९९ वर्ष्यानंतर
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..
तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.
९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु
ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.
बाकी तुमचं चालू द्यात...
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे मी कालच लिहिले होते. परंतु
तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते
उपलब्ध माहिती नुसार .. गेली
अगदी. शिवाय ज्यांची
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची
(No subject)
गेल्या सरव्हेज मध्ये TFR
भारताच्या
आपल्याला जननदर, वृद्धीदर
"लोकसंख्येचा जननदर" आणि
गुगलून पहा, स्वतः अभ्यास करा
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा
माझे मत व स्पष्टीकरण आधीच
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा
Birthrate is defined as the
हिंदू व मुस्लिम दोन्ही
थेट संबंधित नसलेल्या* असे
तितकेसे संयुक्तिक नाही
धन्यवाद.
Polygamy
https://m.timesofindia.com
जनन दर
भारतातील प्रत्येक ५०
लोकसंख्या आणि प्रतिनिघी संख्या
काश्मीर आणि इतर राज्ये
होय तुमच्या प्रतिसादाशी
हिंदू खतरेमे कसा ?
ओके
"हिंदू खत्रेमे है" च्या
खरे आहे तुमचे
आणखी एक मुद्दा
हिंदूवर अत्याचार होतील असं
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला
होय, हिंदूंनी कमीतकमी २
घटनेचा ढाचा तर राज्य नाही
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर
इस्लाम वर आधारित राजय असावे
पारशी लोकांची जनसंख्या खूप
अगदी बरोबर.. पारशी
यामुळे निष्कर्षही वांझोटा आणि व्यवहाराला धरुन नाही.
७. ८. लै भारि बोललात
६,७,८ सहि रे सहि
वाळुत डोक खूपसुन बसणार्याची
कर्नाटकात कॉंग्रेस सरकार
https://youtu.be/evGsxtx9U8Q
एक विचारवंतांची विचारपूर्वक
एकंदरीतच सगळेच गंडलेले प्रकार
खरं तर संपादक मंडळाचं नवं धोरण
इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला