळसुत्र काँग्रेसवरील टीका यापलिकडे गेला नाही. विकासाचे मुद्दे चालले नाहीत असे लक्षात येताच. पाकिस्तान, अरब, असे जगभर प्रवास करुनही अब की बार देड दोसोच्या पुढे जातात की नाही, अशी शंका आहे. महाराष्ट्रात भाजपा आघाडीला यश मिळणे अवघड आहे. सुप्त लाट महाविकास आघाडी अर्थात उबाठा आणि शरद पवार यांची आहे, असे दिसते.

शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही https://marathi.abplive.com/news/politics/bjp-leader-chandrakant-patil-… भाजप्यांनी जास्त बोलू नये असा सुप्त संदेश दादानी दिलाय. बहुतेक हवा फिरलियर हे दादांच्या लक्षात आलंय. :)

मोदीनी आता पर्यंत १० वेल तरी प्रभू श्रीरामांच्या नावाने मते मागितली. पण निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई केळी नाही. स्वतंत्र भारतातील हा आजपर्यंतचा सर्वात निर्लज्ज निवडणूक आयोग आहे.

आताच एक व्हिडीओ पाहिला त्यात मोदी म्हणताहेत की त्यांचं शिक्षण झाल नाहीये. मग एम ए बी ए ची डिग्री कुठून आली?? मोदींचं सगळच खोटं दिसतंय.

*Policenama Insta Video* *Chitra Wagh On Renuka Shahane | मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या रेणुका शहाणेंवर चित्रा वाघ यांची टीका; म्हणाल्या - “तुमचं टायमिंग…”* *Video* https://www.instagram.com/reel/C6vS4LdJfVX/?utm_source=ig_web_copy_link… भाजप पक्ष इतका मराठी नी महाराष्ट्रद्वेष्टा का आहे?

मुंबईत गुजराती बिल्डरने मराठी माणसास घर नाकारलं. मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-… https://saamtv.esakal.com/mumbai-pune/gujarati-builder-denied-house-to-…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदींच्या राज्यात मराठी माणूस मुंबईत राहू शकतोय हे मराठी माणसाचे भाग्यच ----- मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. ही पहिली गोष्ट आणि केम छो वरली, ही दुसरी गोष्ट...

In reply to by मुक्त विहारि

मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.. मला वाटल गुजरातचे.

मोदींच्या नाकावर टिच्चून केजरवालांनी जामीन मिळवला. केजरीवाल भारतीय राजकारनाच भविष्य आहेत, अडाणी लोकांच्या हातून देश काढायला लोकणी त्या पाठिंबा द्यायला हवा.

In reply to by मुक्त विहारि

निवडणुकीत रागा कोमट झाल्याने वतावरणात रंगत येत नव्हती मग केजरूवाल यांना पिंजऱ्या बाहेर सोडावे लागले !

पुन्हा मोदी सरकारला निवडून दिले तर भारत 'महामूर्खांचा' देश म्हणून ओळखला जाईल -थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी https://marathi.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/if-the-modi-…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी तरी भारतला महामूर्खांचा देश बनवण्यात आजीबात हातभार लावणार नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

थोर विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी विश्वंभर चौधरी आणि थोर विचारवंत? बाबौ हसून हसून पुरेवाट

भाजप पैसे वाटत असल्याचा पुण्यात आरोप, काँग्रेस उमेदवाराचे पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन.

मोदींच्या जिल्हयाच्या राजधानी वक्तव्यावरून त्यांची सोशल मीडियात खूप टर उडवली जात आहे. खरा पप्पू कोण ते आता लोकाना कळाले असेल :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

राहुल गांधींनी विश्व गुरूंना समोरासमोर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधीनी स्वतः किंवा खरगेंचा पर्याय समोर ठेवला आहे. जबरदस्त करमणूक होईल, पाण्याचे ग्लासवर ग्लास संपवले जातील, नोटाबंदी, मनरेगा, शेतकरी आंदोलन, मणिपूर, हाथरस, ईलेक्टोरल बाँडसारखे प्रश्न विचारले जातील, गडी रिटायर हर्ट होऊन झोला सावरत , माईक काढून निघून जातील. एकाही प्रश्नाचे उत्तर देणार नाही ही " गॅरंटी "

In reply to by आग्या१९९०

असं होईल असं वाटत नाही. स्वतः तोंड देण्यापेक्षा रणछोडदासाच्या भूमिकेतून कोणीतरी (त्यातल्या त्यात) सक्षम प्रतिनिधी पाठवून मात करण्याचा प्रयत्न होईल असं वाटतं. तो प्रतिनिधीही बहुतेक रायबरेलीचा, जेएनयूचा माजी विद्यार्थी आहे. यातून दोन गोष्टी दाखवायच्या, एक म्हणजे आम्ही चर्चेला शेपूट घालत नाही आणि दोन म्हणजे रागा मोदींनी उत्तर द्यावे या तोलामोलाचे नाहीत.

आमितशहा राममंदिराच्या नावाने मते मागत फिरत आहे. शिवसेनेच्या गाण्यातील भवानी शब्दाला आक्षेप घेणारा निवडणूक आयोग इथे मात्र मूग गिळून गप्प आहे. इतके निर्लज्ज भाजपचे लोक नी निर्लज्ज निवडणूक आयोग देशात हया आधी कधीच नव्हता. मतदानाची टक्केवारी का घटलीय हे इथे कळते. निवडणूक आयोग आणि भाजपवर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाहीये. दोघे मिळून लोकशाहीचा गळा घोटताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उगी उगी. त्यांच्या जिभेला विश्रांती देण्यासाठी. बाकी काही नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदी बरोबर... कधी नव्हे ते तुम्ही योग्य तेच सांगितले... मा म्हणजे... भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे... माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे...

In reply to by मुक्त विहारि

भारत मातेचे तुकडे करणाऱ्या काँग्रेस बरोबर हात मिळवणे... पण काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. कुठल्या प्रात शाखेत तुम्हाला हे खोटं शिकवलं जातं? उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे! माटी म्हणजे, शेतजमीन नापीक करणे.. उदा. संदेशाखाली माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे?? ॲ?? प्रात शाखेत दंड प्रहार शिकताना स्वतःच्या डोक्यात दंड मारून घेतला होतात का? काय लिहिताय? माणूष म्हणजे, रोहींगे आणि बांगलादेशी यांना भारतात वसवणे... माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी?? उचल रे देवा लवकर. :(

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उद्या पहाटे त्या शाखा प्रमुखाच्या टाळक्यात दंडप्रहार करा. परत उठलाच नाही पाहिजे! जबरदस्त तडाखा ! जाम हसलो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काँग्रेसने तर भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि ते करताना, पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती केली... थोडक्यात , तुकडेच तर केले... ----- माटी म्हणजे शेतजमीन नापीक करणे?? संदेशखाली मध्ये, तेच तर केले.... ------ माणूष म्हणजे रोहिंगे? बांगलादेशी?? हो, कारण, तिने नेहमीच, त्यांची बाजू घेतली आहे.... ------ आपण, असेच मनोरंजक प्रतिसाद लिहीत जा....

In reply to by मुक्त विहारि

बीजेपीच्या... :) मला मत द्या नाही तर बीजेपी येईल... =)) सीएए, एनआरसी, घटनाबदल होईल... अल्ला का वास्ता है.. हमे बीजेपी कु रोकना हय

लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदासंघातील EVM पुण्यात ठेवण्यात आलेत. मात्र अचानक 45 मिनिटं सीसीटीव्हीचं फुटेज बंद झालं. https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/tv9-marathi-special-repor… का बंद केले असावेत सिसीटीव्ही??

In reply to by मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद वेळोवेळी येत राहतात, त्या मुळं

मंप्र

असं लघुरुप वापरावं असं नम्रपणे सुचवतो :-)

In reply to by चौथा कोनाडा

मनोरंजक प्रतिसाद, हे भारदस्त वाटते... तबल्यावर किंवा डब्बल ढोलकी वर थाप पण जोरदारच पडली पाहिजे...

रवीश कुमार म्हणतो की केजरीवाल बुद्धिबळाचा पट घेऊन राजकारण खेळत नाही, कॅरम घेऊन खेळतो. चौदा आणि एकोणीस साली शेठजी- 'कट'जी नॅरेटीव सेट करायचे आणि विरोधी पक्ष उत्तरं द्यायचा, चोवीसची सेटिंग वेगळी आहे. गांधी, पवार, ठाकरे, केजरीवाल नॅरेटिव सेट करत आहेत आणि जोडगोळी उत्तरं देऊन बेजार आहे. पंतप्रधानांनी स्वतःच नियम ठरवला आहे की पंच्याहत्तरीनंतर भाजपात नेता सक्रीय राहणार नाही, निवृत्त होईल. येत्या सप्टेंबरमध्ये शेठजी निवृत्त व्हायला हवेत. याचाच अर्थ शहा पंतप्रधान होणार. याच नियमांतर्गत अडवाणी, मुम जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा, राम नाईक यांना निवृत्त करून झालंय. अमित शहांनी लगोलग खुलासा द्यावा लागला की मोदी हेच पंतप्रधान राहणार. यात दोन गोष्टी झाल्या. शहांनी हे अप्रत्यक्षरित्या कबूल केलं की मी पंतप्रधान होणं भारतीय जनतेला मान्य होणार नाही याची मला कल्पना आहे. आणि दुसरं म्हणजे भ्रजपात जो नियम पक्षातील इतर नेत्यांना लागू होतो तो शेठजींना लागू होत नाही. याचाच अर्थ भ्रजप नावाच्या कंपनीचे शेठजी हे मालक असून इतर नेते नोकर आहेत. मालकाला निवृत्तीचं वय नसतं, नोकरांना असतं. एकच स्ट्रोक आणि अनेक घायाळ असं हे राजकारण आहे. काहीही झालं तरी पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचाच होणार असला तरी भ्रजपाला यातही उघडं पाडणं आवश्यक होतं, ते केजरीवालनं साधून घेतलं. - विश्वंभर चौधरी.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

काहीही झालं तरी पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचाच होणार असला ... पण, नक्की कोण? बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना थारा देणारी, ममता आंटी की हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र की खलिस्तानी वाद्यांचा आधार असणारे केजरीवाल की लीटर मध्ये पीठ मोजणारे , परमपूज्य राहुल गांधी

In reply to by मुक्त विहारि

पण, नक्की कोण? ते त्यांचं पाहतील पण जो कुणी बनेल तो खऱ्या डिग्रिवाला असेल. डुप्लिकेट डिग्रिवाला नसेल. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना थारा देणारी, ममता आंटी चूक. बांगलादेशी नी रोहिंग्याना थारा मोदी आजोबांनी दिला, सीमा सुरक्षा केंद्राकडे असते. हे प्रात शाखेत शिकवत नाहीत का? हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र तमिळनाडूतील हिंदू शेणपट्ट्यातील हिंदूंपेक्षा सुखी आहेत. मग khare हिंदूविरोधी कोण? योगी की इतर शेणपट्टा प्रमुख? खलिस्तानी वाद्यांचा आधार असणारे केजरीवाल खलिस्तानींची मदत मोदी घेतात केजरीवाल नाही. लीटर मध्ये पीठ मोजणारे , परमपूज्य राहुल गांधी ते असेबकहीजी बोललेले नाहीत. एक गटार गॅस वाला महात्मा म्हणे बाय रोड हेलिकॉप्टर जाणार :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खऱ्या डिग्रिवाला असेल. म्हणजे, अखिलेश यादव का? कारण, ते पण ह्या शर्यती मध्ये आहेतच की... ----- बांगलादेशी नी रोहिंग्याना थारा मोदी आजोबांनी दिला... काय सांगता? मग १९७२ मध्ये युद्ध का झाले? ----- हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र मूळ मुद्दा हा आहे... तो सोडून भलतेच काही लिहू नका... ----- खलिस्तानींची मदत मोदी घेतात केजरीवाल नाही... हे नक्की का? कारण, केजरीवाल सुटले तेंव्हा, खलिस्तान समर्थकांनी कॅनडा मध्ये जल्लोष केला.. ----- ते असेबकहीजी बोललेले नाहीत. हे नक्की का? खोटं बोलावं, पण इतकं....खालील लिंक बघा... https://youtu.be/06B-tYu3lB8?si=TjNqi3_4OVRLvJNA ------- बाय द वे... मूळ मुद्दा सोडून, विषय भटकवण्यात, तुमचा हात कुणीच धरणार नाही...

मुविकाका तुमच्या प्रतिसादांमुळे अनेकांची पाचावर धारण बरली आहे... लगे रहो!! आम्ही आणि आमचा परमेश्वर तुमच्यासोबत आहे... काळजी करु नका.. जय श्रीराम जय जय श्रीराम !!

In reply to by अहिरावण

डू आय डी ने काय लिहितोस टका? हिंमत असेल यर खऱ्या आयडीने ये की.

दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला मोठी आग, अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी :) https://www.tv9marathi.com/national/fire-breaks-out-in-delhi-income-tax… आता खरच जाणार अस वाटू लागलंय. सगळं जाळून नष्ट करतील :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ईडी, सीबीआय च्या कार्यालयाना कधी आगी लागतात पाहूयात :)

https://www.esakal.com/desh/delhi-liquor-scam-arvind-kejriwal-aam-adami… ------- दिल्ली दारू घोटाळ्या संदर्भात, आरोप संपूर्ण पक्षावर पण लागू शकतो... ------ पुरी दाल ही काली हैं क्या? ------

जिरेटोप मोदीना घातला, शिवप्रेमित संतापाची लाट. https://marathi.abplive.com/news/politics/praful-patel-gave-clarificati… शिवरायांचा जिरेटोप असा कुणालाही घालायला नको होता, ती म्हाराष्ट्राची शान आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शिवरायांचा जिरेटोप असा कुणालाही घालायला नको होता, ती म्हाराष्ट्राची शान आहे. ------- ज्याने राम मूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्याच्याच डोक्यावर जिरेटोप ठेवला गेला... जिरेटोपाचा मान राखला गेला... ------

In reply to by मुक्त विहारि

प्रतिष्टपना केल्याने लायकी वाढते का?? कुठे शिवाजी महाराज? कुठे हा ?

जिरेटोपाणे धूर्त खेळी खेळली गेली. शिंदे , फडवणीस काय प्रतिक्रिया द्यावी ह्या पेचात पडली. जिरेटोप घालून घेतला नसता तर विरोधी पक्षांनी उलट्या बोंबा मारल्या असत्या. तीन पायांची शर्यत कठीण जातेय भाजपला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज फेटाळला; कारण काय? https://www.loksatta.com/elections/comedian-shyam-rangeela-nomination-a… ------ रंगीला याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. --------