विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा.
वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
| Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
|---|---|---|---|---|---|---|---|
| India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
| South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
| Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
| New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
| Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
| Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
| England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
| Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
| Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
| Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
वाचने
30276
प्रतिक्रिया
151
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोली है तो मुमकीन है.
In reply to अजूनही जिंकू असे वाटते, by प्रचेतस
फिल्डिंग जबरदस्त करताहेत किवी
In reply to कोली है तो मुमकीन है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अचानक लैच टुकूटुकू खेळायलेत
In reply to फिल्डिंग जबरदस्त करताहेत किवी by प्रचेतस
मागं कोणी नै ये भो.
In reply to अचानक लैच टुकूटुकू खेळायलेत by प्रचेतस
अहो आता कोळीचं शतक होतं।की नै
In reply to मागं कोणी नै ये भो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गड आला पण सिंह गेला, शुरा ऑल
In reply to अहो आता कोळीचं शतक होतं।की नै by प्रचेतस
शूरा ऑल
In reply to गड आला पण सिंह गेला, शुरा ऑल by प्रचेतस
विजयी भवं
विनंती.
मला एक सांगा कोहली कोण कोणते
नवनवे रेकॉर्ड करेल...
In reply to मला एक सांगा कोहली कोण कोणते by Bhakti
पाकिस्तान आणि अफगानीस्तान.
पाक
In reply to पाकिस्तान आणि अफगानीस्तान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तान...
२००३ मध्ये केन्या उपांत्य फेरीत
In reply to पाकिस्तान... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतिहास.
बीसीसीआय चा संघ ( ज्याला
मताशी सहमती पण..
In reply to बीसीसीआय चा संघ ( ज्याला by अमरेंद्र बाहुबली
डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व
In reply to मताशी सहमती पण.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे ...
In reply to डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व by अमरेंद्र बाहुबली
एकंदरीत भारतीयांना ऐनकेन
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
भारतीय क्रिकेट फॅन्स फारच भोळे असतात.
In reply to एकंदरीत भारतीयांना ऐनकेन by अमरेंद्र बाहुबली
बीशन सिंग बेदी.
पाकिस्तानी कधीच सुधारणार नाहीत...
पाक-आफ्रिका
आता पाकडे बाहेर पडले की कसं?
In reply to पाक-आफ्रिका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नो नाय
In reply to आता पाकडे बाहेर पडले की कसं? by प्रचेतस
हे राम आहे का चान्स अजून,
In reply to नो नाय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड
भारत-इग्लंड
खेळपट्टी खूपच खराब आहे, दोनशे
In reply to भारत-इग्लंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२०५-२१० होतील. पण आपले
In reply to खेळपट्टी खूपच खराब आहे, दोनशे by प्रचेतस
२४० विनिंग स्कोअर होईल असा
In reply to २०५-२१० होतील. पण आपले by गवि
१८२ / ०६
In reply to २४० विनिंग स्कोअर होईल असा by प्रचेतस
आपले अंदाज योग्य ठरत आहेत.
In reply to २४० विनिंग स्कोअर होईल असा by प्रचेतस
अगदी. पिच लैच खराब झालंय,
In reply to आपले अंदाज योग्य ठरत आहेत. by गवि
हो. अर्थात याबद्दल काही
In reply to अगदी. पिच लैच खराब झालंय, by प्रचेतस
Man of the match रोहित होईल
In reply to भारत-इग्लंड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१० ओव्हर्स मधे..
तूर्तास भारत २२९/९ (५०)
इंडिया जितला
अफगान.
भारताचा ३३३ स्कोर पाहून
श्रीलंका 55 वर ओल आऊट..फारच
स्वार्थी आणि संयमी फलंदाजी ?
अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट
In reply to स्वार्थी आणि संयमी फलंदाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते खरं असलं तरी...
In reply to अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट by प्रचेतस
आफ्रिका दबावाखाली ढेपाळते हे
In reply to ते खरं असलं तरी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंपायर का विनाकारण
In reply to स्वार्थी आणि संयमी फलंदाजी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताने इतर सर्व टीम्सची
आपला संघ.
In reply to भारताने इतर सर्व टीम्सची by गवि
विलंबचीत अर्थाट टाईम आउट.
बांगला देश ही खेळी रडकी
पाकडे हरावेत यासाठी रविवारी
भारतानं सर्व सामने
अफगाणिस्तान -ऑष्ट्रेलिया.
मॅक्सवेल शो!ब्राव्हो!
In reply to अफगाणिस्तान -ऑष्ट्रेलिया. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अद्भूत! अविश्वसनीय!!
येस्स....
In reply to अद्भूत! अविश्वसनीय!! by तुषार काळभोर
अफगाणांनी सामना गमावला, जखमी
In reply to येस्स.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफगाणीस्तानकडे स्पिन अॅटॅक
भारत पाक उपांत्य फेरीत परत
जिंकावेच लागेल.
फायनल भारत दक्षिण आफ्रिका
In reply to जिंकावेच लागेल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दक्षिण आफ्रिकेची कचखाऊ वृत्ती
In reply to फायनल भारत दक्षिण आफ्रिका by प्रचेतस
भारत
नाणेफेक जिंकून उत्तम सुरुवात
वानखेडेवर संध्याकाळी दंव पडेल
वानखेडेवर पाठलाग करताना
In reply to वानखेडेवर संध्याकाळी दंव पडेल by तुषार काळभोर
३९८ करायचे आहेत
In reply to वानखेडेवर पाठलाग करताना by प्रचेतस