९९ वर्ष्यानंतर
लेखनप्रकार (Writing Type)
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..
तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.
९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु
ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.
बाकी तुमचं चालू द्यात...
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
प्रतिक्रिया
धागालेखक नेहमीप्रमाणे तोच विषय काढुन पळुन गेला आहे.
गणित
"NFHS सर्व्हे नुसार पाहता
उत्तम
गणित
गणित
पुन्हा.
बरोबर
तुम्ही चांगला मुद्दा मांडला
बहूविवाह हिंदू मुस्लिमांचा
तुम्हाला असे म्हणायचे आहे का
NFHS सर्व्हे बद्दल बोलतोय आपण
The latest NFHS data from
Polygamy in India "down" in
For instance, Assam — where
प्रकांड बुद्धिमत्ता, अलौकिक
मर्जर अँड अक्विझिशन!
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
आज काल "ऑ" वैगरे देशात "हि"
कॉमी मुद्दा नाही सापडला कि
कॉमी मुद्दा नाही सापडला कि
कसला मुद्दा डोंबलाचा. तुम्ही
मुद्दा नाही सापडला कि
Pagination