सनीचे बाबा मोठ्याने वर्तमानपत्रातली बातमी वाचत होते , " मराठी ही अभिजात भाषा व्हावी यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ! "
सनीला एकदम आठवण झाली . त्याने भगव्या रंगात ' मी मराठी ' असं लिहिलेला एक गडद निळ्या रंगाचा टीशर्ट आणला होता . त्याने त्याच्या कपडे
कोंबलेल्या कपाटात तो शोधला ; पण सापडला नाही .
मग त्याने आईला विचारलं , " मम्मी , माझा तो टीशर्ट कुठंय ग - मी मराठी लिहिलेला ? "
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5874
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज कवी कुसुमाग्रज जयंती .
रूपक कथा आवडली
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय
In reply to रूपक कथा आवडली by मुक्त विहारि
सेनाद्वेष्टेपणा चा इथे काय
In reply to रूपक कथा आवडली by मुक्त विहारि
मुक्त विहारी आभार
सामान्य मराठी भाषिकांची
अलक आवडली
कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी नाही
केम छो वरली ....
In reply to कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी नाही by Rajesh188
अलक म्हणजे काय ?
अलक = अति लघु कथा!
In reply to अलक म्हणजे काय ? by मराठी_माणूस
अलक आवडली.
वाचकांचे व प्रतिसादकांचे खूप
मराठी भाषा गौरव दिन
अलक आवडली, मराठी भाषा गौरव