विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा.
वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
| Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
|---|---|---|---|---|---|---|---|
| India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
| South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
| Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
| New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
| Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
| Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
| England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
| Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
| Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
| Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
वाचने
30251
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारताचा पहिलाच सामना चुरशीचा
उत्तम सुरुवात.
क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय
सहमत. ह्यावेळीला एशियन गेम्स
In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली
क्रीकेट.....
In reply to क्रिकेट विश्वचषक सुरू झालाय by अमरेंद्र बाहुबली
खिक्क.
In reply to क्रीकेट..... by कर्नलतपस्वी
शेवट ...
भारताची मस्त शानदार सुरुवात !
वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ
वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत
In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना
क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये १० टीम्स असतात तर फिफा मध्ये ३२.>> क्रिकेट मधल्या दहा टिम्स मध्ये अनेक टिम्स काहीही कामाच्या नसतात. सध्या फक्त द. आफ्रीका, न्यूझीलॅंड, इंडीया, पाक, लंका, इंग्लंड, ओस. ह्या ७ टीम फक्त खेळण्यालायक आहेत. इतर टीम गर्दी वाढवावी म्हणून आणल्या जातात. ह्याऊलट फूटबोलच्या ३२ टीम मध्ये पात्र व्हायला प्रचंड स्पर्धा असते. भारत आजपर्यंत पात्र झाला नाहीये. अमेरीकेच्या बाजूला फक्त ६० हजार लोकसंख्या असलेला देशही पात्र झाला होता.क्रिकेट खेळाचे मॅनजेमेंट आणि खर्च अवाढ्यव्य आहे त्यामुळे योग्य ते स्पॉन्सर्स नाहीत तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅच ठेवणे अशक्य आहे.फुटबाॅलच्या तुलनेत नगण्य खर्चय. परत मध्ये मध्ये प्रत्येक ओवर नंतर, विकेट नंतर जाहीरात दाखवता येते. खरंतर स्पोन्सर्स नाहीत कारण खेळाला भारत सोडला तर इतर देशात कुत्रं विचारत नाही.त्यामुळे वर्ल्ड कप हा फक्त दहा टीम्स चा ठेवला जातो.चुक. दहाच्या वर टीम्स घ्यायला देशही ऊत्सूक हवेत खेळायला. इतर देशात ह्या खेळाबद्दल जराही ऊत्सूकता नसते. ते संघच पाठवत नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी १० च्या वर संघं आणू शकत नाही. त्यामुळे आयर्लंड, अफगानीस्तान असले पांचट संघ आणून मॅचेस भरवल्या जातात.मला क्रिकेट खेळ आवडत नाही पण भारत देशांत ज्या काही सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्यांत क्रिकेट आणि BCCI छान गोष्ट आहे.आजीबात नाही. क्रिकेट ही भारताला लागलेली कीड आहे. क्रीकेटमुळे इतर खेळांना नी खेळाडूंना प्रसिध्दी मिळत नाही. धनराज पिल्लेंना तर घरासाठी वनवन फिरावं लागलं होतं. सरकारने पदक जिंकल्यावर धोषणा केली होती पण घर काही दिलं नाही. त्यांना घर बाळासाहेबांनी मिळवून दिले. त्यामुळे इतर क्षेत्रात खेळाडू करीअर करण्यास धजावत नाही. त्या मुळे चार दोन पदकं मिळाले तरी आपण ऊड्या मारतो. बाकी बाळ हिप्पो तिथे समाजसेवा, देशसेवा,खेळसेवा करायला गेलेला नाहीये. त्यामुळे त्याच्या कडून अपेक्षा ठेऊ नयेत. तसेच पवार बीसीसीआय चे अध्यक्ष झाल्यावर “राजकारणई खेळात नको“ म्हणबन ओरडनारे आता बाळ हिप्पोला पाहून वाळूत मान खुपसून बसलेत.त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी
In reply to वरील प्रतिसादाशी काहीसा असहमत by अमरेंद्र बाहुबली
प्रतिनीधीत्व करते ती खाजगी
In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ
प्रतिनीधीत्व करते ती खाजगी संस्था आहे. सरकारचे ( खेळ मंत्रालयाचे ) त्यावर काहीच नियंत्रण नाहीहेच. बीबीसीआय चा संघ जिंकला किंवा हरला तर देशप्रेमाच्या ऊबाळ्या येनार्यांना हो लक्षात येत नाही.> आयसीसी चे सोडा पण जी
In reply to त्यामुळे इच्छा असूनही आयसीसी by विजुभाऊ
संबंधित लेख
In reply to वर्ल्ड कप असणारे लोकप्रिय खेळ by साहना
बाळ हिप्पोने बरीच वाट लावली
In reply to संबंधित लेख by नठ्यारा
दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ
In reply to बाळ हिप्पोने बरीच वाट लावली by साहना
हिप्पो साठी काहीही सहानुभूती
In reply to दर्जा chyaa बाबतीत भारतीय संघ by रात्रीचे चांदणे
हिप्पो साठी काहीही सहानुभूती नसली तरीही मैदानात खुर्च्या कशा आणि कुठे लावाव्यात ह्यात तो लक्ष घालित असेल असे वाटत नाही.हाॅस्पीटलमध्ये पेशंट मेले तर डीन किंवा आरोग्य मंत्रालयाला थोडीच जबाबदार धरायचे असते. ते स्वतः थोडीच येऊन ऊपचार करतात. लोजीक वारले.हेच लॉजिक असेल तर रोज
In reply to हिप्पो साठी काहीही सहानुभूती by अमरेंद्र बाहुबली
पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह
In reply to हेच लॉजिक असेल तर रोज by रात्रीचे चांदणे
पोलिसांनी लाच घेतली घ्या ग्रह आणि मुखमंत्रीचा राजीनामा आणि घ्या निवडणुका.मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला तर निवडणूका घ्याव्या लागतात? विचीत्रच प्रकार म्हणायचा हा.पाटा पीच
हं तर...
In reply to पाटा पीच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एकदमच पाटा पीच बनवलं तर
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफगाण संघ जिद्दीचा आहे.
In reply to हं तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाणतोय रोहित
आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध
एकतर्फी सामना.
In reply to आजची दक्षिण आफ्रिका विरुद्ध by प्रचेतस
एकेकाळच्या बलाढ्य
In reply to एकतर्फी सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकडे ७५/२
बाबर...
In reply to पाकडे ७५/२ by प्रचेतस
प्रतिसाद पूर्वप्रकाशन
In reply to बाबर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नऊ गेले, पाकड्यांकडे आज
In reply to प्रतिसाद पूर्वप्रकाशन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिंदाबाद जिंदाबाद.
In reply to नऊ गेले, पाकड्यांकडे आज by प्रचेतस
रोहित आणि कोहली चांगले
In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विराट गेला...
In reply to रोहित आणि कोहली चांगले by प्रचेतस
श्रेयस कधीच भरवशाचा वाटत नै.
In reply to विराट गेला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरीही धागा काढल्याबद्दल
In reply to जिंदाबाद जिंदाबाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजया समीप.
जिंकलो
इतक्या पांचट सामन्याला मुर्ख
सोडा हो,
In reply to इतक्या पांचट सामन्याला मुर्ख by अमरेंद्र बाहुबली
तरी बरं !
हसून हसून वाट लागली. बर्याच
In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके
कुठल्याही ठिकाणी ठेवा
In reply to तरी बरं ! by धर्मराजमुटके
आज
स्कोर...
In reply to आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३००+ होतील असं वाटत होतं
In reply to स्कोर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच एकतर्फ़ी....विजय.
गुणतालिका आणि इतर.
In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान आहे प्रतिसाद.
In reply to लैच एकतर्फ़ी....विजय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कांगारुंनी पाकड्यांना चांगलंच
जितेगा भाय जितेगा.
तर...
In reply to जितेगा भाय जितेगा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिसरा तर गेला आता तरी तीनशे
In reply to तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नियम...
बाकी काही असो, धागालेखक मात्र
In reply to नियम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बोंगाडं क्षेत्ररक्षण.
तीन कॅच सोडले हो एकूण
In reply to बोंगाडं क्षेत्ररक्षण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑ...
In reply to तीन कॅच सोडले हो एकूण by प्रचेतस
तिन्ही बुमराने नै हो, भारतीय
In reply to ऑ... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिचेल १००
टार्गेट फार अवघड नाही. फार
३००-३५० होतील असं वाटत होतं
In reply to टार्गेट फार अवघड नाही. फार by गवि
चार सहा चार सहा असे हाणत आहेत
In reply to ३००-३५० होतील असं वाटत होतं by तुषार काळभोर
रात्रीच्या धुक्यामुळे खेळ बंद
दुसऱ्या डावाच्या मध्ये
लक्षणं ब्रोबर दिसत नै.
अशा त-हेने... आपण.
In reply to लक्षणं ब्रोबर दिसत नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत
In reply to अशा त-हेने... आपण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हं...
In reply to क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत by प्रचेतस
अजूनही जिंकू असे वाटते,
In reply to हं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे