सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे
कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5918
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज कवी कुसुमाग्रज जयंती .
आज कवी कुसुमाग्रज जयंती .
मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !
रूपक कथा आवडली
शिवसेनेचे बेगडी मराठी प्रेम, चांगले व्यक्त केले आहे
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय
In reply to रूपक कथा आवडली by मुक्त विहारि
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय
In reply to रूपक कथा आवडली by मुक्त विहारि
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय संबंधं होता??
मुक्त विहारी आभार
मुक्त विहारी आभार
सामान्य मराठी भाषिकांची
सामान्य मराठी भाषिकांची स्वभाषेविषयीची अनास्था या कथेतून मला अभिप्रेत आहे .
अलक आवडली
अलक आवडली 👍
कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी नाही
सर्व मराठी लोकांची जबाबदारी आहे मराठी भाषा वाढवणे,तिचा रोजच्या व्यवहारात उपयोग करणे.
फक्त सेनेवर आरोप केल्या मुले आपली जबाबदारी संपत नाही ती पळवाट झाली.
मी मुंबई मध्ये सर्व ठिकाणी मराठी च वापरतो आणि आज पर्यंत तरी कोणतीच अडचण आली नाही.
केम छो वरली ....
In reply to कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी नाही by Rajesh188
जलेबी अने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा
अलक म्हणजे काय ?
अलक म्हणजे काय ?
अलक = अति लघु कथा!
In reply to अलक म्हणजे काय ? by मराठी_माणूस
अलक = अति लघु कथा!
अलक आवडली.
अलक आवडली.
जय मराठी, जय महाराष्ट्र !
वाचकांचे व प्रतिसादकांचे खूप
वाचकांचे व प्रतिसादकांचे खूप आभार
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन
यानिमित्त खास
अलक आवडली, मराठी भाषा गौरव
अलक आवडली, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.